सातारा : बहुजननामा ऑनलाइन– Satara Crime | घराबाहेर झोपलेल्या 30 वर्षीय तरुणाची धारदार (Sharp Weapon) शस्त्राने गळा चिरून हत्या (Murder In Satara) करण्यात आल्याची खळबळजनक घटना (Satara Crime) समोर आली आहे. ही घटना साताऱ्यातील फलटण तालुका (Phaltan) येथील पाडेगावच्या हद्दीतील शिवचा मळा येथे घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत माहिती अशी की, राहुल नारायण मोहिते (Rahul Narayan Mohite) असं मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू (Died) झाला आहे. या घटनेबाबत माहिती कळताच लोणंद पोलीसांनी (Lonand Police) घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिसांनी घटनेचा पंचनामा सुरु केला आहे.
दरम्यान, राहुलची हत्या कोणत्या कारणासाठी झाली हे मात्र समजू शकले नसून पोलीस (Police) या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
Web Title : Satara Crime | young man sleeping outside his house stabbed death with sharp weapon satara crime news
हे देखील वाचा :
Pandit Shivkumar Sharma | संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे 84 व्या वर्षी निधन
Ajit Pawar | अजित पवार यांचं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आश्वासन; म्हणाले – ‘हंगाम संपत असला तरी…’