बहुजननामा ऑनलाइन टीम – Shanaya Kapoor | कोरोनाच्या महामारीनं बॉलीवूडमध्ये चांगलीच धुमाकूळ घातली आहे. अलीकडेच बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor Khan) आणि तिची खास मैत्रिण अमृता अरोरा (Amruta Arora) कोरोना पॉझिटिव्ह (Corona Virus) आले. तसेच त्यांचा पाठोपाठच संजय कपूरची पत्नी महिप कपूर (Mahip Kapoor) हिचा देखील रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मात्र नुकतंच महिप कपूरची मुलगा शनाया कपूरसुद्धा (Shanaya Kapoor Covid Positive) कोरोना संक्रमित असल्याच कळालं आहे. (Shanaya Kapoor)
शनाया कपूरनं कोरोना संक्रमित असल्याचं स्वत:हा सांगितलं. तिनं सोशल मीडियावरील इन्टाग्रामच्या अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिनं (Shanaya Kapoor) लिहिलं की, “मी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहे. माझ्यात लक्षणं अगदी कमी आहे, पण मला बरं वाटत आहे. तसेच मी स्वत:हाला आयसोलेट केलं आहे. चार दिवसाआधी केलेल्या टेस्टमध्ये माझे रिपोर्टस नॉरमल आले होते, सुरक्षिततेसाठी पुन्हा टेस्ट केली असता, मी पॉझिटिव्ह आले.”
दरम्यान, करण जोहरच्या (Karan Johar) घरी पार्टीमध्ये या संक्रमनाला सुरूवात झाल्याचं म्हटलं आहे. या पार्टीला मलाइका, अमृता अरोरा, आलिया भट्ट, करिना कपूर, अर्जून कपूर, सीमा खान, महिप कपूर यांनी हजेरी लावली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
https://www.instagram.com/p/CUCSPTetV-0/?utm_source=ig_web_copy_link
web title : Shanaya Kapoor shanayakapoor corona positive after mother maheep kapoor kareena amrita tested positive.
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे शंभरहून अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी