• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

शिक्रापूरात भैरवनाथ मंदिरातील दानपेटीची चोरी

by Balavant Suryawanshi
November 9, 2020
in ताज्या बातम्या
0

शिक्रापूर – बहुजननामा ऑनलाइन – शिरुर तालुक्याच्या शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दररोज वेगवेगळ्या ठिकाणी लहानमोठ्या चोऱ्याच्या घटना घडत असताना आता शिक्रापूर येथील कोयाळी पुनर्वसन गावठाण मधील भैरवनाथ मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर ता. शिरूर येथील कोयाळी पुनर्वसन गावठाण भैरवनाथ मंदिर कमिटीचे अध्यक्ष कांताराम गिलबिले हे दररोज मंदिराची पूजा करून दरवाजाला कुलूप लावत असतात, नेहमीप्रमाणे गिलबिले हे सात नोव्हेंबर रोजी सकाळी पूजा करून मंदिर दरवाजाला कुलूप लावून घरी गेले, आज आठ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास गिलबिले हे मंदिरात गेले असताना त्यांना मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले, यावेळी मंदिराच्या आतमध्ये जाऊन पाहणी केली असता मंदिरातील दानपेटी नसल्याचे आढळून आले,

यावेळी आजूबाजूला पाहणी केली असता, मंदिराच्या समोर लोखंडी गज मिळून आले, त्यामुळे लोखंडी गजाने कुलूप तोडून दानपेटी चोरी गेल्याचे लक्षात आल्याने, याबाबत कोयाळी पुनर्वसन गावठाण भैरवनाथ मंदिर कमिटीचे अध्यक्ष कांताराम गणपत गिलबिले रा. कोयाळी पुनर्वसन शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत चोरट्यांचे पोलिसांना आव्हानच…….

शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दररोज वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या होत असून प्रत्येक दिवशी चोरी होताच आहे, तर काही ठिकाणच्या चोऱ्यांचे गुन्हे दाखल देखील झालेले नाही, मात्र शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील चोरट्यांनी त्यांना पकडण्याचे पोलिसांना आव्हानच दिले असल्याचे दिसून येत आहे.

Tags: bahujanama newsbahujanmama epaperbahujannamabahujannama latest marathi newsbahujannama marathi latest newsBahujannama Marathi Newsbahujannama news in marathiBhairavnath templebig crime storybreaking newscommunity crime newscrime against humanitycrime and criminalcrime controlcrime in newscrime in publiccrime in societycrime lawscrime locationCrime Newscrime partnercrime photocrime preventioncrime ratecrime scenecrime spotcrime thrillercriminal in newscriminal newscurrent newsDanpetiKantaram GilbileKoyali Rehabilitation Villagelatest crimelatest crime newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiaNews in Marathiregional crime newsShikrapurShikrapur Police StationShirurtodays crime newstodays crime storytodays latest newstodays marathi newstodays trending crime storytop news bahujannamatrending crime storyकांताराम गिलबिलेकोयाळी पुनर्वसन गावठाणदानपेटीबहुजनामाभैरवनाथ मंदिरशिक्रापूरशिक्रापूर पोलीस स्टेशनशिरुर
Previous Post

चमकदार त्वचा मिळविण्यासाठी दररोज सकाळी प्या ‘हे’ 3 पेय

Next Post

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा गर्दीने फुलल्या, कोरोनाच्या काळात नियमांचे उल्लंघन

Next Post

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा गर्दीने फुलल्या, कोरोनाच्या काळात नियमांचे उल्लंघन

Kajol Devgan Oops Moment | kajol became the victim of a terrible ops moment this was visible
ताज्या बातम्या

Kajol Devgan Oops Moment | फॅशनच्या नादात काजोल झाली भयंकर Oops Moment ची शिकार, पाहा व्हायरल व्हिडिओ..

July 2, 2022
0

बहुजननामा ऑनलाइन - सुप्रसिद्ध अभिनेता अजय देवगनची (Ajay Devgan) पत्नी काजोल (Kajol Devgan Oops Moment) गेल्या अनेक दिवसांपासून झगमगत्या इंडस्ट्रीपासून दूर...

Read more
Assembly Speaker Election | the shivsena whip issued by shiv sena does not apply to us said chief minister eknath shinde

Assembly Speaker Election | शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी, एकनाथ शिंदे म्हणाले – ‘शिवसेनेचं व्हिप…’

July 2, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch arrests criminal for stealing 1 kg of gold and 3 kg of silver jewelery

Pune Crime | तब्बल 1 किलो सोनं व 3 किलो चांदीचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

July 2, 2022
Assembly Speaker Election | shivsena whip issued to shiv sena mlas for assembly speaker election maharashtra

Assembly Speaker Election | शिवसेना एक… व्हिप दोन, विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी शिवसेना आमदारांना व्हीप जारी

July 2, 2022
Amravati Crime News | mp navneet rana demands removal of amravati police commissioner aarti singh

Amravati Crime News | अमरावतीच्या पोलीस आयुक्तांवर कारवाई करा; खा. नवनीत राणांचे गृहमंत्री शहांना पत्र

July 2, 2022
Satara Crime | one shot dead in bombay restaurant chowk in satara crime news

Satara Crime | साताऱ्यातील खळबळजनक घटना ! भरदिवसा डोक्यात गोळी झाडून तरुणाची हत्या; आरोपी पसार

July 2, 2022
Ratan Tata | sir ratan tata funded patliputra excavation helped to find out emperor ashoka throne room

सम्राट अशोकचा हा खजिना शोधण्यासाठी Ratan Tata यांनी केली होती मदत, अनेक वर्षांपूर्वीची आहे ही गोष्ट!

July 2, 2022
Sapna Choudhary Oops Moment | Sapna Choudhary danced in front of public without wearing

Sapna Choudhary Oops Moment | ‘ही’ अभिनेत्री चक्क ब्रा घालायला विसरली, अन् झाली Oops Moment ची शिकार…

July 2, 2022
Amravati Chemist Stabbed To Death | amravati chemist stabbed to death social media post supporting bjp nupur sharma

Amravati Chemist Stabbed To Death | अमरावतीमधील केमिस्ट हत्या प्रकरणात 6 जणांना अटक; भाजप नेते म्हणाले – ‘नूपुर शर्मा यांच्या समर्थनाच्या पोस्टमुळे मर्डर’

July 2, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Pune PMC Water Supply | पुण्यात सोमवारपासून एक दिवसाआड पाणी

2 days ago

Maharashtra Political Crisis | राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट ! “पिक्चर अभी बाकी है”; मनसेचं सूचक Tweet

5 days ago

Maharashtra Political Crisis | नंबर गेममध्ये एकनाथ शिंदेंचे वर्चस्व, परंतु ‘या’ बाबतीत CM उद्धव ठाकरे अजूनही ताकदवान

6 days ago

Jayant Patil | ही तुमची शेवटची कॅबिनेट होती का ? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले…

4 days ago

Yoga For Growing Children | योगासनांमुळे मुलांच्या निरोगी विकासास मदत होईल, त्याच्या सरावाची सवय नक्की लावा

5 days ago

Fatty Liver Disease | लिव्हरमध्ये फॅट वाढण्याचे संकेत आहेत ‘ही’ लक्षणे, उशीर होण्यापूर्वीच व्हा सावध; जाणून घ्या

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat