नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर जिल्हा प. निवडणुकांसाठी घेतलेल्या प्रचारसभेवेळी शिवसेनेवर कडाडून टीका केली आहे.
Union Minister Nitin Gadkari in Nagpur: Shiv Sena compromised with its ideology for chief minister post, Congress, NCP & Shiv Sena have come together solely for power. Shiv Sena only pretends to be bhagwa but in reality it is now coloured in Congress’ colours. #Maharashtra pic.twitter.com/kdoK59sCHz
— ANI (@ANI) January 3, 2020
मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेने भाजपशी असलेली युती तोडून केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत मिळून सत्ता स्थापन केली. निवडणुक निकालानंतर भाजपने आपल्याला दिलेला शब्द पाळला नसल्याचा खोटा आरोप केला आहे. या सत्तानाट्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचार करत असताना शिवसेनेवर टीका केली आहे.
नागपूर जिल्ह्यातील मांढळ येथे श्री नितीनजी गडकरी यांच्या जिल्हा परिषद निवडणूक प्रचारार्थ झालेल्या सभेची क्षणचित्रे.#ZPelection pic.twitter.com/X2b6zDVBAj
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) January 3, 2020
नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मांढल येथील जाहीर सभेतून लाइव्ह https://t.co/CSMVF6ds0o
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 3, 2020
शिवसेना त्यांच्या विचारधारेशी प्रतारणा केली आहे. मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी ही भूमिका घेतली असून सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले. शिवसेना केवळ भगवा रंग असल्याचे भासवतो, पण प्रत्यक्षात ती काँग्रेसच्या रंगातच रंगलेली आहे, असा आरोप गडकरी यांनी केला.
Visit : bahujannama.com