• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Satara Crime | नवरा-बायकोच्या भांडणामध्ये पतीनं स्वतःचं घर ‘फूकलं’, आजूबाजुच्या 10 घरांना लागली आग; 50 लाखाचं नुकसान

by Sikandar Shaikh
October 19, 2021
in क्राईम, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, सातारा
0
Satara Crime | near about ten houses set on fire in chaphal due to quarrel between husband and wife in satara district.

file photo

सातारा : बहुजननामा ऑनलाईन – Satara Crime | सातारा (Satara Crime) जिल्ह्यातील चाफळ (chaphal) येथे पती-पत्नीत झालेल्या घरगुती भांडणातून पतीने स्वतःच्याच घराला आग (Fire) लावली. मात्र शेजारी असणाऱ्या ९ घरांनीही पेट घेतला. सोमवारी सायंकाळी हि घटना घडली. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने दहा कुटुंबांच्या घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य, धान्य, दाग-दागिने, रोखड, शेतीची औजारे आदी आगीत जळून खाक झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, अग्निशमन दल आणि ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन तासात हि आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये ५० लाखाहून अधिक रुपयनाचे नुकसान झाले (Satara Crime) आहे.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी दिवसभर संजय रामचंद्र पाटील आणि त्यांची पत्नी पालवी यांच्यात वाद सुरु होता. सायंकाळच्या सुमारास हा वाद इतका टोकाला गेला की, संजय यांनी चिडून जाऊन स्वत:च्या राहत्या घरात आग लावली. आगीमुळे घरातील गॅस सिलेंडरने पेट घेतला. त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण (Satara Crime) केले.
ही आग इतकी भयंकर होती कि बाजूला असणाऱ्या पांडुरंग महादेव पाटील, ज्ञानदेव महादेव पाटील, संभाजी गणपत पाटील, चंद्रकांत शिवाजी पाटील, भीमराव गणपती पाटील,
दातत्रय मारुती पाटील, कृष्णात मारुती पाटील, पंढरीनाथ मारुती पाटील, गोरखनाथ मारुती पाटील व भाडेकरू आनंदराव तुकाराम पाटील या दहा घरांनादेखील आग (Satara Crime) लागली.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

ग्रामस्थांनी तत्काळ पाटण तालुका खरेदी विक्री संघ, सह्याद्री साखर कारखाना व जयवंत शुगरच्या अग्नि शामक या तीन गाड्यांना पाचारण केले. मात्र गाड्या येण्यास वेळ होता. दरम्यान, सर्व संसार उपयोगी साहित्य, टीव्ही, फ्रिज, दागिने, रोखड व इतर मौल्यवान साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.

आग आटोक्यात आणण्यासाठी माजगाव ग्रामपंचायतीने सर्व घरातील नळास मुबलक पाणी सोडून गावातील तरुणांनी प्रथम आग आटोक्यात आणण्याचा खूप प्रयत्न केला.
लोकांनीही मिळेल, त्या पाण्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर काही अंतरच्या फरकाने या सर्व गाड्या घटना स्थळी दाखल होऊन ग्रामस्थांच्या दोन तासांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.

या आगीत सुमारे ५० लाखाच्यावर नुकसान झाले आहे.
आगीची माहिती मिळताच मल्हारपेठ पोलीस स्टेशनचे (malhar peth police station, Patan) सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर (API Uttam Bhapkar),
चाफळ पोलीस दूर क्षेत्राचे सिद्धांत शेडगे, होमगार्ड यांनीही घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी सहकार्य केले.

 

Web Title : Satara Crime | near about ten houses set on fire in chaphal due to quarrel between husband and wife in satara district.

 

Shivajirao Adhalrao Patil | ‘आमदार अशोक पवार धमकीप्रकरणी गृह खात्याने सखोल चौकशी करावी’ – शिवाजीराव आढळराव पाटील

Nagpur Crime | नागपूर हादरलं ! 17 वर्षीय मुलीनं ‘लफडं’ उघडं पडू नये म्हणून 12 वर्षीय निष्पाप भावाला संपवलं; प्रियकरासह बहिण पोलिसांच्या ताब्यात, जाणून घ्या प्रकरण

Bhosari Land Scam Case | भोसरी भुखंड घोटाळा प्रकरण ! एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे ED कार्यालयात हजर

Saral Bachat Bima Plan | 5 ते 7 वर्षापर्यंत भरा प्रीमियम आणि 12 ते 15 वर्षापर्यंत कुटुंबाला मिळेल पूर्ण संरक्षण

Tags: Anandrao Tukaram PatilAPI Uttam BhapkarBhimrao Ganpati PatilbreakingcashChafal policeChandrakant Shivaji PatilchaphalDattatraya Maruti PatilDnyandev Mahadev Patildomestic disputefarm implementsfireFire BrigadeFire Extinguisher of Jaywant SugarGorakhnath Maruti Patilgrainshomeguardhusband set fire to his own houseJewelryKrishnat Maruti Patillatest marathi newsmalhar peth police stationnear about ten houses set on fireNeighborsPandharinath Maruti PatilPandurang Mahadev PatilpatanPatan Taluka Purchase and Sales Associationquarrel between husband and wifeSahyadri Sugar FactorySambhaji Ganpat PatilSanjay Ramchandra PatilSatara CrimeTenantuseful materialsअग्निशमन दलआनंदराव तुकाराम पाटीलकृष्णात मारुती पाटीलगोरखनाथ मारुती पाटीलचंद्रकांत शिवाजी पाटीलचाफळचाफळ पोलीस दूर क्षेत्रजयवंत शुगर अग्नि शामकज्ञानदेव महादेव पाटीलदातत्रय मारुती पाटीलपंढरीनाथ मारुती पाटीलपती-पत्नीची भांडणेपांडुरंग महादेव पाटीलपाटण तालुका खरेदी विक्री संघपालवीभाडेकरूभीमराव गणपती पाटीलमल्हारपेठ पोलीस स्टेशनसंजय रामचंद्र पाटीलसंभाजी गणपत पाटीलसहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकरसह्याद्री साखर कारखानासाताराहोमगार्ड
Previous Post

