Sara Ali Khan | सारा अली खान कोणाला करतेय डेट? बॉयफ्रेण्डची मालमत्ता किती?

Sara Ali Khan | who is sara ali khan dating find out how much her boyfriend owns Marathi News

बहुजननामा ऑनलाइन टीम – प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानचे (Saif Ali Khan) अनेक फिल्म नामांकित झाले आहे. त्याच्या अँक्टींगने तो कायम चर्चेत असतो. दरम्यान, सैफ अली खान याची कन्या सारा अली खान (Sara Ali khan) सोशल मिडियावर चर्चेत आली आहे. सारा अली खान ही सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग (Amrita Singh) यांची मुलगी आहे. सारा सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मिडियावर कायम चर्चेत असते. दरम्यान एक नवीन माहिती समोर आली आहे. त्या माहितीमुळे सर्वांचे लक्ष वेधलं आहे.

तर, सध्या सारा आता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सारा बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध व्यक्तीला डेट करत आहे. म्हणूनच तिची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. साराच्या या नात्यामुळे सैफ अली खानही चर्चेत आले आहे. दरम्यान, साराच्या बॉयफ्रेंडचे नाव जेहान हांडा (Jehan Handa) आहे. सारा अनेक दिवसांपासून जेहानसोबत दिसत आहे. दोघेही एकमेकांना खूप पसंत करतात. केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सारा अली खान आणि जेहान यांची भेट झाली होती. या चित्रपटात जेहान सहाय्यक दिग्दर्शक होता. अशी माहिती एका वृत्तानूसार मिळत आहे. (Sara Ali khan)

दरम्यान, या दोघांची प्रेमाची गोष्टीची (Love story) जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
जेहान आणि साराची प्रेमकहाणी केदारनाथ या चित्रपटापासून सुरू झाली होती.
ज्यात जेहान सहाय्यक दिग्दर्शक होता. या चित्रपटापासून दोघे अनेकदा एकत्र दिसत आहेत,
त्यामुळे सारा जहांसोबत रिलेशनशिपमध्ये (Relationships) असल्याची माहिती समोर येत आहे.

Web Title :- Sara Ali Khan | who is sara ali khan dating find out how much her boyfriend owns Marathi News

Pune Nashik High Speed Railway | पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या दुहेरी ब्रॉडगेज लाईनचे पहिले खरेदीखत पूर्ण; 36 गुंठ्यांना मिळाले 1 कोटी 72 लाख

Maharashtra Rains | राज्यात पुन्हा होणार मुसळधार पावसासह गारपीट?, ‘या’ 9 जिल्ह्यांना ‘हाय’ अलर्ट

Beed Crime | एकतर्फी प्रेमातून पुण्यातील BHMS डॉक्टरने केली हद्द पार, केले ‘हे’ धक्कादायक कांड

Pune Crime | कोल्ड्रिंक्स मधून दारु पाजून मावस बहिणीच्या पतीकडून लैंगिक अत्याचार; फोटो नातेवाईकांना पाठवण्याची धमकी

Five State Assembly Election-2022 | उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा राज्यांतील विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं; जाणून घ्या सर्व तारखा

Pune Crime | धक्कादायक ! 10 वीत शिकणाऱ्या मुलाची राहत्या घरात आत्महत्या; पुण्याच्या कर्वेनगरमधील घटना

DA Hike-DR Hike | 2022 मध्ये महागाई भत्ता वाढीचे चित्र स्पष्ट, जाणून घ्या 20 हजार बेसिकवर किती होईल फायदा