पंढरपूर : बहुजननामा ऑनलाईन – मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत असणाऱ्या विजय पवार यांनी पत्नीवर गोळ्या झाडून, स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून मध्यरात्री एक वाजता विजय पवार यांनी पत्नीवर दोन गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेत सोनाली या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील, पोलिस निरीक्षक अनिल गाडे, सहायक पोलिस निरीक्षक वैभव मारकड, पोलिस नाईक हरिदास सलगर आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे. या घटनेने सोलापूरसह राज्याच्या प्रशासकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे.