• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

जयंत पाटलांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा, शिवसेना म्हणते….

by sajda
January 21, 2021
in महत्वाच्या बातम्या
0
Shiv Sena

Shiv Sena

बहुजननामा ऑनलाइन टीम –  एका मुलाखतीत जयंत पाटील यांनी मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे बोलून मनांतील इच्छा बोलून दाखवली. त्यांच्या या विधानाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठींबा दिला. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरवात झाली आहे. शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया देताना टोला लगावला आहे.
डॉ. निलम गोऱ्हे म्हणाल्या, पाटील अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत. पदाची आशा बाळगणे हे प्रत्येक नेत्याचे, पक्षाचे काम असते. मात्र, पाटील कोणत्या सालाबद्दल बोलत आहेत, हे त्यांना विचारावे असा टोला त्यांनी लगावला. पुण्या ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या संपाददकत्वाखालील ‘प्रोबधन’ पाक्षिकाच्या शतकमोत्सवानिमित्त संवाद पुणे तर्फे प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आपल्या शैलीत जोरदार टोला लगावला.
काय म्हणाले होते जयंत पाटील ?
इस्लामपूरमध्ये एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत  विचारणा करण्यात आली. त्यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी सांगितले की, दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेस वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे, असे स्पष्ट विधान जयंत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे आता जयंत पाटील हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे मानलं जात आहे.
Tags: Chief MinisterJayant PatilShiv Senaजयंत पाटीलशिवसेना
Previous Post

ओडिसी इलेक्ट्रीकच्या स्लो इलेक्ट्रीक स्कूटर लॉन्च; ना लायसन अन् ना आरटीओ रजिस्ट्रेशन

Next Post

ऋचा चड्ढाच्या टी-शर्टवर डॉ. आंबेडकरांचा फोटो ! ट्रोल झाल्यानंतर दिलं ‘हे’ उत्तर

Next Post
Richa Chadha

ऋचा चड्ढाच्या टी-शर्टवर डॉ. आंबेडकरांचा फोटो ! ट्रोल झाल्यानंतर दिलं 'हे' उत्तर

saif-ali-khan-and-amrita-sing
मनोरंजन

सैफ आणि अमृता सिंगचा 13 वर्षांचा संसार मोडण्यामागे ‘ही’ व्यक्ती कारणीभूत, नाव वाचून बसेल धक्का

March 4, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - अभिनेता सैफ अली खानने २००४ साली अमृताला घटस्फोट दिल्यानंतर २०१२ साली करीना कपूरसोबत लग्न केले होते. सैफ अली...

Read more
priyanka gandhi rahul gandhi

‘प्रियांका गांधी, राहुल गांधी हे दोघेही ‘बहुरुपी’, राहुल गांधी मंदबुद्धीचा माणूस’ – आचार्य शेखर

March 4, 2021
mumbai high court

आजीचे अतिलाड घेऊ शकत नाही माता-पित्यांचे स्थान; मुंबई उच्च न्यायालय

March 4, 2021
Saina Teaser

Saina Teaser Out : 18 वर्षांनतर होणार नाही ‘गेम’ ओव्हर; ‘सायना’चा टिजर आउट

March 4, 2021
prakash-raj

इंधन दरवाढीवरून अभिनेते प्रकाश राज यांचा हल्लाबोल, म्हणाले – ‘मोदी सरकारला लाज वाटायला हवी’

March 4, 2021
supreme court

OBC च्या 27 % आरक्षणानुसारच ZP च्या निवडणुका घ्या : सुप्रीम कोर्ट

March 4, 2021
murder

Sangli News : उपसरपंच निवडणुकीत वाद, भाजप कार्यकर्त्याकडून शिवसेना सदस्याचा खून, राष्ट्रवादीचे 2 जण गंभीर

March 4, 2021
sreedharan

केरळमध्ये भाजपकडून ‘मेट्रो मॅन’ ई श्रीधरन मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

March 4, 2021
minister-varsha-gaikwad

दहावी आणि बारावीच्या परीक्षासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

March 4, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

होय ! अवघ्या 29 वर्षांत ‘तो’ बनला 35 मुलांचा बाप; कसा काय तर जाणून घ्या

4 hours ago

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6397 नवे रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

3 days ago

आता कोरोना लसीकरण 24 तास खुले; लसीकरणासाठी वेळेची मर्यादा नाही -आरोग्यमंत्री हर्षवर्धन

21 hours ago

राज्यपालांकडून ठाकरे सरकारचे कौतुक, म्हणाले – ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी हा देशातील अभिनव उपक्रम’

3 days ago

OBC च्या 27 % आरक्षणानुसारच ZP च्या निवडणुका घ्या : सुप्रीम कोर्ट

33 mins ago

1 मार्च राशिफळ : मार्चचा पहिला दिवस देईल 5 राशींना आनंदाची भेट, वाढेल बँक बॅलन्स, इतरांसाठी असा आहे सोमवार

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat