SBI चा मान्सून धमाका, 31 ऑगस्टपर्यंत मिळेल स्वस्त Home Loan

sbi monsoon dhamaka offer state bank waives off processing fees on home loans till 31 august2021

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI ने मान्सून ऑफर लाँच केली आहे. बँकेने या ऑफर अंतर्गत Home Loan ची Processing Fees माफ करण्याची घोषणा केली आहे. SBI कडून बँक फीमध्ये 100 टक्के सूट देत आहे. बँकेची सध्याची प्रोसेसिंग फी 6.7 टक्के आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

एसबीआयचे एमडी सी. एस. शेट्टी यांनी म्हटले की, बँकेने ही ऑफर लाँच करून ग्राहकांना भेट दिली आहे. बँकेला आशा आहे की ही ऑफर लाँच झाल्याने Realty Sector मध्ये घर आणि फ्लॅटच्या विक्रीत तेजी येईल.

जानेवारीत Loan वर Processing Fees माफची ऑफर
Bank ने यापूर्वी जानेवारीमध्ये Loan Processing Fees माफची ऑफर सुरू केली होती. एसबीआयनुसार Loan Repayment चा चांगला रेकॉर्ड असलेल्या ग्राहकांसाठी स्वस्त कर्ज उपलब्ध करणे आवश्यक आहे. बँकेने होम लोनचे व्याजदर Cibil सोबत जोडले आहेत आणि 30 लाख रुपयांपर्यंत आणि त्यावरील कर्जावर व्याजद खुप कमी आहे.

MPSC ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निर्देशानंतर 2 दिवसात शासनाकडून निर्णय

एप्रिलमध्ये Home Loan inerest rate वाढवला
एप्रिल 2021 मध्ये SBI बँकेने Home Loan inerest rate वाढवला होता. 1 एप्रिलपासून बँकेच्या होम लोनचे किमान व्याज 6.95 टक्के केले होते. अगोदर ते 6.70 टक्के होते.
बँकेने 75 लाख रुपयांपर्यंतच्या होम लोनचा सुरूवातीचा दर 6.70 टक्के आणि 75 लाख ते 5 कोटी रुपयांच्या
होम लोनसाठी व्याजाचा सुरूवातीचा दर 6.75 टक्के केला होता. परंतु नंतर हे दर रिव्हाईज केले होते.

Web Title : sbi monsoon dhamaka offer state bank waives off processing fees on home loans till 31 august2021

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

LPG Gas Cylinder Price | 73.5 रुपयांनी महागला LPG गॅस सिलेंडर, जाणून घ्या नवे दर

7th Pay Commission | 10800 रुपयांपर्यंत वाढेल ‘या’ कर्मचार्‍यांची सॅलरी, जाणून घ्या आता किती वाढला महागाई भत्ता

Weight Loss | कॅलरी इनटेक कमी करण्यासाठी डाएटमध्ये ‘या’ पदार्थांचा करा समावेश, कमी होईल लठ्ठपणा