Shivajirao Adhalrao Patil | ‘आमदार अशोक पवार धमकीप्रकरणी गृह खात्याने सखोल चौकशी करावी’ – शिवाजीराव आढळराव पाटील

Next Post

Pune Mhada Lottery | घर खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर ! दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे म्हाडाची 3 हजारांहून अधिक घरांसाठी लॉटरी

Next Post
Pune mhada lottery pune housing and area development board lottery of pune mhada for more than 3000 houses on the occasion of diwali.

Pune Mhada Lottery | घर खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर ! दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे म्हाडाची 3 हजारांहून अधिक घरांसाठी लॉटरी

Punit Balan Group Women's Premier League | 7th Puneet Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament; Fight for the title among the Neutralus, Smart Lions teams!
क्रिडा

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलियस, स्मार्ट लायन्स् संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !

May 16, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Punit Balan Group Women's Premier League | अ‍ॅल्थिट्युड स्पोर्ट्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित सातव्या ‘पुनित बालन...

Read more
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | morning oath taking by bjp and ncp devendra fadnavis slams cm uddhav thackeray

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार; म्हणाले..

May 16, 2022
Pune Crime | Defamation by morphing obscene photos of 23 year old girl from Ambegaon Pathar

Pune Crime | आंबेगाव पठार येथील 23 वर्षीय तरुणीचे अश्लील फोटो मॉर्फ करुन बदनामी

May 16, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Two Money Lenders Loni Kalbhor

Pune Crime | 3 लाखाचे 17 लाख केले वसुल ! घराचा ताबा देण्यासाठी महिलेकडे तगादा लावणाऱ्या 2 खासगी सावकारांच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

May 16, 2022
Parbhani News | hundred people food poisoned in parbhani district due to consumption of marriage meal

Parbhani News | धक्कादायक ! लग्नाच्या जेवणात तब्बल 100 जणांना विषबाधा

May 16, 2022
amruta fadnavis attack on cm uddhav thackeray criticism devendra fadnavis weight maharashtra political news

Amruta Fadnavis on CM Uddhav Thackeray | अमृता फडणवीसांचा CM उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाल्या – ‘वजनदार ने हल्के को…’

May 16, 2022
Digital Rape in Noida | digital rape 17 year old minor girl 81 year painter noida police

Digital Rape in Noida | अल्पवयीनावरील ’डिजिटल रेप’मध्ये 81 वर्षांच्या चित्रकाराला अटक, जाणून घ्या काय आहे डिजिटल रेप

May 16, 2022
Rakesh Jhunjhunwala Portfolio | rakesh jhunjhunwala portfolio stock federal bank share may go 100 rupees expert says

Rakesh Jhunjhunwala Portfolio | राकेश झुनझुनवाला यांच्या पसंतीच्या बँक शेयरमध्ये होईल मोठा पैसा, आता स्वस्त दरात मिळतोय स्टॉक !

May 16, 2022
Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra nagpur pune nashik and mumbai today on 16 may 2022

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

May 16, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Satara Crime | near about ten houses set on fire in chaphal due to quarrel between husband and wife in satara district.
क्राईम

Satara Crime | नवरा-बायकोच्या भांडणामध्ये पतीनं स्वतःचं घर ‘फूकलं’, आजूबाजुच्या 10 घरांना लागली आग; 50 लाखाचं नुकसान

October 19, 2021
0

...

Read more

Menstrual Protection | 24 वर्षापर्यंतच्या 50 % महिला मासिक पाळीमध्ये आता देखील करतात कपड्यांचा उपयोग, जाणून घ्या NFHS-5 Report

1 day ago

Pune Crime | फेक इंस्टाग्राम अकाऊंट बनवून 36 वर्षीय शिक्षीकेबाबत अश्लील मजकूर प्रसारित, कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर गुन्हा

1 day ago

Maharashtra Thane Police | पोलिस निरीक्षक, 2 पीएसआय यांच्यासह 10 पोलिस तडकाफडकी निलंबित; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ, जाणून घ्या प्रकरण

4 days ago

Pune Crime | सिरम इन्स्टिट्युटमध्ये नोकरीला लावण्याच्या आमिषाने 2 तरुणांची फसवणूक; माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष असल्याचे सांगून घातला गंडा

3 days ago

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील सोमवार पेठ, मंगळवार पेठ, कोरेगाव पार्कसह ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

5 days ago

Sohail Khan Divorce | खान कुटुंबात आणखी एक घटस्फोट, आता सोहेल मोडतोय 24 वर्षांचा संसार

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat