• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Satara District Bank | सातारा जिल्हा बँकेत वेगळंच चित्र ! राष्ट्रवादी देणार भाजपला अध्यक्षपद?

by nageshsuryavanshi
December 3, 2021
in ताज्या बातम्या, सातारा
0
Satara District Bank | satara bank chairman election ncp may give chance to bjp mla shivendra raje bhosale

सातारा : बहुजननामा ऑनलाइन – Satara District Bank | काही जिल्ह्यातील जिल्हा बॅकेच्या निवडणुका नुकतंच पार पडल्या. या निवडणुकांमध्ये काही जिल्ह्यात महाविकास आघाडी एकत्र लढले आहेत. मात्र, सातारा जिल्हा बँकामध्ये (Satara District Bank) म्हणजेच राष्ट्रवादीच्या (NCP) बालेकिल्ल्यात वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे. सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्षपद (Chairman of District Bank) भाजपचे (BJP) विद्यमान आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांच्याकडे देण्याची चर्चा सध्या राष्ट्रवादीच्या गोटात सुरु आहे.

गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची शिवेंद्रराजे भोसले यांनी ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी शरद पवार यांनी शिवेंद्रराजे यांच कौतुक केल्याचं समजतं. ‘शिवेंद्रराजे आपण बँक उत्तम चालविली आहे. अगदी भाऊसाहेब महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण काम करताय, असं पवार यांनी म्हटलं होतं. त्यावेळी जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाबाबतही चर्चा झाल्याचं समजतं. तसेच, बँकेत कोणतंही राजकारण न आणता सगळ्यांना सोबत घेऊन कारभार केल्याचं शिवेंद्रराजेंनी पवारांना सांगितलं. त्याचबरोबर अध्यक्षपद मिळावं असं सांगितल्याचंही सूत्रांकडून समजते. (Satara District Bank)

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

तसेच, काही दिवसांपूर्वी शिवेंद्रराजेंनी (Shivendraraje Bhosale) अजित पवार (Ajit Pawar) यांचीही भेट घेतली होती.या भेटीत शिवेंद्रराजे यांच्या अध्यक्षपदासाठी चर्चा झाल्याचं समजते.दरम्यान, शरद पवार यांच्या भेटीच्या वेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेगवेगळ्या विषयांबाबतही चर्चा झाल्याचं म्हटलं जातंय.तर, रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) आणि अजित पवार यांच्या सोबत बोलून घेतो, असं शरद पवार यांनी शिवेंद्रराजेंना सांगितलं.सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांनी इच्छा व्यक्त केलीय.परंतु, शिवेंद्रराजे भोसले यांनी अध्यक्षपदासाठी फिल्डींग लावल्याची चर्चा आहे.दरम्यान, याबाबत शरद पवार (Sharad Pawar) काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे आहे.

 

Web Title :- Satara District Bank | satara bank chairman election ncp may give chance to bjp mla shivendra raje bhosale

 

 

First Electric Cruiser Bike India | भारताची पहिली ‘इलेक्ट्रिक क्रूझर बाईक’ आणतेय स्वदेशी कंपनी, फुल चार्जमध्ये देईल 250Km पर्यंत रेंज, जाणून घ्या सविस्तर

 

Omicron Covid Variant | भारतात ओमिक्रॉनच्या अगोदर रूग्णांमध्ये दिसून आली ‘ही’ लक्षणे, तुम्ही सुद्धा व्हा सावध

Tags: BJPlatest marathi newslatest news Satara District Banklatest Satara District Bankmarathi in Satara District BankNCPRamraje Naik NimbalkarSatara District BankSatara District Bank latest news todaySatara District Bank marathi newsSatara District Bank newsSatara District Bank today marathisharad pawarshivendraraje bhosaletoday's Satara District Bank newsभाजपरामराजे नाईक निंबाळकरराष्ट्रवादीशरद पवारशिवेंद्रराजे भोसलेसातारा जिल्हा बँके
Previous Post

First Electric Cruiser Bike India | भारताची पहिली ‘इलेक्ट्रिक क्रूझर बाईक’ आणतेय स्वदेशी कंपनी, फुल चार्जमध्ये देईल 250Km पर्यंत रेंज, जाणून घ्या सविस्तर

Next Post

Pune Crime | PMPML बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणारा परराज्यातील सराईत गजाआड; 38 मोबाईलसह 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post
Pune Crime | PMPML bus passenger's mobile thief found in a foreign inn; 15 lakh items including 38 mobiles seized pune police crime branch Anti Narcotics Cell pune

Pune Crime | PMPML बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणारा परराज्यातील सराईत गजाआड; 38 मोबाईलसह 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

pune-fraud-news-fraud-of-rs-4-crore-in-the-name-of-developing-the-plot-ganda-put-30-investors
क्राईम

Pune Fraud News | प्लॉट विकसित करुन देण्याच्या नावाखाली 4 कोटींची फसवणूक; 30 गुंतवणुकदारांना घातला गंडा

June 19, 2021
0

...

Read more

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

4 days ago

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

6 days ago

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

4 days ago

Maharashtra Monsoon Update | कोकणासह मुंबईत रिमझिम पाऊस, राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण

3 days ago

PPF Tax Saving | पीपीएफमध्ये गुंतवणुकीची मर्यादा होईल दुप्पट ! टॅक्स वाचेल आणि रिटर्न सुद्धा मिळेल; जाणून घ्या जबरदस्त ट्रिक

6 days ago

MNS Chief Raj Thackeray | ‘गदाधारी, भेसळयुक्त हिंदुत्ववाल्यांची बांग बंद होणार’; मनसेचा इशारा

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat