• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

शिक्रापुर : सर्पमित्रांकडून कृत्रिम पद्धतीने 8 सापाच्या पिलांना जन्म, सर्वत्र कौतुक

by Namrata Sandhbhor
February 23, 2021
in ताज्या बातम्या, पुणे
0
snake

शिक्रापूर : बहुजननामा ऑनलाइन – शिरुर तालुक्याच्या शिक्रापूर येथील सर्पमित्राने पकडलेल्या सापाने सर्पमित्राच्या घरात अंडी घातली असताना त्या आठ अंड्यातील पिलांना कृत्रिम पद्धतीने जन्म देण्यात वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या सर्पमित्रांना यश आले असून नुकतेच सर्व पिलांना निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले आहे.

शिक्रापूर ता. शिरूर येथील वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सर्पमित्र शेरखान शेख यांनी रात्रीच्या सुमारास एक तस्कर जातीचा साप पकडला होता, सकाळच्या सुमारास सापाला सोडून देण्यासाठी घेऊन जाताना त्या सापाने नऊ अंडी घातली असल्याचे सर्पमित्रांना दिसून आले, त्यांनी तातडीने वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे संस्थापक विनायक बडदे यांना माहिती देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्पमित्र शेरखान शेख व श्रिकांत भाडळे यांनी सर्व अंडी विशिष्ट अशा कृत्रिम पद्धतीने ठेवून दिली त्यांनतर वेळोवेळी त्याची पाहणी करत त्याबाबतची माहिती विनायक बडदे यांना दिली, अखेर तब्बल नव्वद दिवसांच्या नंतर त्यापैकी आठ अंड्यातून नुकतीच आठ पिल्ले सुखरूपपणे बाहेर आली आणि सर्पमित्रांच्या प्रयत्नांना यश आले.

त्यांनतर याबाबत शिरूर वनविभागाला माहिती देत सर्व पिल्लांना सुखरूपपणे वनविभागाच्या हद्दीत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले, यावेळी शिरूर वनविभागाचे कर्मचारी आनंदा हरगुडे, सर्पमित्र शेरखान शेख, सर्पमित्र श्रिकांत भाडळे, सर्पमित्र बाळासाहेब मोरे, शुभम यादव हे उपस्थित होते. तर सर्पमित्रां च्या प्रयत्नांना यश आल्याने सर्पमित्रांनी देखील समाधान व्यक्त केले.

Tags: birtheggsFounder Vinayak BaddepillSarpamitraSherkhan SheikhShikrapurShrikant bhdhalesnakeWild Animal Bird Conservation Social Organizationअंडीजन्मपिलवन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेशिक्रापूरशेरखान शेखश्रिकांत भाडळेसंस्थापक विनायक बडदेसर्पमित्रासाप
Previous Post

15 मेपर्यंत WhatsApp पॉलिसी Accept नाही केली तर काय होणार ? जाणून घ्या !

Next Post

गुजरात महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर केजरीवालांचे ट्विट चर्चेत, म्हणाले…

Next Post
arvind-kejariwal

गुजरात महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर केजरीवालांचे ट्विट चर्चेत, म्हणाले...

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

snake
ताज्या बातम्या

शिक्रापुर : सर्पमित्रांकडून कृत्रिम पद्धतीने 8 सापाच्या पिलांना जन्म, सर्वत्र कौतुक

February 23, 2021
0

...

Read more

भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

6 days ago

देवाची करणी अन्…! भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी; दोन्ही तोंडांनी पिते दूध

4 hours ago

PM मोदी यांच्याविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्याबाबत उद्यनिधी स्टॅलिन यांना Election Commission ची नोटीस

5 days ago

पुण्यातील प्रसिद्ध ‘बुधानी वेफर्स’ चे मालक राजूशेठ बुधानी यांचे निधन

6 days ago

पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त; जाणून घ्या दर…

2 days ago

1.25 लाखाची लाच घेताना तहसीलदार शिंगटे आणि महसूल सहाय्यक मकरड अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat