• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

SBI FD vs Post Office Term Deposit : जाणून घ्या कोणत्या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला मिळेल जास्त रिटर्न

by Sikandar Shaikh
November 9, 2020
in ताज्या बातम्या
0

नवी दिल्ली : फिक्स्ड डिपॉझिटच एक इंस्ट्रुमेंट आहे, जे गुंतवणुकदारांमध्ये खुप लोकप्रिय आहे. यामध्ये गॅरेंटेड रिटर्न प्राप्त होते. भारतीय स्टेट बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटबाबत लोकांना जास्त उत्सुकता असते. अशाच प्रकारे पोस्ट ऑफिससुद्धा वरचढ आहे आणि कारण हे आहे की पोस्ट ऑफिस फिक्स्ड डिपॉझिट आणि पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट गुंतवणुकदारांमध्ये खुप लोकप्रिय आहे.

मात्र, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रेपो रेट कमी केल्यानंतर सर्व प्रमुख बँकांनी जवळपास सर्व कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिटचे व्याजदर कमी केले आहेत. स्टेट बँकेने सुद्धा अनेक मॅच्युरिटी कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिटचे रेट कमी केले आहेत.

स्टेट बँक फिक्स्ड डिपॉझिटवर या दराने रिटर्न देत आहे :

कालावधी                                                                    व्याजदर वरिष्ठ नागरिकांसाठी

7 दिवसांपासून 45 दिवस                                                 2.90 टक्के 3.40 टक्के
46 दिवसांपासून  179 दिवस                                            3.90 टक्के 4.40 टक्के
180 दिवसांपासून 210 दिवस                                           4.40 टक्के 4.90 टक्के
211 दिवसांपासून एक वर्षापर्यंत                                        4.40 टक्के 4.90 टक्के
एक वर्षापासून दाने वर्षापर्यंत                                            4.90 टक्के 5.40 टक्के
दोन वर्षांपासून तीन वर्षांपर्यंत                                            5.10 टक्के 5.60 टक्के
तीन वर्षांपासून पाच वर्षांपर्यंत                                            5.30 टक्के 5.80 टक्के
पाच वर्षांपासून दहा वर्षापर्यंत                                            5.40 टक्के 6.20 टक्के

नोट : हे व्याजदर दर दोन कोटी रूपयांपर्यंत स्थानिक गुंतवणुकीसाठी प्रभावी आहेत.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट किंवा पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट स्कीम

पोस्ट ऑफिसची ही स्कीम बँक एफडीप्रमाणे आहे. बँकेप्रमाणे पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिटमध्ये गुंतवुणक केल्यानंतर सुद्धा गुंतवणुकदारांना बँकेच्या एफडीप्रमाणे गॅरेंटेड रिटर्न मिळतो.

पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिटवर सध्या या दराने मिळते रिटर्न

कालावधी       व्याजदर

एक वर्ष         5.50 फीसद
दोन वर्ष         5.50 फीसद
तीन वर्ष         5.50 फीसद
पाच वर्ष         6.70 फीसद

Tags: bahujanama newsbahujanmama epaperbahujannamabahujannama latest marathi newsbahujannama marathi latest newsBahujannama Marathi Newsbahujannama news in marathiBank FD Interest RateBank FD Ratebreakingbreaking newsBusinesscurrent newsDBS Bank FD RateFdFD Interest RatesFD RateFixed depositFixed Deposit InterestFixed Deposit Interest RatesFixed Deposit Ratehighest interest rate on fixed deposithighest interest rate on term depositHighest interest rates on fdIDFC First BankIndusInd Bank Fixed Deposit Rateinvestment taxknow which scheme will give better returnLatest Newslatest news todaylatest news today in marathiLong term FDmaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi news in maharashtramarathi news indiaNews in MarathiPost Office Term Depositsavingssavings sbi fd vs post officeSBISBI FD RatesSBI FD vs Post Office Term DepositSBI Fixed Deposittodays latest newstodays marathi newstop news bahujannamaYes Bank FD Ratesउच्चतम एफडी व्याज दरएफडीफिक्स्ड डिपॉजिटबहुजनामा
Previous Post

9 नोव्हेंबर राशिफळ : तुळ आणि कुंभ राशीच्या लोकांना होऊ शकतो ‘धनलाभ’, इतरांसाठी ‘असा’ असेल सोमवार

Next Post

5 वर्षात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या ओलांडेल 97 कोटींचा आकडा , वेगाने वाढतील सायबर गुन्हे

Next Post

5 वर्षात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या ओलांडेल 97 कोटींचा आकडा , वेगाने वाढतील सायबर गुन्हे

Mumbai Metro
राजकीय

मुंबई मेट्रो : ‘अधिकारी देताहेत चुकीची माहिती’; तर, तुमच्यावरही होईल संगनमताचा आरोप

January 21, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - ‘मेट्रो-3’च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट अगोदरच घातला आहे. त्यासाठी अगोदरच अहवाल तयार करून नवीन(Mumbai Metro) कमिटीचा निव्वळ...

Read more
Sarpanch post canceled

Nashik News : सासर्‍यांमुळे सूनबाईचे सरपंचपद झाले रद्द; जिल्हाधिकारी कार्यालयाचा निकाल धक्कादायक

January 21, 2021
frogs are being trafficked

काय सांगता ! होय, बेडकाची होतेय तस्करी, किंमत ऐकून व्हाल थक्क

January 21, 2021
drug supply to jail

Nagpur News : कारागृहात कैद्यांना अंमली पदार्थ पुरविणारा कर्मचारी गजाआड, जेल रक्षकाच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस

January 21, 2021
Sex racket busted

Mumbai News : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चित्रपट निर्मात्यासह दोन महिलांना अटक, 8 मॉडेल्सची सुटका

January 21, 2021
Teachers rushed to the aid

Nashik News : अपघातग्रस्त पोलिसाच्या मदतीला धावले शिक्षक

January 21, 2021
Urmila Matondkar

Video : महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल कायम सुरू ठेवावी लागेल – उर्मिला मातोंडकर

January 21, 2021
brutal murder

Indapur News : नात्यातील महिलांशी ‘संबंध’ असल्याचा संशय, मित्रानीच केली तरुणाची निर्घृण हत्या

January 21, 2021
Raju Shetty

वीज बिलाप्रश्नी शेतकरी संघटना आक्रमक; राजू शेट्टींची वीजबिलाबाबत नितिन राऊत यांच्याकडे मागणी

January 21, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ताज्या बातम्या

SBI FD vs Post Office Term Deposit : जाणून घ्या कोणत्या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला मिळेल जास्त रिटर्न

November 9, 2020
0

...

Read more

‘या’ सोप्या ‘फेशियल’ने येईल चेहऱ्यावर त्वरीत चमक

1 day ago

कोविड व्हॅक्सीनने नपुंसक होण्याचा धोका आहे ? आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिले ‘हे’ उत्तर

6 days ago

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

5 days ago

Pune News : कोंढव्यात कपडे काढून तरुणाला बेदम मारहाण; खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल दोघांना अटक

3 days ago

दिल्ली सरकारचा मोठा निर्णय ! कार्यालयांमध्ये आता काम करणार 100 % अधिकारी आणि कर्मचारी

5 days ago

Pune News : न्यायमूर्ती रानडे यांच्यावरील लेखाचा पाठयपुस्तकात समावेश व्हावा – ज्येष्ठ पुरातत्वतज्ञ डॉ.गो.बं.देगलूरकर

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat