• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

रस्त्यावर भाजी विकता विकता अभ्यास करणाऱ्या मुलाला पाहून IAS अधिकारी म्हणाले…

by sheetal
January 11, 2021
in इतर
0
IAS officer

IAS officer

बहुजननामा ऑनलाइन टीम – सध्या सोशल मीडियावर एका होतकरू अभ्यासू मुलाचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो खूप बोलका असून अनेक गोष्टी( IAS officer ) यातून व्यक्त होताना दिसत आहे. एकीकडे रस्त्यावर बसून भाज्या विकताना दुसरीकडे अभ्याससुद्धा या मुलाने सुरु ठेवला आहे. समाजात अशी अनेक मुल आहेत, ज्यांना आपल्या घरच्या परिस्थितीमुळे इतर मुलांप्रमाणे बालपण इन्जॉय करता येत नाही. तरिही परिस्थितीवर मात करत काही मुले आपल्या कुटुंबाचे नाव  उज्वल करतात. या लहान मुलाची मेहनत पाहून सोशल मीडिया युजर्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. IAS अधिकारी अवनीश शरण हा फोटो शेअर केला आहे.

पुष्पेंद्र साहू असे या मुलाचे नाव असून तो इयत्ता सातवीत शिकतो. आईएएस अधिकारी अवनीश शरण यांनी रविवारी या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून  त्यांनी एक आकर्षक कॅप्शन  फोटोला  दिले आहे. आग कुठेही असो, मात्र सदैव जळत राहायला हवे असे कॅप्शन या व्हिडीओला दिले आहे. आतापर्यंत या फोटोला 11 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून 1 हजारापेक्षा जास्त रिट्विट्स या व्हिडीओला मिळाले आहेत. शेकडो लोकांनी या व्हिडीओवर आपली प्रतिक्रियासुद्धा दिली आहे.

मोठा होऊन हा मुलगा अधिकारी बनेल आणि आपल्या कुटुंबाचे नाव मोठे करेल अश्या कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत. इतकेच नाही तर हा फोटो पाहून अनेकांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केला आहे. हा फोटो कधी आणि कुठे काढण्यात आला याबाबत अद्याप खुलासा करण्यात आला नाही.

Tags: IAS officerअधिकारीभाजी विकता
Previous Post

कृषी कायद्यांवर तुम्ही स्थगिती आणता की आम्ही पाऊल उचलू ?, SC ने सरकारला फटकारलं

Next Post

बदाम खाण्याचे ‘हे’ 6 फायदे तुम्हाला माहितीयेत का ?

Next Post
almonds

बदाम खाण्याचे 'हे' 6 फायदे तुम्हाला माहितीयेत का ?

Doctor
ताज्या बातम्या

महिला डॉक्टरवर गोळ्या झाडून डॉक्टरची आत्महत्या

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -   अमेरिकेतील टेक्सास राज्याच्या राजधानी ऑस्टिनमध्ये एक धक्कादायक घटना घडली. कर्करोगाने आजारी असलेल्या एका भारतीय वंशाच्या डॉक्टरने...

Read more
Nora Fatehi

Nora Fatehi Dance Video : नोरा फतेहीनं पुन्हा एकदा केला जबरदस्त डान्स ! व्हायरल झाला व्हिडीओ

January 28, 2021
Social activist Anand Saraf

Pune News : देशवासियांच्या कृतज्ञतेच्या जाणीवेमुळे सैनिकांच्या मनगटात बळ – सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ

January 28, 2021
Swapnil Patil

नियतीचा पुन्हा क्रुर घाला… रस्त्यावरील अपघातात लेखक मित्र स्वप्निल पाटील गेला, प्रवीण तरडेंची पोस्ट

January 28, 2021
Raksha Khadse

आक्षेपार्ह उल्लेखानंतर खा. रक्षा खडसेंनी व्यक्त केली नाराजी, म्हणाल्या – ‘माझ्या बदनामीचा प्रयत्न’

January 28, 2021
ST Corporation

‘या’ दिवसांपासून सुरू होणार ST महामंडळाच्या Smart Card योजनेची नोंदणी

January 28, 2021
money is rained by magic

जादूटोणा करून पैशाचा पाऊस पाडतो असं सांगत होते 6 जण, पोलिसांनी कासव ताब्यात घेऊन केलं त्यांना अटक

January 28, 2021
Government job

पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! रिझर्व्ह बँकेत शेकडो नोकर्‍या, आजच करा अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

January 28, 2021
IAS Interview Question

IAS Interview Question : भारताच्या कोणत्या राज्यातील मुली सर्वात उंच असतात ?

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

Pune News : सोलापूरच्या युवकाचा निर्घृण खून, भीमा नदी पात्रात आढळले मृतदेहाचे तुकडे

6 days ago

Jalgaon News : राज्यातील ग्रामीण भागातील पेयजलसाठी 13668 कोटींचा आराखडा तयार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

2 days ago

मधुर भांडारकर घेऊन येताहेत ‘इंडिया लॉकडाऊन’ ! अद्याप ‘कोरोना’वर बनवलेत ‘हे’ Movies And Web Series

5 days ago

आता बदलणार थिएटरमधील ‘नजारा’ !

5 hours ago

RPI च्या महिला आक्रमक, म्हणाल्या – ‘राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही’

1 day ago

छत्रपती शिवाजी महाराज अन् संभाजी महाराजांचा इतिहास देशापुरता संकुचित ठेवणार का ?

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat