• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

SBI-IMPS Charges | SBI ग्राहकांना झटका! बँकेने 1 फेब्रुवारीपासून ‘या’ सर्व्हिससाठी वाढवला चार्ज, द्यावे लागतील 20 रुपये + GST

by Sikandar Shaikh
January 4, 2022
in आर्थिक, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राष्ट्रीय
0
SBI-IMPS Charges | sbi bank increase imps charges from 1 february 2022.

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – SBI-IMPS Charges | 1 जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढण्यासह अनेक शुल्क वाढले (Bank Charges Inceased) आहेत. तसेच, आता देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 1 फेब्रुवारी 2022 रोजी आणखी एक शुल्क वाढवणार आहे. जर तुमचे खाते या बँकेत असेल तर तुम्हाला मोठा झटका बसणार आहे. SBI च्या वेबसाइटनुसार, 1 फेब्रुवारी 2022 पासून IMPS व्यवहारांसाठी नवीन स्लॅब जोडण्यात आला आहे. तो 2 लाख ते 5 लाख रुपये आहे. (SBI-IMPS Charges)

 

आता किती लागेल शुल्क?

SBI च्या वेबसाइटनुसार, IMPS द्वारे 2 लाख ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान पैसे पाठवण्याचे शुल्क 20 रुपये + GST असेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑक्टोबर 2021 मध्ये IMPS द्वारे व्यवहार करता येणार्‍या रकमेची मर्यादा 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली होती.

 

IMPS म्हणजे काय?

आयएमपीएसला तात्काळ मोबाईल पेमेंट सेवा म्हणतात. IMPS ही बँकांद्वारे ऑफर केलेली लोकप्रिय पेमेंट सेवा आहे, जी रिअल-टाइम इंटर-बँक फंड ट्रान्सफरला परवानगी देते, जी रविवार आणि सुट्ट्यांसह 24 बाय 7 उपलब्ध आहे.

 

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

 

ATM मधून पैसे काढणे महागले

जानेवारी 2022 पासून एटीएममधून पैसे काढणे महाग झाले आहे. एटीएममधून ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी (Cash transaction) ग्राहकाला जास्त शुल्क द्यावे लागेल. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अ‍ॅक्सिस बँक किंवा इतर बँकेच्या एटीएमच्या मोफत मर्यादेपेक्षा जास्त आर्थिक व्यवहारांवर 21 रुपये अधिक जीएसटी लागू होईल. हे सुधारित दर 1 जानेवारी 2022 पासून लागू झाले आहेत.

 

 

हे आहे नवीन लिमिट

पुढील महिन्यापासून, ग्राहकांनी मोफत व्यवहारांची मासिक मर्यादा ओलांडल्यानंतर 20 रुपयांऐवजी 21 रुपये प्रति व्यवहार द्यावे लागतील.
आरबीआयने सांगितले होते की, जास्त इंटरचेंज चार्ज आणि सामान्य खर्चात वाढ झाल्यामुळे,
व्यवहारावरील शुल्क 21 रुपयांपर्यंत वाढवण्याची परवानगी दिली आहे. (SBI-IMPS Charges)

 

Web Title :- SBI-IMPS Charges | sbi bank increase imps charges from 1 february 2022.

 

Mumbai Lockdown | ‘…तर मुंबईत Lockdown लागणार’ ! BMC आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची माहिती

Offline Digital Payments | RBI ने दिली ऑफलाइन डिजिटल पेमेंटला मंजूरी, आता इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्कशिवाय करा पेमेंट

PDCC Election Results | पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अजित पवार यांना मोठा धक्का? भाजपचे प्रदीप कंद विजयी, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच विजयाची नोंद, जाणून घ्या कोणाला किती मतं पडली

Cordelia Cruise-Covid-19 | आर्यन खान प्रकरणातील कॉर्डेलिया क्रूझवर कोरोनाचा ‘विस्फोट’ ! 66 प्रवाशांना कोरोनाची लागण, गोवा सरकारने प्रवेश नाकारला

Tags: 1 जानेवारीATMAxis BankbankBank Charges Inceasedbreakingfeesgeneral expensesGSTIMPS transactionsIMPS व्यवहारinstant mobile payment servicesInterchange chargeJanuary 1latest marathi newsOffers by banksReal-time inter-bank fund transferReserve Bank of IndiaSBISBI WebsiteSBI ग्राहकांना झटकाSBI वेबसाइटSBI-IMPS Chargesstate bank of indiaअ‍ॅक्सिस बँकआर्थिक व्यवहारइंटरचेंज चार्जएटीएमतात्काळ मोबाईल पेमेंट सेवाबँकभारतीय रिझर्व्ह बँकरिअल-टाइम इंटर-बँक फंड ट्रान्सफरशुल्कसामान्य खर्चस्टेट बँक ऑफ इंडिया
Previous Post

Zodiac-2022 | नववर्षात शनीदेवापासून ‘या’ राशींची सुटका होणार; जाणून घ्या

Next Post

Hot Food Side Effects | तुम्ही देखील हिवाळ्यात गरम अन्न खाता? शरीराचं होतं मोठं नुकसान, जाणून घ्या

Next Post
Hot Food Side Effects | hot food side effects do you also eat hot food in winter these big damages happen to the body.

Hot Food Side Effects | तुम्ही देखील हिवाळ्यात गरम अन्न खाता? शरीराचं होतं मोठं नुकसान, जाणून घ्या

File photo
औरंगाबाद

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

May 23, 2022
0

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - Aurangabad Crime | औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर (Aurangabad Crime) आली आहे. एका दाम्पत्याचा घरात...

Read more
Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | recruitment of 800 posts in pune district bank (PDCC Bank) soon announcement by deputy chief minister ajit pawar

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

May 23, 2022
Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and mp sanjay raut at kalyan visit

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

May 23, 2022
Monkeypox Bioweapon | what is monkeypox russia monkeypox bioweapon

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

May 23, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

NPS Calculator | nps calculator earning rs 1 80 lakh every month after retirement by saving rs 400 daily know about it.
आर्थिक

NPS Calculator | रोज 400 रुपयांच्या बचतीने निवृत्तीनंतर दरमहा होईल 1.80 लाख रुपयांची कमाई; जाणून घ्या

October 9, 2021
0

...

Read more

Summer Fashion Tips | उन्हापासून बचाव करायचा असेल तर असे कपडे घाला; जाणून घ्या

3 days ago

Petrol Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

5 days ago

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलियस संघाला विजेतेपद

5 days ago

Latur Crime | धक्कादायक ! पती म्हणून जुळ्या भावाने केली वहिनीबरोबर ‘मज्जा’, 6 महिन्यानंतर पर्दाफाश झाल्यानंतर बलात्काराचा गुन्हा

3 days ago

Diabetes Symptoms | तोंडातील ‘ही’ 2 लक्षणे डायबिटीजचा संकेत, तुम्हाला सुद्धा ‘या’ समस्या जाणवल्या का?

2 days ago

Weight Loss | 146 किलोच्या महिलेने कमी केले 82 Kg वजन, केवळ ‘या’ 3 गोष्टींमुळे झाले वेट लॉस!

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat