• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Shanidev | ‘274’ दिवस ‘या’ राशीच्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक; शनीच्या अशुभ परिणामामुळे होऊ शकते ‘हे’ नुकसान

by sachinsitapure1
July 30, 2021
in अध्यात्म
0
Shanidev shani sade sati and dhaiya 2021 saturn transit rashi parivartan 2022 predictions horoscope rashifal

बहुजननामा ऑनलाईन टीम – Shanidev | बरेचजण शनी मागे लागला म्हणून आपला दिवस आता अशुभ (Ominous) आहे तसेच, या काळात अनेक चांगले काम होऊ शकत नाही म्हणून काळजी घेत असतात. शनीच्या अशुभ परिणामामुळे एखाद्या व्यक्तीस अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक समोर संकट निर्माण झाली असतात. मात्र, हे जे संकट आणि समास येतात ते म्हणजे कुंभ, धनू आणि मकर या राशीमध्ये शनीचे साडेसाती चालू असून मिथुन, तूळ यामध्ये शनीची साडेसाती आणि ढैय्या चालू आहे. दरम्यान, 29 एप्रिल 2022 रोजी शनी (Shanidev) राशी बदलेल, त्यानंतर साडेसाती येणारं संकट काही राशीमधून निघून जाणार आहे. Shanidev | shani sade sati and dhaiya 2021 saturn transit rashi parivartan 2022 predictions horoscope rashifal

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

शनीच्या अशुभ परिणामामुळे (The ominous consequences of Saturn) ज्या राशींचा यात समावेश आहे. या राशीच्या लोकांना 29 एप्रिल 2022 पर्यंत स्वत: ची काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, कोणत्या राशीच्या लोकांना 274 दिवस सावधगिरी बाळगणे गरजेच आहे. ते जाणून घ्या.

1. शनीची साडेसाती आणि ढैय्या असलेल्यांनी खास काळजी घेणे –
कुंभ, धनु आणि मकर या तीन राशीवर शनीचे साडेसाती आणि मिथुन, तुळ मध्ये शनीचे ढैय्या सुरू आहे. शनीची राशी बदलण्यापर्यंत विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.

2. ‘274’ दिवसानंतर या राशींना शनीच्या ढैय्यापासून मुक्ती मिळणार आहे –
कुंभ राशीत शनीच्या प्रवेशामुळे मिथुन व तूळ राशीच्या लोकांना शनीच्या ढैय्यापासून मुक्ती मिळणार आहे. नंतर, शनीच्या ढैय्याचा मिथुन राशीवर 22 ऑक्टोबर 2038 पासून ते 29 जानेवारी 2041 पर्यंत तसेच, 8 ऑगस्ट 2029 पासून ते 31 मे 2032 पर्यंत तूळ राशीवर प्रभाव राहणार आहे.

3. शनीची साडेसाती 274 दिवसांनंतर ‘या’ राशीतुन जाईल –
शनीचे राशीपरिवर्तन केल्याने धनू राशीतून शनीचे साडेसाती संपणार आहे.

4. श्रावण काळात उपाय करा –
सोमवारचा वार हा महादेवाचा असतो. त्यात श्रावण आहे. यामुळे एखाद्याला शनिदेवाच्या अशुभ
परिणामापासून मुक्ती मिळते. श्रावणाच्या महिन्यात सोमवारी भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी रोज
शिवलिंगास पाणी द्यावे. असं केल्याने भोलेनाथ यांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होते.

Web Title :- Shanidev | shani sade sati and dhaiya 2021 saturn transit rashi parivartan 2022 predictions horoscope rashifal

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Gold-Silver Price Today | आज उच्चांकी स्तरावरून 7,817 रुपये ‘स्वस्त’ मिळतंय सोने, जाणून घ्या 10 ग्रॅमचा भाव

Pune Corporation | विकास आराखड्याच्या भूमिकेवर महापौर मोहोळ ठाम ! समाविष्ट गावांचा विकास आराखडा महापालिकेकडेच द्या, महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Modi Government | खुशखबर ! मोदी सरकार करू शकते मोठी घोषणा, बेसिक सॅलरी 15000 ने वाढून होऊ शकते 21000

Tags: 2022 predictionsdhaiya 2021HoroscopeOminousrashi parivartanrashifalsaturn transitshani sade satishani sadedatishanidevअशुभशनीशनीची साडेसाती
Previous Post

Pune News | पुण्यातील निर्बंधाबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

Next Post

CM Uddhav Thackeray | ‘आता कठोर निर्णय घ्यावे लागतील, नाहीतर संकट पाठ सोडणार नाही’

Next Post
CM Uddhav Thackeray | now tough decisions have be made otherwise crisis will not go away cm uddhav thackeray said kolhapur.

CM Uddhav Thackeray | 'आता कठोर निर्णय घ्यावे लागतील, नाहीतर संकट पाठ सोडणार नाही'

Monkeypox Bioweapon | what is monkeypox russia monkeypox bioweapon
आरोग्य

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

May 23, 2022
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Monkeypox Bioweapon | कोरोना महामारीच्या (Coronavirus) काळात जगभरात मंकीपॉक्स (Monkeypox) आजाराची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत....

Read more
Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
Corona in Maharashtra | health minister rajesh tope speaks about forth wave of corona in nagpur

Corona in Maharashtra | ‘महाराष्ट्रात कोरोनाची चौथी लाट येणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

May 23, 2022
Satara Crime | girl died in satara due to shock while charging battery of electric bike

Satara Crime | दुर्देवी ! इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज करताना लागला शाॅक; युवतीचा मृत्यू

May 23, 2022
MNS Chief Raj Thackeray | mns chief raj thackeray told about how his weight gain increases and leg surgery

MNS Chief Raj Thackeray | ”मी खूप शिव्या खातो, त्यामुळे माझं वजन वाढलं असेल” – राज ठाकरे

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

CBDT | cbdt issued refund of more than rs 129210 crore to more than 1point5 crore taxpayers know step by step process to check
ताज्या बातम्या

CBDT ने दिड कोटीपेक्षा जास्त करदात्यांना दिला 1,29,210 कोटी रुपयांपेक्षा जास्त परतावा, जाणून घ्या टॅक्स रिफंड स्टेटस तपासण्याची प्रक्रिया

December 2, 2021
0

...

Read more

Summer Fashion Tips | उन्हापासून बचाव करायचा असेल तर असे कपडे घाला; जाणून घ्या

3 days ago

Worst Foods For Metabolism | कधीही कमी होणार नाही तुमचे वजन, जर खात रहाल ‘या’ 5 गोष्टी, जाणून घ्या

7 days ago

CNG Price Hike | सीएनजी गॅसच्या दरात 2 रुपयांची वाढ; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूरसह देशातील प्रमूख शहरातील दर

7 days ago

Digital Rape in Noida | अल्पवयीनावरील ’डिजिटल रेप’मध्ये 81 वर्षांच्या चित्रकाराला अटक, जाणून घ्या काय आहे डिजिटल रेप

7 days ago

Early Symptoms Of Diabetes | लक्षणे ओळखली गेली तर मधुमेहापासून बचाव केला जाऊ शकतो; जाणून घ्या

3 days ago

BMC Notice To Rana Couple | राणा दाम्पत्याला BMC कडून अल्टिमेटम; ‘ते’ बांधकाम अनधिकृतच, 7 ते 15 दिवसांत पाडा

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat