बहुजननामा ऑनलाइन टीम – वाघोली ता. हवेली येथील माजी उपसरपंच रामकृष्ण सातव (Ramakrishna Satav)यांची पुणे जिल्हा नियोजन समितिच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
जिल्हा नियोजन समितीला साह्य करण्यासाठी सरकारने नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली यामध्ये शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे,पुरंधरचे आमदार संजय जगताप यांच्यासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या एकूण १७ नवीन सदस्याची नवीन समितीमध्ये निवड करण्यात आली आहे,