• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Satara News : सातार्‍यातील राजकारण तापलं ! राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपा आमदाराला मोठी ‘ऑफर’

by sajda
February 16, 2021
in ताज्या बातम्या, राजकारण
0
Satara

Satara

बहुजननामा ऑनलाईन – सातारा: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीआधी साताऱ्यात भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यात वाद निर्माण झाला होता या दोघातील वाद थाबण्याचे काही नाव घेत नाही. शिवेंद्रराजेनी तर वाटेला जाणाऱ्यांची वाट लावल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा धमकी वजा इशारा शशिकांत शिंदे यांना दिला होता. या प्रकारामुळे जिल्ह्यातील राजकारण तापले असून शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना पक्षात येण्याची ऑफर देत शशिकांत शिंदे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
पत्रकार परिषदेत बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, सातारा नागपालिका निवडणुकीपूर्वी
शिवेंद्रसिंहराजे भोसले राष्ट्रवादीत आले तर तेच पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनेलचे नेतृत्व करतील. उरला प्रश्न तो जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा. इथे कधीही राजकारण येऊ दिले नाही. त्यामुळे रामराजे नाईक निबाळकर यांच्या माध्यमातून सगळेजण एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करतील असं त्यांनी सांगितले. मात्र, जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध  करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र  ज्या ठिकाणी विरोध होईल, तिथे ताकदीने निवडणूक लढली जाईल असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी दिला.
पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या मी सुरुवातीपासून पार पडत आलो आहे. जावळी, कोरेगाव हे दोन्ही तालुके माझ्यासाठी जवळचे आहेत. या तालुक्यात जर कोणी एकत्र येऊन पक्षवाढीसाठी  काम करत असेल तर मला देखील  पक्षवाढीसाठी आणि पक्षाला फायदा होण्यासाठी प्रयत्न करायला नकोत काय? असा सवाल करत याचा जर कोणाला त्रास होत असेल तर त्याला मी काही करू शकत नाही. असेही शिंदे म्हणाले.
शिंदे म्हणाले, पक्षने मला मोठी जबाबदारी दिली आहे. जिल्ह्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरु आहे. पक्षाची ताकद टिकवून ठेवायची असेल तर मला काम करावं लागेलच. त्याचा जर कोणाला त्रास होत असेल तर त्याला मी काही करू शकणार नाही.  शिवेंद्रसिंहराजेच काय माझा कुठल्याही नेत्याशी वैयक्तिक वाद नाही. पण पक्षाने दिलेली जबाबदारी पार पडायची आहे. कोणा वाईट वाटते म्हणून  पंचायत समिती, जिल्हा परिषद सोडायची का? काही दिवसांनी विधानपरिषद, डीपीडीसीची निवडणूक लागेल, राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आल्या तरच या निवडणुकांमध्ये फायदा होणार असल्याचे सांगत  जिल्हा बँकेला जावळी सोसायटी मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याचे  शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
काय आहे शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यातील वाद?

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीआधी साताऱ्यात एक सभा झाली होती. त्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांचे  न घेता गम्भीर इशारा दिला होता. ते म्हणाले,
सातारा तालुक्यातील संघर्ष टाळण्यासाठी आम्ही भाऊ एकत्र आलो. पण हे काही जणांना रुचत नाही त्यामुळे हीच मंडळी माझ्या आणि उदयनराजे यांच्या कानाला लागून आमच्यात वाद निर्मम करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मी देखील भाऊसाहेब महाराजांचा मुलगा आहे, हे त्यांनी विसरू नये. ज्या उदयनराजेंना लोक घाबरतात, त्यांच्या विरोधात निवडणूक लढवून मी निवडून आलेला आहे. मी कुणालाही घाबरत नाही. मी संपलो तरी चालेल पण माझ्या वाकड्यात शिरणाऱ्यांना मी संपवल्याशिवाय राहणार नाही असा गंभीर इशाराच शशिकांत शिंदे यांना नाव न घेता दिला होता. त्यावर शशिकांत शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, माझा जिल्ह्यातील शिवेंद्रराजेसह अन्य कोणत्याही नेत्याशी कसलाही वाद नाही. कर्यकर्त्याशी जर मी भेट असेल तर त्याचा कोणाला त्रास होण्याची गरज नाही. वास्तविक  पक्षश्रेष्ठींनी  सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची सूचना केलेली असताना देखील मी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. माझ्या मनात जर खोट असती तर मी सातारा जावळी इथूनच लढलो असतो. आगामी काळामध्ये पक्षवाढीसाठी संघर्ष अटळ आहे. पक्षासासाठी मला संघर्ष करावाच लागणार असल्याचेही त्यांनी म्हंटल होत.
Tags: BJPBJP MlaNCPSataraभाजपा आमदारराजकारणराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

केसांना निरोगी ठेवण्यासाठी केसांच्या केअर किटमध्ये ‘या’ गोष्टी समाविष्ट करा, जाणून घ्या

Next Post

IND Vs ENG : चेन्नईमध्ये ‘साहेबां’वर वर्मी’घाव” ! दुसर्‍या कसोटीत भारताचा दणदणीत विजय, मालिकेत 1-1 ची बरोबरी

Next Post
IND Vs ENG

IND Vs ENG : चेन्नईमध्ये 'साहेबां'वर वर्मी'घाव'' ! दुसर्‍या कसोटीत भारताचा दणदणीत विजय, मालिकेत 1-1 ची बरोबरी

क्राईम

Pune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून ?

March 2, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय कार चालकाचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7863 नवे रुग्ण, 6332 जणांना डिस्चार्ज

March 2, 2021
Vitthal-Panbhare

वाशिम ! बहीणीच्या डोक्यावर अक्षता पडताच तरुणाचा सपासप वार करुन खून

March 2, 2021
hathras

हाथरस प्रकरण : मुख्य आरोपी गौरव ‘सपा’शी संबंधित, पीडिता म्हणते – ‘दहशतवादी आहे तो’

March 2, 2021
pooja-chavan-sanjay-rathod-dhananjay-munde

संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

March 2, 2021
chitra-wagh-1

चित्रा वाघ यांनी मॉर्फ केलेल्या त्या फोटोविरोधात केली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

March 2, 2021
pune corona

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 688 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 2, 2021
platform-ticket

मध्य रेल्वेचा दणका ! प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली 5 पटीने वाढ

March 2, 2021
team-india

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला भारताचा ‘हा’ मुख्य खेळाडू मुकणार

March 2, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

संजय राऊतांचा मोदी सरकारला खोचक टोला, म्हणाले – ‘पेट्रोल-डिझेलची दरवाढ रामराज्यात वावणाऱ्यांना शोभत नाही’

4 days ago

स्वस्त पेट्रोल-डिझेलची तयारी, 5 रूपये प्रति लिटर पर्यंत टॅक्समध्ये कपात करू शकते सरकार – रिपोर्ट

5 days ago

Mumbai News : वरळीत हात, पाय, तोंड दाबून ज्येष्ठ महिलेचा खुन

4 days ago

जान्हवी कपूरने केला बॅकलेस फोटोशूट; फोटो होताहेत व्हायरल

4 days ago

10 हजार रुपयाची लाच घेताना मुख्याध्यापक ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

7 hours ago

Pune News : संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरु, तब्बल 42 ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat