• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

12 वी पास, पदवीधरांसाठी नोकरीची संधी; ESIC मध्ये 6552 पदासांठी भरती सुरू

by Balavant Suryawanshi
March 2, 2021
in नोकरी विषयक
0

बहुजननामा ऑनलाइन टीम –  कर्मचारी राज्य विमा निगममध्ये 12 वी पास आणि पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. ईएसआयसीमध्ये विविध पदाकरिता 6 हजार 552 जागांची भरती केली जाणार आहे. याकरिता मंगळवारपासून (दि. 2) अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जाणार आहे. 31 मार्च 2021 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये एकूण 6552 पदांसाठी भरती केली जाणार आहे. वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, कॅशिअर या पदांसाठी 6306 तर स्टेनोग्राफर पदासाठी 246 पदांवर भरती होणार आहे. अधिकृत जाहिरात आणि पदांची संख्या यासाठी esic.nic.in या वेबसाईटवर दिली आहे. स्टेनोग्राफर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 12 वी उत्तीर्ण असावा. तर वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, कॅशिअर या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच त्यांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या सर्व पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे तर कमाल 27 वर्ष असणे गरजेचे आहे. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.

Tags: CashierEmployees State Insurance CorporationESICESIC RecruitmentGovernment jobsarkari naukri 2021Senior Divisional Clerkstenographer postUpper Divisional Clerkअप्पर डिव्हिजनल क्लार्कईएसआयसीईएसआयसी भरतीकर्मचारी राज्य विमा निगमकॅशिअरवरिष्ठ विभागीय क्लार्कसरकारी नोकरीस्टेनोग्राफर पद
Previous Post

पूजा चव्हाण प्रकरणावर प्रश्न विचारताच पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता उठून गेले

Next Post

आरोग्य विभागाच्या वादग्रस्त भरतीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले ‘हे’ संकेत

Next Post
ajit pawar

आरोग्य विभागाच्या वादग्रस्त भरतीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले 'हे' संकेत

unique-devi-temple-in-chhattisgarh-which-opens-only-for-5-hours-every-year
ताज्या बातम्या

‘या’ मंदिरात महिलांना प्रवेश आणि पूजा करण्यास आहे बंदी, वर्षात केवळ 5 तासाठी उघडते

April 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - भारत हा मंदिरांचा देश असून येथील शेकडो मंदिरांमध्ये काही ना काही रहस्य आहे. काही मंदिरे वर्षभर खुली...

Read more
ultimatum-administration-till-9-am-tomorrow-otherwise-resident-doctor-sassoon-will-go-strike

उद्या सकाळी 9 पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम, अन्यथा ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर

April 16, 2021
pune-then-a-strict-lockdown-will-have-to-be-done-for-the-state-deputy-chief-minister-ajit-pawar

…तर नाईलाजास्तव कडक Lockdown करावा लागेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 16, 2021
famous-actor-vivek-suffers-a-heart-attack-icu-admission-serious-condition

प्रसिद्ध अभिनेते विवेक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका; ICU दाखल, प्रकृती गंभीर

April 16, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-99

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका कायम ! गेल्या 24 तासात 2529 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 16, 2021
cheap-prepaid-recharge-plan-starting-from-19-rupees-know-details

युजर्ससाठी जबरदस्त प्लान ! फक्त 19 रुपयांत मिळणार Free calling आणि डेटाची सुविधा

April 16, 2021
pmp-bus-will-run-in-pune-find-out-who-can-travel

पुण्यात PMP बस धावणार, जाणून घ्या कोणा-कोणाला करता येणार प्रवास

April 16, 2021
pune-thieves-break-into-flats-in-wanwadi-and-bharati-university-premises-steal-rs-3-lakh-from-home

वानवडी आणि भारती विद्यापीठ परिसरात चोरटयांनी बंद फ्लॅट फोडले, 3 लाखाचा ऐवज लंपास

April 16, 2021
omg-rashmi-desais-transparent-dress-is-the-talk-of-the-town

OMG ! रश्मी देसाईच्या ट्रान्सपरन्ट ड्रेसची रंगली सगळीकडे चर्चा

April 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

नोकरी विषयक

12 वी पास, पदवीधरांसाठी नोकरीची संधी; ESIC मध्ये 6552 पदासांठी भरती सुरू

March 2, 2021
0

...

Read more

Jobs : ‘या’ बँकेमध्ये 511 जागांसाठी मॅनेजर पदांची भरती; भरघोस पगार आणि बरच काही, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

6 days ago

राज ठाकरेंना आज रुग्णालयातून डिस्चार्ज, संध्याकाळी लॉकडाऊनवर बोलणार?

5 days ago

आता बँकांच्या कामकाजाचे तास कमी होणार का ? जाणून घ्या पूर्ण प्लॅन

6 hours ago

पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा, म्हणाल्या -‘बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचं हित माहित आहे, आम्ही…’

10 hours ago

गुढी पाडव्यालाच सोन्याचे दर वधारले; जाणून घ्या आजचे दर

3 days ago

कोरोना पासपोर्ट : क्रिकेट, फुटबॉल मॅच पाहणे किंवा काही खास देशांच्या प्रवासासाठी होईल वापर

11 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat