• Latest
काँग्रेस देणार शिवसेनेला ‘खुशखबर’ ?

शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचे ‘संकेत’

November 12, 2019
पंकजा मुंडे

विरोधी पक्षनेते पदासाठी बीडमधून पंकजा मुंडेंऐवजी ‘या’ नेत्याच्या नावाची चर्चा

December 6, 2019
‘त्या चौघांचा मृतदेह घेण्यास कुटुंबीयांनी दिला नकार

‘त्या चौघांचा मृतदेह घेण्यास कुटुंबीयांनी दिला नकार

December 6, 2019
Eknath-Khadse

एकनाथ खडसेंनी पुराव्यानिशी नावे जाहीर करावीत, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचं आव्हान

December 6, 2019
Vodafone Idea

Airtel – Vodafone च्या ‘या’ युजर्संना प्रत्येक नेटवर्कवर मिळतेय ‘अनलिमिटेड’ फ्री कॉलिंग

December 6, 2019
devendra fadnavis

बलात्काऱ्यांना मृत्युदंड मिळायलाच हवा, पण तो कायद्याने : देवेंद्र फडणवीस

December 6, 2019
narendra-modi

मोदी सरकारकडून लष्करी जवानांसाठी मोठी भेट

December 6, 2019
national-human-right

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली हैदराबादच्या एन्काऊंटरची दखल

December 6, 2019
unnnav-rape-case

उन्नाव केस : पिडीता ‘व्हेंटीलेटर’वर – ‘मरायचं नसल्याचं तिनं सांगितलं’, डॉक्टर म्हणाले – ‘आगामी 48 तास महत्वाचे’

December 6, 2019
rape-case

हैदराबादच्या घटनेसंदर्भात शिवसेनेनं लोकसभेत केलं ‘हे’ निवेदन

December 6, 2019
hydrabad-rape

मोकळं मैदान, 30 फुटाच्या भागात 4 मृतदेह, पाहा हैदराबाद एन्काऊंटरच्या घटनास्थळाचे फोटो

December 6, 2019
uddhav-thackery

… म्हणून ‘ठाकरे सरकार’च्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला

December 6, 2019
babita-fogat

हैदराबाद एन्काऊंटर : ‘ठोक दिया, ठीक किया’ ! बबिता फोगाटनं सांगितलं

December 6, 2019
No Result
View All Result
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result
Loading...

शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचे ‘संकेत’

in राजकारण
0
काँग्रेस देणार शिवसेनेला ‘खुशखबर’ ?

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील सत्ता स्थापनेचा दावा करण्यात शिवसेनेला काल अपयश आल्यानंतर आता काँग्रेस नेतेच सांगत आहेत की शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार. एकीकडे राज्यातील काँग्रेस नेते अशिष देशमुख यांनी राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते के सी पडवी म्हणाले की आम्ही बाहेरुन किंवा आतून शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतो आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार.

आशिष देशमुख म्हणाले की, अनुभवी सरकारसाठी काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने होकार द्यावा. यामुळे काँग्रेस नेत्यामध्ये मतभेद आहेत की काय अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार देखील म्हणाले की राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना मिळून सत्तास्थापन करेल. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आमचे हायकमांड शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल आहेत. कॉमन मिनिमम प्रोग्रामनंतर सर्व भूमिका स्पष्ट होईल.

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी रात्री ८.३० पर्यंत मुदत दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आज सत्तास्थापनेचा दावा करणार की नाही किंवा राज्यपाल त्यानंतर राष्ट्रपती राजवटीचा निर्णय घेणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे आज ५ वाजता काँग्रेस नेते अहमद पटेल, वेणूगोपाल आणि खर्गे यांची शरद पवारांबरोबर बैठक सुरु होईल. या बैठकीत शिवसेनेचे नेते देखील उपस्थित राहू शकतात अशी चर्चा आहे. या बैठकीत सत्तास्थापनेचा निर्णय घेण्यात येऊ शकतो.

Loading...
Loading...

Visit : bahujannama.com

Tags: Aashish Deshmukhbahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbreaking newsCongresscurrent newsK C Padvilatest marathi newslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiamumbaiNews in MarathiShivsenatodays latest newstodays marathi newstop newsअशिष देशमुखकाँग्रेसके सी पडवीबहुजननामामुंबईशिवसेना
Loading...
Previous Post

सन 1980, 2014 नंतर आज महाराष्ट्रावर 'नामुष्की' ! राज्यात 'या' क्षणापासुन 'राष्ट्रपती राजवट' लागू

Next Post

पाठिंब्यासाठी काँग्रेसच्या शिवसेनेसमोर 'या' 4 'अटी' !

Related Posts

पंकजा मुंडे
राजकारण

विरोधी पक्षनेते पदासाठी बीडमधून पंकजा मुंडेंऐवजी ‘या’ नेत्याच्या नावाची चर्चा

December 6, 2019
Eknath-Khadse
राजकारण

एकनाथ खडसेंनी पुराव्यानिशी नावे जाहीर करावीत, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचं आव्हान

December 6, 2019
uddhav-thackery
राजकारण

… म्हणून ‘ठाकरे सरकार’च्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला

December 6, 2019
ajit-pawar
ब्रेकिंग न्यूज

अजित पवारांना मोठा दिलासा ! सिंचन घोटाळ्यात ‘एसीबी’कडून ‘क्लीनचीट’

December 6, 2019
jayant-Patil
राजकारण

महाराष्ट्राने ‘त्यांना’ शिक्षा दिली, जयंत पाटलांचा भाजपवर ‘हल्लाबोल’

December 5, 2019
congress
राजकारण

काँग्रेसचं थंडा करके खाव ! मंत्रिपदाबाबतचा निर्णय घेण्यातही खूपच ‘स्लो’

December 5, 2019
Next Post
Sharad-pawar

पाठिंब्यासाठी काँग्रेसच्या शिवसेनेसमोर 'या' 4 'अटी' !

Leave Comment

ताज्या बातम्या

  • विरोधी पक्षनेते पदासाठी बीडमधून पंकजा मुंडेंऐवजी ‘या’ नेत्याच्या नावाची चर्चा
  • ‘त्या चौघांचा मृतदेह घेण्यास कुटुंबीयांनी दिला नकार
  • एकनाथ खडसेंनी पुराव्यानिशी नावे जाहीर करावीत, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचं आव्हान
  • Airtel – Vodafone च्या ‘या’ युजर्संना प्रत्येक नेटवर्कवर मिळतेय ‘अनलिमिटेड’ फ्री कॉलिंग
  • बलात्काऱ्यांना मृत्युदंड मिळायलाच हवा, पण तो कायद्याने : देवेंद्र फडणवीस

विभाग

  • अर्थ/ब्लॉग
  • इतर
  • उत्सव
  • क्राईम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • समाजकारण
Loading...
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- [email protected] Contact- 9112302302

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- [email protected] Contact- 9112302302

(function (i, s, o, g, r, a, m) { i['GoogleAnalyticsObject'] = r; i[r] = i[r] || function () { (i[r].q = i[r].q || []).push(arguments) }, i[r].l = 1 * new Date(); a = s.createElement(o), m = s.getElementsByTagName(o)[0]; a.async = 1; a.src = g; m.parentNode.insertBefore(a, m) })(window, document, 'script', 'https://www.google-analytics.com/analytics.js', 'ga'); ga('create', 'UA-113404427-4', 'auto'); ga('send', 'pageview');
WhatsApp chat