बहुजननामा ऑनलाइन टीम – Shama Sikander | अभिनेत्री शमा सिकंदर (Shama Sikander) गेल्या काही काळ छोट्या पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. शमा सिकंदर नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांच्या चर्चेत असते. पुन्हा एकदा ती तिच्या बोल्ड फोटोमुळे (Bold Photo) चर्चेत आली आहे.
शमा सिकंदरने तिचा स्विमिंग पूलमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा पोटो सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. शमानं या फोटोमध्ये लाल रंगाची बिकिनी (Bikini Photoshoot) परिधान केली असून, चेहऱ्यावरील एक्सप्रेशन अगदी बोल्ड दिले आहेत. फोटोमध्ये तिनं सिजलिंग पोज दिली आहे..
शमानं (Shama Sikander) या फोटोखाली एक खास कॅप्शनदेखील दिलं आहे. कॅप्शनमध्ये ‘ओम शांती ओम’ या चित्रपटामधील गाणं लिहिलं आहे. ‘आँखों में तेरी अजब सी अजब सी अदाये है,’असं कॅप्शन तिनं लिहिलं आहे. फोटोमध्ये ती प्रचंड हॉट दिसत असून, तिचा क्लीवेज दिसत आहे. तिच्या या फोटोनं सोशल मीडियाचा चांगलाच पारा वाढवला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, शमा सिकंदरच्या या फोटोला चाहते चांगलाच प्रतिसाद देत आहे. तसेच चाहत्यांनी फोटोवर कमेंट करत तिला ‘जलपरी’ असे म्हणले आहे. तिचा हा फोटो तुफान व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
web title : Shama sikander tv actress shama sikander bikini photo in the swimming pool goes viral.
Samantha Prabhu | अभिनेत्री समंथाच्या विरोधात गुन्हा दाखल, जावं लागेल जेलमध्ये? जाणून घ्या प्रकरण