• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Schools Fees Reduction | शालेय शिक्षण विभागाच्या ‘शुल्क कपाती’च्या शासन निर्णयावर कोर्टाची सरसकट स्थगिती नाही

by nageshsuryavanshi
January 1, 2022
in ताज्या बातम्या, पुणे
0
Pune | Court orders inquiry into Mahindra Life Space Company blasting matter

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Schools Fees Reduction | उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून (Aurangabad Bench of the High Court) शालेय शिक्षण विभागाच्या शुल्क कपातीच्या शासन निर्णयाला (Schools Fees Reduction) स्थगिती (Postponement) दिली होती. ती स्थगिती मात्र महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनच्या (Mesta) शाळा पुरतीच आहे. या शासन निर्णयावर एकदम स्थगिती दिली गेली नाही. म्हणून मेस्टाशी संलग्न शाळा सोडून राज्यातील सर्व माध्यमांच्या, व्यवस्थापनांच्या शाळांनी शासन निर्णयानुसार 15 टक्के शुल्क कपात कार्यवाही करणे अनिवार्य असणार आहे. याबाबत माहिती मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयराव तायडे पाटील (Dr. Sanjayrao Tayde Patil) यांनी दिली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचे लक्षात घेऊन मेस्टाने संलग्न शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना 25 टक्के शुल्क सवलत दिली आहे. परंतु 12 ऑगस्ट 2021 रोजी शालेय शिक्षण विभागाने सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशानुसार शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी शालेय शुल्कात सरसकट 15 टक्के शुल्क कपातीचा शासन निर्णय प्रसिद्ध केला गेला. दरम्यान, यापुर्वी मेस्टाने 25 टक्के शुल्क सवलत दिलेली असल्याने शासनाच्या सरसकट 15 टक्के शुल्क कपातीच्या आदेशाला मेस्टाने हाय कोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) आव्हान दिलं. यानंतर मेस्टाशी संलग्न शाळांवर कारवाई न करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. (Schools Fees Reduction)

शालेय शिक्षण विभागाच्या 12 ऑगस्ट 2021 रोजीच्या 15 टक्के शुल्क कपातीच्या शासन निर्णयाला हाय कोर्टाने दिलेली स्थगिती मेस्टा शाळां पुरतीच आहे. मेस्टाच्या नावाचा गैरवापर करून अनेक शाळा शासन निर्णयानुसार 15 टक्के शुल्क कपात करण्यास टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास येत असल्याची माहिती डॉ. संजयराव तायडे पाटील (Dr. Sanjayrao Tayde Patil) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी संस्थेचे महासचिव प्रा. विनोद कुलकर्णी (Vinod Kulkarni), महिला मेस्टाच्या प्रदेशाध्यक्ष सुदर्शना त्रिगुणाईत (Sudarshana Trigunayit), पुणे मेस्टाचे विभागीय अध्यक्ष राजीव जगताप (Rajiv Jagtap), पुणे पिंपरी चिंचवड मेस्टा शहर जिल्हाध्यक्ष संदीप काटे (Sandeep Kate), शहराध्यक्ष स्नेहा चक्रवर्ती (Sneha Chakraborty) आदी या वेळी उपस्थित होते.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

दरम्यान, ‘ज्या शाळा 15 टक्के शुल्क कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी करत नसतील त्या शाळांबाबत पालक शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांच्याकडे तक्रार दाखल करू शकतात.; अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर (Dinkar Temkar) यांनी दिली.

Web Title :- Schools Fees Reduction | no court stay on school fees reduction by government

Restrictions in Pune | कोरोना आणि ओमायक्रॉन विषाणूला अटकाव घालण्यासाठी पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध

Restrictions in Maharashtra | ‘महाराष्ट्रात अधिक कडक निर्बंध लागू होणार का?’ अजित पवार म्हणाले…

PM-KISAN Scheme | खुशखबर ! PM मोदी आज शेतकऱ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये पाठवणार 2000 रूपये

Tags: Aurangabad BenchAurangabad Bench of the High CourtAurangabad Bench of the High Court newsCity President Sneha ChakrabortyDepartment of School EducationDinkar TemkarFee reductionGovt. Sanjayrao Tayde PatilHigh CourtMaharashtra English School Trustees AssociationmestapostponementPune Mesta Divisional President Rajiv JagtapPune Pimpri Chinchwad Mesta City District President Sandeep KateRajiv JagtapSandeep Kateschool education departmentSchools Fees ReductionSchools Fees Reduction newsSchools Fees Reduction news in marathiSudarshana TrigunayitSupreme Courtउच्च न्यायालयऔरंगाबाद खंडपीठडॉ. संजयराव तायडे पाटीलपुणे न्युजपुणे पिंपरी चिंचवड मेस्टा शहर जिल्हाध्यक्ष संदीप काटेपुणे मेस्टा विभागीय अध्यक्ष राजीव जगतापमहाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनमेस्टा संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयराव तायडे पाटीलमेस्टाच्या प्रदेशाध्यक्ष सुदर्शना त्रिगुणाईतशहराध्यक्ष स्नेहा चक्रवर्तीशालेय शिक्षण विभागशासन निर्णयशुल्क कपातसुप्रीम कोर्टहाय कोर्ट
Previous Post

Restrictions in Pune | कोरोना आणि ओमायक्रॉन विषाणूला अटकाव घालण्यासाठी पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध

Next Post

Get Rid Anemia Fatigue And Weakness Eating These Foods | हेल्दी आणि फिट राहण्यासाठी सेवन करा ‘या’ 6 गोष्टी, रक्ताची कमतरता, थकवा आणि कमजोरी होईल दूर

Next Post
Get Rid Anemia Fatigue And Weakness Eating These Foods

Get Rid Anemia Fatigue And Weakness Eating These Foods | हेल्दी आणि फिट राहण्यासाठी सेवन करा 'या' 6 गोष्टी, रक्ताची कमतरता, थकवा आणि कमजोरी होईल दूर

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

...

Read more

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

2 days ago

Post Office Scheme | एकरकमी 15 लाख करा जमा, 5 वर्षानंतर गॅरंटेड मिळतील 20.55 लाख; जाणून घ्या सविस्तर

7 days ago

Diabetes च्या रूग्णांचे असे असावे दुपारचे जेवण, ‘या’ वस्तूच्या भाकरीसोबत खा ‘ही’ डाळ

6 days ago

BJP MLA Babanrao Lonikar | भाजपा आमदाराचं आक्षेपार्ह विधान; म्हणाले – ‘हे सरकार बेईमान औलादीचं, यांना समुद्रात…’

6 days ago

Medium Spicy | अनुभवा “मीडियम स्पाइसी” च्या ट्रेलरचा तडका

3 days ago

Petrol-Diesel Price Today | जाणून घ्या प्रमूख महानगरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat