• Latest
वंचितने कॉंग्रेसला दिला ‘एवढ्या’ जागांचा फॉर्म्यूला, मंजूर असल्यास कॉंगेसने १० दिवसांच्या आत संपर्क साधावा – वंचित बहुजन आघाडीचा अल्टीमेटम

शिवसेना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात ‘बिझी’, प्रकाश आंबेडकरांचा ‘हल्लाबोल’

August 12, 2019
railway

फक्त 25 रूपयांमध्ये रेल्वेकडून ‘ही’ खास सुविधा, प्रवासापुर्वी जाणून घ्या नियम

December 14, 2019
prashant-Kishor

‘आम आदमी पार्टी’कडून ‘अबकी बार 67 पार’चा नारा, PK करणार दिल्लीत ‘प्रचार’

December 14, 2019
Petrol

पेट्रोल 3 दिवसांमध्ये 16 पैशांनी झालं स्वस्त, जाणून घ्या

December 14, 2019
aushad

खाण्या-पिण्याच्या वस्तूंनंतर आता वाढू शकतात औषधांच्या किंमती, NPPA नं या गोष्टींवरील स्थगिती उठवली

December 14, 2019
Fasttag

‘इथं मिळतोय मोफत ‘Fastag’ ! जर आज रात्रीपर्यंत लावला नाही तर दुप्पट द्यावा लागेल ‘टोल’

December 14, 2019
aadhar

‘आधार’कार्ड हरवलं मग ‘नो-टेन्शन’ ! आता ‘हे’ काम करा अन् 15 दिवसात घरी मागवा, जाणून घ्या

December 14, 2019
Fasttag

आज मध्यरात्रीपासून लागू होणार Fastag, 16 डिसेंबरपासून NEFT ची सुविधा 24 तास, जाणून घ्या

December 14, 2019
sanjay-raut-and-devendra

‘बाळासाहेबांचे फोटो वापरुन भाजप वाढली; आता कुणीही दरवाजे उघडे करुन बसू नका’: संजय राऊत

December 14, 2019
yadav-murderer

हैदराबाद ‘गँगरेप’ आणि ‘एन्काऊंटर’ प्रकरणानंतर आठवतं ‘हे’ 15 वर्षांपुर्वीचं ‘हत्याकांड’, जाणून घ्या

December 14, 2019
राष्ट्रवादीच्या ‘या’ माजी मंत्र्यासह आघाडीतील ५ दिग्गजांचा ८ ऑगस्टला भाजपात प्रवेश ?

… तर ‘मी पुन्हा येईन’, फडणवीसांकडून घोषणेचा पुन्हा ‘पुनरूच्चार’

December 14, 2019
pankaja-munde-And-Eknath-Sh

पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे ‘अहंकारी’ नेते, दोघेही संघाच्या निशाण्यावर

December 14, 2019
whatsapp

WhatsApp युजर्ससाठी खुशखबर ! आता नव्या अंदाजात मित्रांसोबत करू शकला ‘चॅटिंग’

December 14, 2019
No Result
View All Result
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result
Loading...

शिवसेना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात ‘बिझी’, प्रकाश आंबेडकरांचा ‘हल्लाबोल’

in राजकारण
0
वंचितने कॉंग्रेसला दिला ‘एवढ्या’ जागांचा फॉर्म्यूला, मंजूर असल्यास कॉंगेसने १० दिवसांच्या आत संपर्क साधावा – वंचित बहुजन आघाडीचा अल्टीमेटम

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्याच्या अनेक भागात पूरस्थिती आहे. असे असताना आदित्य ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री कसे होणार, हे सांगण्यात शिवसेना गुंतली आहे. अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली.

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी करण्याबाबत चर्चा करण्यासाठी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गेले होते. त्यावेळी ते बोलत होते.

मी पुरस्थितीवर तीन दिवसांपासून लक्ष ठेवून आहे. आम्हीही पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या स्थितीत राज्य सरकार तातडीने मदत करण्यात अपयशी ठरले आहे. सरकारला याचे गांभीर्य नाही. सरकारने गांभीर्याने कुठेही लक्ष दिलेले नाही. अख्खा शिवसेना पक्ष आदित्य ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री कसे होणार हे सांगण्यात गुंतला आहे. सात ते आठ दिवस लोक पाण्यात आहेत. पाण्याचा फुगवटा वाढल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारने चुकीचे जीआर काढले आहेत. ते बदलायला हवेत. जेणेकरून लोकांना मदत मिळू शकले. असे ते म्हणाले.

Loading...
Loading...

लोकसभा निवडणूकीत वंचितने सर्व जागा स्वतंत्र लढविल्या होत्या. त्यामुळे कॉंग्रसेच्या १० जागा धोक्यात आल्याचे मतदानाच्या आकडेवरून दिसते. वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम असल्याचा आऱोप कॉंग्रेसच्या नेत्यांनी केला होता. त्यावर विधानसभा निवडणूकीत आमच्यासोबत आघाडी करायची असेल तर कॉंग्रेसने बी टीमच्या आरोपाचा खुलासा करावा असे आवाहन त्यांनी केला.

Tags: bahujannamaBJPCongressShivsenaकॉंग्रेसप्रकाश आंबेडकरवंचित बहुजन आघाडी
Loading...
Previous Post

ऑनलाईन औषधे खरेदी करताना डॉक्टरांचे 'प्रिस्क्रिप्शन' बंधनकारक !

Next Post

'कलम 370' विधेयक सादर करताना मनात भिती होती, अमित शाहांचा 'गौप्यस्फोट' !

Related Posts

sanjay-raut-and-devendra
राजकारण

‘बाळासाहेबांचे फोटो वापरुन भाजप वाढली; आता कुणीही दरवाजे उघडे करुन बसू नका’: संजय राऊत

December 14, 2019
राष्ट्रवादीच्या ‘या’ माजी मंत्र्यासह आघाडीतील ५ दिग्गजांचा ८ ऑगस्टला भाजपात प्रवेश ?
राजकारण

… तर ‘मी पुन्हा येईन’, फडणवीसांकडून घोषणेचा पुन्हा ‘पुनरूच्चार’

December 14, 2019
pankaja-munde-And-Eknath-Sh
राजकारण

पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे ‘अहंकारी’ नेते, दोघेही संघाच्या निशाण्यावर

December 14, 2019
bjp-ncp
राजकारण

विरोधात बसलेले काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेते सत्तेची फळं ‘चाखणार’ !

December 13, 2019
Chandrakant-patil
राजकारण

दिल्लीपासून गल्लीपर्यंत वातावरण ‘कडक’, पक्षाविरोधात बोलू नका ; चंद्रकात पाटलांचा ‘सूचक’ इशारा

December 13, 2019
नेते कर्तृत्वाने मोठे होतात जातीने नाही, भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याचा पंकजा मुंडेंना ‘टोला’
राजकारण

नेते कर्तृत्वाने मोठे होतात जातीने नाही, भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याचा पंकजा मुंडेंना ‘टोला’

December 13, 2019
Next Post
amit-shah

'कलम 370' विधेयक सादर करताना मनात भिती होती, अमित शाहांचा 'गौप्यस्फोट' !

Leave Comment

ताज्या बातम्या

  • फक्त 25 रूपयांमध्ये रेल्वेकडून ‘ही’ खास सुविधा, प्रवासापुर्वी जाणून घ्या नियम
  • ‘आम आदमी पार्टी’कडून ‘अबकी बार 67 पार’चा नारा, PK करणार दिल्लीत ‘प्रचार’
  • पेट्रोल 3 दिवसांमध्ये 16 पैशांनी झालं स्वस्त, जाणून घ्या
  • खाण्या-पिण्याच्या वस्तूंनंतर आता वाढू शकतात औषधांच्या किंमती, NPPA नं या गोष्टींवरील स्थगिती उठवली
  • ‘इथं मिळतोय मोफत ‘Fastag’ ! जर आज रात्रीपर्यंत लावला नाही तर दुप्पट द्यावा लागेल ‘टोल’

विभाग

  • अर्थ/ब्लॉग
  • इतर
  • उत्सव
  • क्राईम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • समाजकारण
Loading...
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- [email protected] Contact- 9112302302

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- [email protected] Contact- 9112302302

(function (i, s, o, g, r, a, m) { i['GoogleAnalyticsObject'] = r; i[r] = i[r] || function () { (i[r].q = i[r].q || []).push(arguments) }, i[r].l = 1 * new Date(); a = s.createElement(o), m = s.getElementsByTagName(o)[0]; a.async = 1; a.src = g; m.parentNode.insertBefore(a, m) })(window, document, 'script', 'https://www.google-analytics.com/analytics.js', 'ga'); ga('create', 'UA-113404427-4', 'auto'); ga('send', 'pageview');
WhatsApp chat