• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Shivajirao Adhalrao Patil | ‘आमदार अशोक पवार धमकीप्रकरणी गृह खात्याने सखोल चौकशी करावी’ – शिवाजीराव आढळराव पाटील

by Sikandar Shaikh
October 19, 2021
in क्राईम, ताज्या बातम्या, पुणे, महत्वाच्या बातम्या, राजकारण, राजकीय
0
Shivajirao Adhalrao Patil | shirur haveli ncp mla ashok pawar threat case shivajirao adhalarao patil demanding enquiry towards home department

file photo

बहुजननामा ऑनलाईन –  Shivajirao Adhalrao Patil | शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार (NCP MLA Ashok Pawar) यांना निनावी पत्राद्वारे दिलेल्या धमकीवरुन शिवसेना नेते (Shiv Sena) व शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अशोक पवार यांच्या जिवीतास धोका असले बाबत निनावी पत्राद्वारे धमकी येणे ही दुर्दैवी गोष्ट आहे. समाजामध्ये अशा प्रवृत्ती वाढत चालल्या असून वेळीच अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी गृह खात्याने सखोल चौकशी करावी, याबाबत मागणी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलीय. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

आमदार अशोक पवार (MLA Ashok Pawar) यांची व त्यांच्या पत्नी व पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सुजाता अशोक पवार (Sujata Ashok Pawar)
यांची निनावी पत्राव्दारे बदनामी करुन आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही धमकी रविवारी (17 ऑक्टोबर) रोजी दिली आहे. यांच्यासह शहरातील काही लोकांना निनावी पत्र आले आहे. दरम्यान, यानंतर आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी मागणी केली आहे.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

शिरुर नगरपरिषद सभागृह नेते प्रकाश धारीवाल (Prakash Dhariwal) यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेत चांगल्या पध्दतीने पारदर्शी कारभार चालू असल्याचे सांगून अमेरिकेत बोस्टन येथे पाहिलेल्या इमारतीप्रमाणे ही शिरूर नगरपरिषदेची प्रशासकीय इमारत असल्याचे सांगून कामाचे कौतुक शिवाजीराव आढळराव पाटलांनी केले आहे. दरम्यान, त्यावेळी तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकांबाबत स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्ष पातळीवर निर्णय घेणार असल्याचे आढळराव पाटील यांनी म्हटले आहे.

 

Web Title: Shivajirao Adhalrao Patil | shirur haveli ncp mla ashok pawar threat case shivajirao adhalarao patil demanding enquiry towards home department.

 

Nagpur Crime | नागपूर हादरलं ! 17 वर्षीय मुलीनं ‘लफडं’ उघडं पडू नये म्हणून 12 वर्षीय निष्पाप भावाला संपवलं; प्रियकरासह बहिण पोलिसांच्या ताब्यात, जाणून घ्या प्रकरण

Bhosari Land Scam Case | भोसरी भुखंड घोटाळा प्रकरण ! एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे ED कार्यालयात हजर

Saral Bachat Bima Plan | 5 ते 7 वर्षापर्यंत भरा प्रीमियम आणि 12 ते 15 वर्षापर्यंत कुटुंबाला मिळेल पूर्ण संरक्षण

Beed Crime | ‘रंगेल’ पतीला प्रेयसीसोबत ‘गुपचूप’ ज्यूसचा ‘कार्यक्रम’ करताना पत्नीनं पाहिलं, दोघांना धो-धो धुतलं

Tags: Anonymous letterbreakingdeath threatselectionFormer MP of Shirurlatest marathi newsMLA Ashok Pawarnagar parishadNCP MLA Ashok Pawarncp mla ashok pawar threat casePanchayat SamitiPrakash DhariwalPune Zilla Parishad MemberShirur HaveliShirur Municipal Council LeaderShiv SenaShiv Sena leaderShivajirao Adhalrao PatilsocietySujata Ashok PawarThreatZilla parishadआमदार अशोक पवारजिल्हा परिषदधमकीनगरपरिषदनिनावी पत्रनिवडणुकपंचायत समितीपुणे जिल्हा परिषद सदस्याप्रकाश धारीवालमाजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटीलशिरुर नगरपरिषद सभागृह नेतेशिरूर हवेलीशिवसेना नेतेसमाजसुजाता अशोक पवार
Previous Post

Nagpur Crime | नागपूर हादरलं ! 17 वर्षीय मुलीनं ‘लफडं’ उघडं पडू नये म्हणून 12 वर्षीय निष्पाप भावाला संपवलं; प्रियकरासह बहिण पोलिसांच्या ताब्यात, जाणून घ्या प्रकरण

Next Post

Satara Crime | नवरा-बायकोच्या भांडणामध्ये पतीनं स्वतःचं घर ‘फूकलं’, आजूबाजुच्या 10 घरांना लागली आग; 50 लाखाचं नुकसान

Next Post
Satara Crime | near about ten houses set on fire in chaphal due to quarrel between husband and wife in satara district.

Satara Crime | नवरा-बायकोच्या भांडणामध्ये पतीनं स्वतःचं घर 'फूकलं', आजूबाजुच्या 10 घरांना लागली आग; 50 लाखाचं नुकसान

Benefits Of Peach | peaches are not just good for digestion but also seasonal allergies know amazing benefits
आरोग्य

Benefits Of Peach | पीचच्या खाण्याने अ‍ॅलर्जीपासून ते बद्धकोष्ठतेपर्यंत आजार होतील दूर; जाणून घ्या

May 16, 2022
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - Benefits Of Peach | उकाड्याने सर्वांनाच त्रास होतो यात शंका नाही, पण या ऋतूत काही चांगल्या...

Read more
SBI Hikes MCLR | State Bank of India sbi hikes mclr from again second rate increase in a month

SBI Hikes MCLR | SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी ! कर्जाचा EMI आणखी वाढणार; जाणून घ्या

May 16, 2022
Diabetes Problems | diabetes problems taking diabetes lightly can be very harmful on health know what experts say

Diabetes Problems | सावधान ! आरोग्यासाठी खुपच धोकादायक ठरू शकतं डायबिटीजला हलक्यात घेणं, जाणून घ्या तज्ञ काय सांगतात

May 16, 2022
Diabetes Joint Pain | diabetes joint pain due to increase in blood sugar joint pain occurs can be relieved by these methods

Diabetes Joint Pain | ब्लड शुगर वाढल्याने का होते सांधेदुखी? ‘या’ पद्धतींनी होऊ शकते सुटका; जाणून घ्या

May 16, 2022
CNG Price Hike | cng price hiked by rs 2 per kg in delhi ncr know rate in mumbai pune nagpur and other city

CNG Price Hike | सीएनजी गॅसच्या दरात 2 रुपयांची वाढ; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूरसह देशातील प्रमूख शहरातील दर

May 16, 2022
Pune Crime | Shocking The father was showing the girl a pornographic video Lingerie photos and videos taken by sister FIR on mother father sister

Pune Crime | धक्कादायक ! वडिलच मुलीला दाखवत होते पोर्नोग्राफी व्हिडिओ; बहिणीने काढले अंतवस्त्रातील फोटो व व्हिडिओ, आई वडिल, बहिणीवर FIR

May 16, 2022
Pune Pimpri Crime | demand for rs 11 crore ransom from builder of pimpri chinchwad of pune

Pune Pimpri Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडे 11 कोटीची खंडणीची मागणी

May 16, 2022
Migraine Pain | 5 ways you can get rid of migraine pain

Migraine Pain | कडक उन्हाळ्यात मायग्रेनच्या त्रासाने असाल त्रस्त तर करा ‘हे’ खास उपाय, लवकर मिळेल आराम; जाणून घ्या

May 16, 2022
High Court | chhattisgarh high court observed wife wife constraining husband to get separated from parents is cruelty

High Court | ‘पतीला पालकांपासून विभक्त करणं ही पत्नीची क्रुरता’ – उच्च न्यायालय

May 16, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Shivajirao Adhalrao Patil | shirur haveli ncp mla ashok pawar threat case shivajirao adhalarao patil demanding enquiry towards home department
क्राईम

Shivajirao Adhalrao Patil | ‘आमदार अशोक पवार धमकीप्रकरणी गृह खात्याने सखोल चौकशी करावी’ – शिवाजीराव आढळराव पाटील

October 19, 2021
0

...

Read more

Devendra Fadnavis | ‘तुझको मिर्ची लगी तो मै क्या करु?’ मुख्यमंत्र्यांच्या सभेला भाजपचे जोरदार प्रत्युत्तर

8 hours ago

Maharashtra Co-operation Department | सहकार विभागाचा मोठा निर्णय ! सोसायटीची नोंदणी करतानाच कन्व्हेयन्सची पुर्तता

5 days ago

Itching And Rashes Problem In Summer | उन्हाळ्यात त्वचेला खाज-जळण्याची समस्या वाढते, ‘हे’ उपाय अत्यंत प्रभावी; जाणून घ्या

1 day ago

High Cholesterol-Diabetes | हाय कोलेस्ट्रॉलपासून डायबिटीजपर्यंत, डोळे सांगतात 6 आजारांचे रहस्य; जाणून घ्या

3 days ago

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील सोमवार पेठ, मंगळवार पेठ, कोरेगाव पार्कसह ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

5 days ago

Pune Crime | फेक इंस्टाग्राम अकाऊंट बनवून 36 वर्षीय शिक्षीकेबाबत अश्लील मजकूर प्रसारित, कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर गुन्हा

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat