• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

SBI देतय सर्वाधिक ‘स्वस्त’ गृह कर्ज ! प्रोसेसिंग ‘फी’वर सुद्धा 100 % ची सूट

by Jivanbhutekar
November 16, 2020
in अर्थ/ब्लॉग, राष्ट्रीय
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – घर खरेदी करण्याचे प्लॅनिंग करणार्‍यांसाठी देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने एक खास ऑफर दिली आहे. सणाच्या काळात एसबीआय आपल्या ग्राहकांना आकर्षक डील्स आणि ऑफर देत आहे. होम लोन दरात एसबीआय 0.25 टक्केची सूट देण्यासह प्रोसेसिंग फी सुद्धा घेत नाही. अशावेळी घर खरेदीची योजना आखणार्‍यांना फायदा मिळू शकतो. सध्या एसबीआय होम लोनवर प्रारंभिक व्याज 6.90 टक्के वार्षिकच्या दराने ऑफर करत आहे, जे 30 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी आहे.

एसबीआयच्या या खास ऑफरबाबत…
1 एसबीआयकडून 30 लाख रुपयांपर्यंत लोनवर तुम्हाला वार्षिक 6.90 टक्के दराने व्याज द्यावे लागेल. एसबीआयद्वारे ऑफर करण्यात आलेला हा सर्वात कमी होमलोन व्याजदर आहे.

2 एसबीआय होम लोनवर फेस्टिव्ह सीझनमध्ये 0.25 टक्के व्याज दराची सूट देईल.

3 एसबीआयकडून लोन घेतल्यास या ऑफर अंतर्गत तुम्हाला कोणतीही प्रोसेसिंग फि द्यावी लागणार नाही. एसबीआय प्रोसेसिंग फी 100 टक्के माफ करण्यात येईल.

4 जर तुम्ही एसबीआय मोबाइल अ‍ॅप म्हणजे योनो अ‍ॅपद्वारे होम लोनसाठी अप्लाय केले तर यासाठी स्पेशल सूट दिली जाईल.

5 एसबीआयमध्ये 30 लाख रुपयांपर्यंत होम लोनवर 6.90 टक्केच्या व्याजदर द्यायचा आहे. तर, 30 लाख रुपयांच्यावर होमलोनवर हा व्याजदर 7 टक्के होईल. 75 लाख रुपयांपर्यंत घर खरेदी केल्यास ग्राहकांना 0.25 टक्केची व्याज सूट मिळेल.

6 व्याजात ही सूट ग्राहकांच्या सीबील स्कोअरवर अवलंबून असेल. सोबतच योनो अ‍ॅपद्वारे अर्ज केल्यासच ही सूट असेल.

Tags: bahujannamabahujannama onlineCheap Home Loanscurrent newsfestive seasonlatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiMaharashtramaharashtra latest newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsMarathi Newsmarathi news indiaNews in MarathiSBIsbi banktodays latest newstodays marathi newstop newsएसबीआयएसबीआय बँकफेस्टिव्ह सीझनबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनस्वस्त’ गृह कर्ज
Previous Post

थेऊर : देऊळ उघडल्याने दर्शनासाठी भक्तांची गर्दी

Next Post

17 नोव्हेंबर राशिफळ : ‘या’ 7 राशींना मंगळवारी मिळेल ‘यश’, दिवस ठरेल ‘उत्तम’

Next Post
horoscope

17 नोव्हेंबर राशिफळ : ‘या’ 7 राशींना मंगळवारी मिळेल ‘यश’, दिवस ठरेल ‘उत्तम’

Coronavirus
महत्वाच्या बातम्या

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 81 नवीन रुग्ण, 148 जणांना डिस्चार्ज

January 19, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 81 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर...

Read more
Tandav

Tandav : मेकर्सनी माफी मागितल्यानंतरही ‘तांडव’ सुरूच ! FIR दाखल

January 19, 2021
API Yuvraj Nandre

Pune News : अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन करा – API युवराज नांद्रे

January 19, 2021
Pune Coronavirus

Pune Coronavirus News : पुणे जिल्ह्यात नव्या स्ट्रेनचे 4 रुग्ण, रिकव्हरी रेट 96.24 %

January 19, 2021
Parliament

संसदेच्या कँटीनमध्ये सबसिडी बंद, 8 कोटी रुपये वाचवण्याची आहे योजना

January 19, 2021
Joe Biden

ज्यो बायडन लवकरच भारतीयांना मोठी गुड न्यूज देणार !

January 19, 2021
Skin Allergy

कपाळावर टिकली लावल्यामुळे होते Skin Allergy ,कोणते उपाय करावेत ? जाणून घ्या

January 19, 2021
Pune

Pune News : प्रवासी हाच केंद्रबिंदू पीएमपीचा ‘मानस’ – PMP आगारचे व्यवस्थापक नारायण करडे

January 19, 2021
Mirzapur

‘मिर्जापूर’ ! आत सुरू होता गोळीबार तर बाहेर कारमध्ये बसून राहिले ‘वर-वधू’

January 19, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

अर्थ/ब्लॉग

SBI देतय सर्वाधिक ‘स्वस्त’ गृह कर्ज ! प्रोसेसिंग ‘फी’वर सुद्धा 100 % ची सूट

November 16, 2020
0

...

Read more

पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का; कराड-शेनोली शेरेगावात भाजपचा दणदणीत विजय

2 days ago

Mumbai News : नवविवाहित तरूणीला पतीनं धावत्या ट्रेनमधून ढकललं, प्रचंड खळबळ

6 days ago

Pune News : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि शाळांसाठी विद्यार्थी सहाय्य योजना महत्वपूर्ण ठरेल – अजित पवार

4 days ago

धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणी तक्रारदार महिला पोहचली डी.एन. पोलिस स्टेशनमध्ये, किरीट सोमय्या धावले मदतीला

6 days ago

Video : आजही जनता दरबारास धनंजय मुंडेंची उपस्थिती, सोडविले नागरिकांचे प्रश्न अन् दिल्या कार्यकर्त्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा

6 days ago

Pimpri News : ऑनलाईन व्हिडीओ गेम पार्लमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा, 11 जणांवर FIR

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat