• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मुलाला ED नं घेतलं ताब्यात

by sajda
November 24, 2020
in महत्वाच्या बातम्या, राजकारण
0
Shiv Sena

Shiv Sena


बहुजननामा ऑनलाइन टीम – 
  शिवसेनेचे(Shiv Sena ) आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सकाळी ९. ३० वाजता च्या सुमारास अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक दाखल झालं. त्यानंतर छापेमारी सुरू केली आहे. मुंबई आणि ठाणे परिसरातील एकूण दहा ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.  प्रताप सरनाईक यांच्या(Shiv Sena ) घरी आणि कार्यालयांमध्ये सकाळीच पथक दाखल झालं होतं. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांच्या घरी देखील ईडीचा पथक दाखल झालं होतं. ईडीने विहंग सरनाईक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ताब्यात घेतलं आहे.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची जवळ सर्च ऑपरेशन सुरू आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात आहे. तसेच काही राजकारण्यांना कारण यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत आणि अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोसावी आणि कंगना राणावत प्रकरणी प्रताप सरनाईक यांनी आरोप-प्रत्यारोप केले होते. प्रताप सरनाईक यांचा आवाज दाबण्यासाठी ही कारवाई केल्याची चर्चा आहे. दरम्यान,  विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीच पथक निघून गेलं आहे.  त्यांना चौकशीसाठी मुंबईला घेऊन येण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

प्रताप सरनाईक यावेळी म्हणाले, की मला  ईडीकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती तरीही छापा टाकण्यात आला आहे. ही कारवाई केवळ राजकीय सूडापोटी करण्यात आली आहे.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newsedlatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsMLA Pratap SaranaikShiv Senaआमदार प्रताप सरनाईकबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामाशिवसेना
Previous Post

…म्हणून ED नं सरनाईकांच्या घरावर धाड टाकली असावी : देवेंद्र फडणवीस

Next Post

अभिनेत्री माल्वी मल्होत्राला मिळतेय जिवे मारण्याची धमकी ! आधी झाला होता जीवघेणा हल्ला

Next Post
Malvi Malhotra

अभिनेत्री माल्वी मल्होत्राला मिळतेय जिवे मारण्याची धमकी ! आधी झाला होता जीवघेणा हल्ला

Australia
ताज्या बातम्या

ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू

January 27, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -    २७ नोव्हेंबरपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधातआंदोलन करत आहेत. शेतकरी कृषी...

Read more
Shirur

शिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

January 27, 2021
Tricolor Rally

तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा

January 27, 2021
Coronavirus

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, 84 जणांना डिस्चार्ज

January 27, 2021
Oppo

Oppo च्या ‘या’ फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट; ‘हे’ 2 फोनही स्वस्त

January 27, 2021
Tragic death

Baramati News : पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

January 27, 2021
ration card

कामाची गोष्ट ! आता मोबाईलवर घरबसल्या अपडेट करा रेशनकार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

January 27, 2021
pregnant Kareena Kapoor

Video : 8 महिन्यांची प्रेग्नंट करीना कपूर झाली ट्रोल ! लोक म्हणाले – ‘हेच पाहणं बाकी होतं’

January 27, 2021
Pune Rural News

Pune Rural News : शिरूरमध्ये युवकावर गोळीबार करणार्‍यांना LCB नं घेतलं ताब्यात, ग्रुपचं वर्चस्व वाढविण्यासाठी केला होता हल्ला

January 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

खुल्या बाजारात सध्या नाही मिळणार कोरोना लस, केंद्र सरकारने सांगितले कारण

3 days ago

हिंसक आंदोलनानंतर देखील ‘या’ अभिनेत्रीनं केलं शेतकर्‍यांचं समर्थन ! म्हणाली…

10 hours ago

Covid-19 in India : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9102 नवे पॉझिटिव्ह, 3 जूननंतर पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या कमी नव्या बाधितांची नोंद

2 days ago

शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूतच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेला उधाण

7 days ago

महाराष्ट्र : धक्कादायक ! सुनेला अपशकुनी ठरवत पोटात घुसवल्या सुया, डॉक्टरांनी दिलं जीवदान

3 days ago

Jammu : कुलगाम येथे सैन्याच्या रोड ओपनिंग पार्टीवर दहशतवादी हल्ला, 4 जवान जखमी

15 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat