धुळे : बहुजननामा ऑनलाइन – बाबासाहेब पुरंदरे यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव केल्याबद्दल
सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने शासनाचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन निदर्शने केली.
सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने या निवेदनात म्हटले आहे की, जेम्स लेन नावाच्या पाश्चात्य इतिहास अभ्यासकाने ‘शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ हे वादग्रस्त आणि बदनामीकारक पुस्तक लिहिले. या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांची प्रचंड बदनामी करण्यात आली. अर्थात जेम्स लेनला बाबा पुरंदरे व अन्य मंडळींनीच माहिती पुरवली होती. इतकेच नव्हे तर हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर पुरंदरे हे विविध समारंभात त्या पुस्तकाची तोंडभरुन स्तुती करायचे. एका बाजूला महाराजांच्या नावाने पोट भरायचे व दुसऱ्या बाजूला महाराजांची बदनामी करणाऱ्यांना पाठिशी घालायचे, अशी दुटप्पी भूमिका ब. मो. पुरंदरेंची राहिली आहे. असे असताना भाजप सरकार त्यांना पुरस्कार देऊन गौरव करत आहे.
हे कृत्य म्हणजे शिवरायांचा व जिजाऊंची बदनामी करणाऱ्याला पुरस्कार देण्यासारखे आहे. त्यामुळे आम्ही शासनाचा निषेध करतो, असे जिल्हाध्यक्ष सिध्दांत बागूल, उपजिल्हाध्यक्ष अतूल बैसाणे, मृणाल मोरे, कांचन मोरे, शुभांगी मोरे, प्रतीक्षा ढिवरे, अश्विनी गांगुर्डे, सुचित गेडाम आदींनी म्हटले आहे.