• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Sharad Pawar | ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी 3 राज्यांच्या निवडणुका लढणार’ – शरद पवार

by Sikandar Shaikh
January 11, 2022
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राजकारण, राजकीय, राज्य
0
NCP president Sharad Pawar reply in one word about ketki chitale

file photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन  – Sharad Pawar | उत्तरप्रदेश (Uttar Pradesh), उत्तराखंड (Uttarakhand), पंजाब (Punjab), गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका (5 State Assembly Elections) फेब्रुवारीत होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाच राज्यापैकी 3 राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसही निवडणूक लढणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. याबाबत माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

 

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

 

 

 

‘राष्ट्रवादी काँग्रेस आगामी पाच पैकी तीन राज्यांच्या निवडणुकीत सहभागी होईल. मणिपूरमध्ये राष्ट्रवादीचे 4 आमदार होते. त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी (Congress And NCP) मिळून निवडणूक लढण्याबाबत चर्चा झाली आहे. मणिपूरमध्ये आम्ही एकूण 5 ठिकाणी निवडणूक लढू. असं शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितलं आहे. तर, गोव्यात काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादीची चर्चा सुरू आहे. गोव्यात काही ठिकाणी आम्हाला निवडणूक लढवायची होती त्याची यादी आम्ही इतर दोन्ही पक्षांना दिली आहे. पुढील दोन दिवसात त्यावर अंतिम निर्णय होईल, असं पवार म्हणाले.

–

‘उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष आणि इतर छोट्या पक्षांची युती झाली आहे.
या सर्वांची एक मोठी बैठक होईल. तिथं काही जागा लढवण्यावर आमची चर्चा झाली आहे.
उद्या लखनऊमध्ये जागांची वाटप घोषित होईल.
तसेच, पुढील आठवड्यात आम्ही सर्व उत्तर प्रदेशमधील प्रचारात सहभागी होऊ.
उत्तर प्रदेशमधील परिस्थिती खूप बदलली आहे, असं देखील शरद पवार यांनी सांगितलं.

 

Web Title :-  Sharad Pawar | NCP Chief sharad pawar announce list of 3 states in which ncp going to contest assembly election.

 

Ram Kadam | ‘शरद पवार संविधानाला डावलून मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात ?’

Confirmed Railway Ticket | खुशखबर ! आता पोस्ट ऑफिसमध्ये मिळेल ट्रेनचे कन्फर्म तिकिट, जाणून घ्या पद्धत

Railway Protection Force (RPF) | रेल्वे सुरक्षा दलात (RPF) भरतीची जाहिरात बोगस, विश्वास न ठेवण्याचे रेल्वे प्रशासनाकडून आवाहन

Fort In Pune | पुणे जिल्ह्यातील गड-किल्ल्यांसह सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद, ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाचा मोठा निर्णय

Tags: 5 State Assembly ElectionsbreakingCongressElectionsgoalatest marathi newsmanipurNationalistNCPPolitical partiespunjabsharad pawarSocialist PartyTMCuttar pradeshuttarakhandउत्तरप्रदेशउत्तराखंडकाँग्रेसगोवाटीएमसीनिवडणुकपंजाबमणिपूरराजकीय पक्षराष्ट्रवादीविधानसभा निवडणुकाशरद पवारसमाजवादी पक्ष
Previous Post

Ram Kadam | ‘शरद पवार संविधानाला डावलून मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात ?’

Next Post

Pune Crime | शास्त्री रस्त्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीचा विनयभंग, भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे खळबळ

Next Post
Pune Crime | student molested all day on shastri road in pune vishrambaug police station.

Pune Crime | शास्त्री रस्त्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीचा विनयभंग, भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे खळबळ

Punit Balan Group Women's Premier League | 7th Puneet Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament; Fight for the title among the Neutralus, Smart Lions teams!
क्रिडा

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलियस, स्मार्ट लायन्स् संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !

May 16, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Punit Balan Group Women's Premier League | अ‍ॅल्थिट्युड स्पोर्ट्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित सातव्या ‘पुनित बालन...

Read more
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | morning oath taking by bjp and ncp devendra fadnavis slams cm uddhav thackeray

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार; म्हणाले..

May 16, 2022
Pune Crime | Defamation by morphing obscene photos of 23 year old girl from Ambegaon Pathar

Pune Crime | आंबेगाव पठार येथील 23 वर्षीय तरुणीचे अश्लील फोटो मॉर्फ करुन बदनामी

May 16, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Two Money Lenders Loni Kalbhor

Pune Crime | 3 लाखाचे 17 लाख केले वसुल ! घराचा ताबा देण्यासाठी महिलेकडे तगादा लावणाऱ्या 2 खासगी सावकारांच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

May 16, 2022
Parbhani News | hundred people food poisoned in parbhani district due to consumption of marriage meal

Parbhani News | धक्कादायक ! लग्नाच्या जेवणात तब्बल 100 जणांना विषबाधा

May 16, 2022
amruta fadnavis attack on cm uddhav thackeray criticism devendra fadnavis weight maharashtra political news

Amruta Fadnavis on CM Uddhav Thackeray | अमृता फडणवीसांचा CM उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाल्या – ‘वजनदार ने हल्के को…’

May 16, 2022
Digital Rape in Noida | digital rape 17 year old minor girl 81 year painter noida police

Digital Rape in Noida | अल्पवयीनावरील ’डिजिटल रेप’मध्ये 81 वर्षांच्या चित्रकाराला अटक, जाणून घ्या काय आहे डिजिटल रेप

May 16, 2022
Rakesh Jhunjhunwala Portfolio | rakesh jhunjhunwala portfolio stock federal bank share may go 100 rupees expert says

Rakesh Jhunjhunwala Portfolio | राकेश झुनझुनवाला यांच्या पसंतीच्या बँक शेयरमध्ये होईल मोठा पैसा, आता स्वस्त दरात मिळतोय स्टॉक !

May 16, 2022
Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra nagpur pune nashik and mumbai today on 16 may 2022

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

May 16, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

NCP president Sharad Pawar reply in one word about ketki chitale
ताज्या बातम्या

Sharad Pawar | ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी 3 राज्यांच्या निवडणुका लढणार’ – शरद पवार

January 11, 2022
0

...

Read more

Anti Corruption Bureau (ACB) Thane | विद्यार्थ्यांकडून 3 हजार 500 रुपयांची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकांसह तिघे ACB च्या जाळ्यात

3 days ago

Pune Trains | दौंड स्थानकादरम्यान सुरू असलेल्या सबवेच्या कामामुळे ‘या’ रेल्वे मार्गावरील 25 गाड्या 17 दिवसांसाठी रद्द

4 days ago

EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या

5 hours ago

Maha TET Scam | टी.ई.टी. परीक्षा घोटाळ्यात डॉ. प्रितिष देशमुख यास जामीन मंजूर

2 days ago

Solapur Crime | आईसह दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू; परिसरात हळहळ

5 days ago

Pandit Shivkumar Sharma | संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे 84 व्या वर्षी निधन

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat