Shanikrupa Heartcare Centre | हृदयविकार असणाऱ्या रुग्णांसाठी खुशखबर! शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये ‘कार्टोग्राफी’ तपासणी केवळ 3 हजारात

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Shanikrupa Heartcare Centre | विना शस्त्रक्रिया हृदयरोग उपचारामध्ये अग्रेसर असणाऱ्या शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये ई ईसीपी या उपचारांसह जर्मन तंत्रज्ञानावर आधारीत अत्याधुनिक उपचार प्रणाली उपलब्ध आहे. यामुळे अनेक हृदयरुग्णांना वरदान मिळाले आहे. याठिकाणी हृदयरोग तपासणी अत्यंत कमी पैशात केली जाते. तसेच हृदयरोग तज्ञांकडून रुग्णांना योग्य मार्गदर्शन केले जात असल्याने अनेक रुग्णांना याचा फायदा झाला आहे. (Shanikrupa Heartcare Centre)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये ज्या रुग्णांना बायपास शस्त्रक्रिया करण्यास सुचवण्यात आलेले रुग्ण, शस्त्रक्रियेनंतरही दम लागणे, त्रास होणे, चालताना, जिने चढताना दम लागणे, हृदयरोगाची शक्यता बळावलेल्या रुग्णांवर याठिकाणी योग्य उपचार केले जातात. शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये हृदयविकार आणि मधुमेही रुग्णावर गेल्या 22 वर्षांपासून उपचार केले जात असून याचा अनेकांना फायदा झाला आहे. याठिकाणी कार्टोग्राफी ही तपासणी केवळ 3 हजारात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सेवेचा लाभ संस्थेच्या इतर शाखांमध्ये देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे. (Shanikrupa Heartcare Centre)
शनिकृपा हार्टकेअर मधील उपलब्ध सुविधा
– 22 वर्षाचा अनुभव असणारे उच्च शिक्षित व तज्ज्ञ डॉक्टर्स डे केअर ट्रीटमेंट
– उपचारावेळी व उपचारानंतर वैयक्तिक लक्ष
– हृदय शस्त्रक्रियेपेक्षा खूपच कमी खर्च
– उच्च रक्तदाब आणि मधुमेहा करिता विशेष ट्रेनिंग सल्ला
– पॅरॅलिसीस (लकवा) यावर विशेष उपचार पद्धती
– उपचारादरम्यान आणि उपचारानंतर रुग्णांना वैयक्तिक फॉलोअप
– ईसीजी, 2D इको, कार्टोग्राफी, नॉनइंव्हेझिव्ह तपासण्या
शनिकृपा हार्टकेअरच्या शाखा
वाशी – सेक्टर 15/16, बँक ऑफ इंडिया समोर, वाशी, नवी मुंबई
पुणे – लक्ष्मीनारायण थेटर चौक, स्वारगेट, पुणे -9
रत्नागिरी – प्रवीण मलुष्टे बंगल्यासमोर, साळवी स्टॉप, रत्नागिरी
चिपळूण – दीपक लॉजच्या पाठी, भोगाळे, चिपळूण
कोल्हापूर – व्हिनस कॅार्नर, जे . एस,. एम्पायर बिल्डिंग , निर्णय डायग्नोस्टिक शेजारी, 2 मजला, कोल्हापूर
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अधिक माहितीसाठी संपर्क – 9960316318, 9689008081
अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट द्या
www.shanikrupaheartcare.com
Web Title :- Shanikrupa Heartcare Center | Good news for heart patients! ‘Cartography’ check-up at Shanikrupa Heartcare Center for only 3 thousand
हे देखील वाचा :
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांचे पत्रातून निवडणूक आयोगावर 12 बाण
Pune Motor Driving School | महेश मोटार ड्रायव्हिंग स्कूलला पुन्हा एकदा ‘अ’ दर्जा गुणवत्ता मानांकन
Comments are closed.