• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

खुशखबर ! SBI नं बदललाय ‘हा’ नियम, 44 कोटी ग्राहकांना कर्जासाठी होणार लाभ, जाणून घ्या माहिती

by pawan
September 4, 2020
in अर्थ/ब्लॉग, महत्वाच्या बातम्या
0

बहुजननामा ऑनलाईन टीम – देशात एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना मोठी खुशखबर दिलीय. कोरोना काळात अगदी सर्वसामान्य नागरिकांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. असे असताना बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व सामान्य ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. एसबीआयने किरकोळ कर्जासाठी असलेला व्याजदराचा कालावधी रीसेट फ्रीक्वेंसीला एक वर्षांवरून हटवून सहा महिने केलाय. याचा लाभ एसबीआयच्या गृह कर्ज, वाहनकर्ज आणि वैयक्तिक कारणासाठी कर्ज घेणार्‍या ग्राहकांना होणार आहे.

याची माहिती एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विटरवरून दिलीय. आता ग्राहक एक वर्ष वाट न पाहताही कमी व्याजदराचा फायदा घेऊ शकणार आहेत. एसबीआयने एमसीएलआर रीसेट फ्रीक्वेंसीचा कालावधी 6 महिन्यांचा केलाय. अगोदर ग्राहकांना व्याजदर कमी होण्यासाठी एक वर्ष वाट पाहावी लागत होती.

जुलै महिन्यात दर कमी होते
सध्या एसबीआयचा एका वर्षाचा एमसीएलआर दर 7 टक्के इतका आहे. तर सहा महिन्यांचा एमसीएलआर दर 6.95 टक्के इतका आहे. जुलै महिन्यात एसबीआयने शॉर्ट टर्म एमलीएलआरच्या दरांत कपात केली होती.

जाणून घ्या, एमसीएलआर म्हणजे काय
बँकिंग क्षेत्रात नियामक आणि रिझर्व्ह बँकेने 1 एप्रिल 2016 पासून भारत देशात मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग यांच्या आधारावर एमसीएलआरची सुरूवात केली होती. याअगोदर बँकेच्या दरावरून व्याज दर ठरवला जात होता.

आता मेट्रो शहरांत एटीएममधून महिन्याला 8 वेळा पैसे काढण्याची मुभा –
स्टेट बँक मेट्रो शहरांत एका एटीएम कार्डाद्वारे महिन्याला 8 वेळा विनाशुल्क पैसे काढण्याची मुभा देत आहे. याचाच अर्थ जर तुम्ही मेट्रो शहरामध्ये राहत असाल तर तुम्हाला कोणतेही शुल्क न आकारता 8 वेळा पैसे काढता येणार आहेत. मात्र, यानंतर केल्या जाणार्‍या प्रत्येक ट्रान्झेक्शनवर तुम्हाला शुल्क आकारले जाणार आहे. एसबीआयमधून फ्री पैसे काढण्याच्या नियमांनुसार स्टेट बँकेच्या एटीएममधून 5 वेळा आणि अन्य बँकांच्या एटीएममधून तीन वेळा पैसे काढता येत आहेत. मेट्रो शहरांत मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबाद सहभागी आहेत.

छोट्या शहरांत एसबीआय ग्राहकांना एटीएममधून 10 वेळा पैसे काढता येणार –
याशिवाय गैर मेट्रो शहरांमध्ये एसबीआयचे खातेधारक 10 वेळा एटीएममधून विनाशुल्क पैसे काढता येणार आहेत. यात 5 वेळा एसबीआय मधून आणि 5 वेळा अन्य बँकांच्या एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. ही मर्यादा संपल्यानंतर बँक तुमच्याकडून 10 रुपये ते 20 रुपये शुल्क वसूल केले जाऊ शकते.

10 हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे काढताना ओटीपी पाठवला जाणार –
आता याशिवाय खातेधारकाला एटीएममधून 10 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढायची असेल तर त्याला त्याच्या मोबाईलवर ओटीपी पाठवला जाणार आहे. तो ओटीपी पुन्हा एटीएममध्ये टाकून पैसे काढता येतील. ही ओटीपीची सुविधा रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. जर तुम्ही दुसर्‍या बँकेच्या एटीएमधून पैसे काढत असाल तर ओटीपी पाठविला जाणार नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे.

Tags: bahujannamabahujannama onlinecurrent newsCustomerfinancial crisislatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiMaharashtramaharashtra latest newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsMarathi Newsmarathi news indiaMCLRMCLR Reset FrequencyNews in MarathiSBItodays latest newstodays marathi newstop newsआर्थिक संकटएमसीएलआरएमसीएलआर रीसेट फ्रीक्वेंसीएसबीआयग्राहकबहुजननामाबहुजननामा ऑनलाईन
Previous Post

बारामतीमध्ये 14 दिवसांचा ’जनता कर्फ्यू !

Next Post

RBI नं बदलले कर्ज घेण्याचे नियम, ‘या’ लोकांना होणार मोठा फायदा

Next Post
RBI

RBI नं बदलले कर्ज घेण्याचे नियम, 'या' लोकांना होणार मोठा फायदा

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

अर्थ/ब्लॉग

खुशखबर ! SBI नं बदललाय ‘हा’ नियम, 44 कोटी ग्राहकांना कर्जासाठी होणार लाभ, जाणून घ्या माहिती

September 4, 2020
0

...

Read more

राज्याच्या मुख्य सचिव पदी सीताराम कुंटे की प्रवीणसिंह परदेशी ?

6 days ago

Pune News : MIT डब्ल्यूपीयूच्या फार्मसी विभागातील प्राध्यापिका अश्‍विनी गावडे यांना PhD

5 days ago

Pune Serum Institute : शरद पवार यांच्याकडून सीरमच्या ‘त्या’ इमारतीची पाहणी (व्हिडीओ)

3 days ago

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून ‘जय श्रीराम’चे नारे देत सार्वजनिक शौचालयाची तोडफोड

5 days ago

20 जानेवारी राशिफळ : वृषभ, मिथुन व तुळ राशीवाल्यांसाठी दिवस शुभ, इतरांसाठी असा आहे बुधवार

6 days ago

एक क्लिक अन् अकाऊंट रिकामं, इशारा देत SBI म्हणाली…

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat