• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

छत्तीसगडमधील अधिकार्‍याची नागपूरमध्ये गळफास लावून आत्महत्या

by Balavant Suryawanshi
March 4, 2021
in क्राईम, नागपूर
0
file photo

file photo

बहुजननामा ऑनलाइन टीम – गुरुवारी नागपुरात छत्तीसगड सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आत्महत्या केली. राजेश श्रीवास्तव असे अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी खोलीचे दार तोडून आत प्रवेश केले तेव्हा राजेश श्रीवास्तव मृतावस्थेत आढळले. पोलिसांना खोलीत सेलफोस नावाचे विषारी औषधाचे पाकीट मिळाले आहे. तेच प्राशन करून राजेश श्रीवास्तव यांनी आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. बदलीमुळे ते तणावात होते अशी प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, राजेश श्रीवास्तव हे छत्तीसगड सरकारच्या कोषागार आणि निवृत्ती वेतन विभागाचे सहायक संचालक म्हणून काम पाहत होते. १ मार्चला ते रायपूरमधील कोषागार संचालनालयातील त्यांच्या कार्यालयात गेले होते. तिथे साडेअकरा वाजता पत्नीने त्यांना सोडले होते. मात्र, राजेश श्रीवास्तव तिथे जास्त वेळ थांबले नाही आणि अवघ्या दहा मिनिटांनी म्हणजेच अकरा वाजून चाळीस मिनिटांना ते कोषागार सांचालनालयातून बाहेर पडले. कोषागार संचालनालयात असतानाच्या दहा मिनिटांच्या कालावधीत ते वारंवार इकडे तिकडे फिरताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. तसेच मागे वळून वळून कोणाला तरी पाहत आहेत. रायपूरच्या कोषागार संचालनालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. सायंकाळपर्यंत ते घरी परतले नसल्यामुळे कुटुंबीयांनी रायपूर पोलिसांकडे ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती.

राजेश श्रीवास्तव यांनी २ मार्चला नागपूरच्या सीताबर्डी भागातील दुय्यम दर्जाच्या पूजा लॉजमध्ये खोली घेतली. दोन मार्चला त्यांचे वर्तन सामान्य होते. तीन मार्चला सकाळी दहा वाजता ते लॉजच्या बाहेर ही गेले होते. थोड्याच वेळात परतले आणि नंतर सायंकालपर्यंत दार उघडले नाही. लॉजच्या कर्मचाऱ्यांना संशय आल्यामुळे पोलिसांना त्यांनी ही माहिती कळवली.

Tags: chhattisgarhGovernment of ChhattisgarhnagpurPooja LodgeRaipur PoliceRajesh Srivastava commits suicidesuicideआत्महत्याछत्तीसगडछत्तीसगड सरकारनागपुरपूजा लॉजराजेश श्रीवास्तवराजेश श्रीवास्तव आत्महत्यारायपूर पोलिस
Previous Post

Pune News : चंदननगर परिसरात विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

राज्यातील MIDC मध्ये सोलार निर्मिती प्लांट उभारावेत; सुनील प्रभूंची मागणी

Next Post
sunil-prabhu

राज्यातील MIDC मध्ये सोलार निर्मिती प्लांट उभारावेत; सुनील प्रभूंची मागणी

dead-body-one-corona-patient-handed-over-another-relative-aundh-government-hospital-of-pune
क्राईम

खळबळजनक ! वृध्द महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल; औंध जिल्हा रुग्णालयातील प्रकार

April 12, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका 90 वर्षीय महिलेचा मृतदेह दुस-याच नातेवाईकांकडे सोपविल्याचा धक्कादायक प्रकार औंध जिल्हा...

Read more
abhishek-bachchans-revelation-this-is-the-teaching-that-aishwarya-gave-to-aradhya

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
waheeda-rahman-did-water-snorkeling-at-the-age-of-83-the-photo-is-going-viral

बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
mp-supriya-sule-fulfills-the-dream-of-that-activist-to-walk-after-12-years

खासदार सुप्रिया सुळेंमुळे ‘त्या’ कार्यकर्त्याचे 12 वर्षानंतर चालण्याचे स्वप्न पूर्ण

April 12, 2021
pune-friends-wife-molested

मित्राच्या पत्नीचा विनयभंग

April 12, 2021
man-killed-the-his-girlfriend-in-islampur

धक्कादायक ! …म्हणून डोक्यात दगड घालून प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

April 12, 2021
pune-thieves-break-flat-in-hadapsar-area-steal-rs-12-lakh

हडपसर परिसरातील फ्लॅट चोरटयांनी फोडला, 12 लाखाचा ऐवज लंपास

April 12, 2021
mumbai-police-sub-inspector-mohan-dagde-passed-away-due-to-coronavirus

दुर्देवी ! पोलिस उपनिरीक्षकाचा 54 व्या वर्षी कोरोनामुळं मृत्यू

April 12, 2021
reliance-jio-best-three-postpaid-plan-offering-up-to-200gb-data-and-unlimited-calling

Jio ची जबरदस्त ऑफर ! 200 GB पर्यंत डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंगसह बरचं काही, जाणून घ्या 3 पोस्टपेड प्लान

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

file photo
क्राईम

छत्तीसगडमधील अधिकार्‍याची नागपूरमध्ये गळफास लावून आत्महत्या

March 4, 2021
0

...

Read more

‘BF’ सोबत हॉटेलमध्ये थांबली महिला, अचानक पोलिस कॉन्स्टेबल नवरा समोर आला अन्…

6 days ago

41 वर्षाच्या राजकीय प्रवासात भाजपानं कोणाच्या हातात हात दिला अन् दिली कोणाला ‘सोडचिठ्ठी’?

6 days ago

नाशिक ! कारमध्येच स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून उद्योजकाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

5 days ago

जाणून घ्या, का आवश्यक आहे कोविड-19 लसीकरण आणि किती काळ कायम राहिल इम्युनिटी

5 days ago

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढतोय कहर ! लॉकडाऊनमुळे शूटिंगवरून घरी परतली सनी लिओनी

7 days ago

कोरोना अत्यंत भयंकर ! बरे झाल्यानंतरही करावा लागतोय ‘या’ आजारांचा सामना

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat