• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Post Office Saving Schemes : जाणून घ्या पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 9 बचत योजनांचे व्याजदर, मिळतील हमखास ‘रिटर्न’

by Namrata Sandhbhor
February 22, 2021
in आर्थिक
0
saving

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना काही स्मॉल सेव्हिंग स्कीम देते. या डिपॉझिट स्कीम्स सुरक्षित, चांगल्या आणि गॅरंटेड रिटर्नसाठी ओळखल्या जातात. या स्कीम्स केंद्र सरकारच्या अंतर्गत असतात. तसेच यापैकी काही स्कीम्समध्ये भारतीय प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80 सी च्या अंतर्गत करात सूट सुद्धा दिली जाते. या जमा योजनांवर व्याजदर दर तीन महिन्यात सरकारद्वारे ठरवला जातो. या सेव्हिंग स्कीम्सवर सध्याचे व्याजदार किती आहेत ते जाणून घेवूयात…

1. सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम
सध्या या योजनेवर ग्राहकांना 7.40 टक्केच्या दराने व्याजदर दिला जात आहे.

2. सुकन्या समृद्धी योजना
सध्या या योजनेवर 7.60 टक्केच्या व्याजदाराने व्याज मिळत आहे. या योजनेत व्याजाची गणना वार्षिक आधारावर होते.

3. पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड
या योजनेत किमान गुंतवणूक रक्कम एका आर्थिक वर्षात 500 रुपये आणि कमाल गुंतवणूक रक्कम 1.50 लाख रुपये आहे. या योजनेचा व्याजदर सध्या 7.10 टक्के वार्षिक आहे.

4. पोस्ट ऑफिस आरडी
यात किमान गुंतवणूक रक्कम 100 रुपये मासिक आणि कमाल गुंतवणूक रक्कमेची मर्यादा नाही. या योजनेत व्याजदर सध्या 5.80 टक्के वार्षिक आहे.

5. पोस्ट ऑफिस बचत खाते
सध्या या खात्यावर 4 टक्के दराने व्याज मिळत आहे.

6. नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट
ही योजना सध्या वार्षिक 6.80 टक्के व्याजदर देत आहे. व्याज मॅच्युरिटीनंतर मिळते.

7. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम
सध्या या योजनेत व्याजदर 6.60 टक्के आहे. व्याजाची गणना वार्षिक आधारावर होते, परंतु, व्याजाचे पैसे मासिक आधारावर मिळतात.

8. किसान विकास पत्र
या योजनेचा व्याजदर सध्या 6.90 टक्के आहे. व्याजाची गणना वार्षिक आधारावर होते. सध्या या योजनेत 124 महिने म्हणजे 10 वर्ष आणि 4 महिन्यात गुंतवलेली रक्कम दुप्पट होते.

9. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट
या योजनेत 5.50 ते 6.70 टक्केच्या दराने व्याज मिळत आहे. योजनेत व्याजाची गणना तिमाही आधारवर होते, परंतु व्याज वार्षिक आधारावर मिळते.

Tags: Deposit schemes securedGuaranteed returnKisan Vikas Patranational savings certificateNew DelhiPost Office Monthly Income SchemePost Office RdPost Office Saving SchemesPost Office Savings AccountPost office time depositpublic provident fundSenior Citizen Savings SchemeSukanya Samrudhi Yojanaकिसान विकास पत्रगॅरंटेड रिटर्नडिपॉझिट स्कीम्स सुरक्षितनवी दिल्लीनॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेटपब्लिक प्रॉव्हिडेंट फंडपोस्ट ऑफिस आरडीपोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटपोस्ट ऑफिस बचत खातेपोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमपोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीमसीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीमसुकन्या समृद्धी योजना
Previous Post

‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात भाजपची ठाकरे सरकारला साथ, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Next Post

चाळीसगावच्या वैद्यकीय अधीक्षकांना ‘कोरोना’चा संसर्ग

Next Post
b.p baviskar

चाळीसगावच्या वैद्यकीय अधीक्षकांना 'कोरोना'चा संसर्ग

Please login to join discussion
sanjay-raut-narendra-modi
मुंबई

‘गरज सरो पटेल मरो’ हा त्याच नाटयाचा भाग; सामनातून थेट PM मोदींवर ‘निशाणा’

February 26, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - नरेंद्र मोदी यांचे नाव सरदार पटेलांच्या जागी दिले म्हणून इतके अकांडतांडव का करता? हा बदल...

Read more
priyanka-robert-vadra

जर रॉबर्ट वाड्रा राजकारणात उतरले तर कुठून लढवणार निवडणूक ? UP च्या ‘या’ दोन जागांवर ‘डोळा’

February 26, 2021
jayant-patil-chandrakant-patil

Sangli News : राष्ट्रवादीच्या धसक्याने भाजप नेत्यांच्या बैठका अन् ‘फोनाफोनी’, BJP कडून ‘तो’ कार्यक्रम रद्द

February 26, 2021
Vinod-Deshmukh

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना : विदर्भ अध्यक्षपदी विनोद देशमुख

February 26, 2021
ambani-trailer

‘मुकेश भैय्या-नीता भाभी, हा तर एक ट्रेलर…’ अंबानींच्या ‘अँटिलिया’ बाहेर सापडलेल्या कारमधून मिळाले पत्र

February 26, 2021
farmer-money

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘ही’ शेती करा, सरकार देईल निम्मे पैसे; लाखो रूपयांच्या कमाईची सुवर्णसंधी

February 26, 2021
Yuvraj-Singh

अश्विनचे अभिनंदन करणार्‍या ट्विटमध्ये युवराज सिंहने असे काय लिहिले की फॅन्स भडकले, जाणून घ्या

February 26, 2021
dead-body-man

Nashik News : मानसिक त्रासाला कंटाळुन घंटागाडी कामगाराचा मृत्यू

February 26, 2021
doll

मुलीसाठी खरेदी करून आणली नवी बाहुली, आत पाहिले तर धक्काच बसला !

February 26, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

Coronavirus : पुण्यात कोरोनाचा धोका वाढला ! गेल्या 24 तासात 634 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 5 जणांचा मृत्यू

5 days ago

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘ही’ शेती करा, सरकार देईल निम्मे पैसे; लाखो रूपयांच्या कमाईची सुवर्णसंधी

1 hour ago

आपल्या खात्यावर गॅस अनुदानाचे पैसे येताहेत की नाही, ‘या’ सोप्या स्टेप्सद्वारे तपासा

3 days ago

बदलत्या हवामानात वाढलाय वायरल इन्फेक्शनचा धोका ! ‘ही’ लक्षणं दिसल्यास व्हा सतर्क, ‘या’ 5 टिप्सने स्वत:ला ठेवा सुरक्षित

1 day ago

ग्रामपंचायत निवडणूकीच्या पराभवातुन खुनाचा कट; शिक्रापूर पोलिसांनी 5 जणांना अटक

6 days ago

Amravati News : 4 वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणात धक्कादायक खुलासा, आजी निघाली सूत्रधार

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat