• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Sanjay Raut | शरद पवारांना खुर्ची देतानाचा फोटो व्हायरल; विरोधकांची टीका, संजय राऊत म्हणाले…

by Sikandar Shaikh
December 9, 2021
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राजकारण, राजकीय, राज्य
0
 Sanjay Raut | sanjay raut slams bjp over he carries a chair for ncp president sharad pawar.

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Sanjay Raut |  शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संसदेमध्ये राष्ट्रवादी काॅग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना खुर्ची देतानाचा फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोवरुन विरोधकांनी राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. या टीकेवरुन आता संजय राऊतही (Sanjay Raut) विरोधकांवर चांगलेच भडकले आहेत. ‘कुठेही राजकारण करू नका. शरद पवार हे पितृतुल्य आहेत. आणि त्या जागी लालकृष्ण अडवाणी किंवा इतर कुठलेही ज्येष्ठ नेते असते तरीही आपण खुर्ची आणून दिली असती. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ज्यांना ही गोष्ट आवडली नसेल ती त्यांची विकृती आहे,’ असं राऊत म्हणाले.

 

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, ‘शरद पवार यांना आपल्या सारखं मांडी घालून बसता येत नाही. त्यांना त्रास होतो. यामुळे आपण त्यांना खुर्ची आणून दिली. पितृतुल्य वडिलधाऱ्या व्यक्तीला खुर्ची आणून दिली. शरद पवार यांच्या ठिकाणी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, मुलायम सिंह यादव किंवा इतर ज्येष्ठ नेते असते तरीही त्यांना खुर्ची आणून दिली असती. राजकीय विरोधक असले तरी ते ज्येष्ठ आणि पितृतुल्य आहेत. पण यामुळे कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही,’ असा टोला त्यांनी लगावला.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

पुढे बोलताना राऊत म्हणाले, ‘खुर्ची देणं सोडून द्या. पण अडवाणींना आपल्यासमोर उभं केलं नाही, त्यांनी आम्हाला शिकवू नये. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माझे गुरू त्यांच्याकडूनच मोठ्यांचे आदर करण्याचे संस्कार आपण घेतले. प्रत्येक ठिकाणी राजकारण करू नये,’ असं म्हणत राऊत यांनी अपशब्द वापरला. अशाने महाराष्ट्रात तुमची सत्ता कधीच येणार नाही. तमुच्या डोक्यातला कचरा साफ केला नाही तर लोकं एखाद्या डंपिंग ग्राउंडमध्ये टाकून तुम्हाला गाडतील. असेच विचार असतील तर तुम्हाला फुले, आंबेडकर, शाहू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

 

दरम्यान, राज्यसभेतील 12 खासदारांना निलंबित करण्यात आलं.
यामध्ये काँग्रेस, शिवसेनेसह इतर पक्षांच्या खासदारांचा समावेश आहे.
निलंबन मागे घ्यावे, यासाठी या निलंबित खासदारांचे संसदेच्या परिसरात धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आंदोलकांना पाठिंबा दिला. यावेळी राऊत यांनी त्यांना बसण्यासाठी खुर्ची आणून दिली. हाच फोटो व्हायरल झाला आहे.

 

Web Title :- Sanjay Raut | sanjay raut slams bjp over he carries a chair for ncp president sharad pawar.

 

PM kisan tractor yojna | खुशखबर – सरकार शेतकर्‍यांना देत आहे 50% सबसिडी, ताबडतोब घ्या योजनेचा लाभ

Modi Government | खुशखबर ! मोदी सरकार शेतकर्‍यांना देत आहे 50% सबसिडी, तात्काळ घ्या योजनेचा लाभ

Kolhapur Crime | गावकऱ्यांनी ओलीस ठेवलेल्या 69 ऊस कामगारांचं कोल्हापूरातून रेस्क्यू; महिलांसह लहान मुलांची सुटका, जाणून घ्या प्रकरण

Omicron Covid Variant | महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार? आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टच सांगितलं

Tags: 12 MPs suspendedAmbedkarBalasaheb ThackerayBJPChhatrapati Shivaji MaharajDumping Groundlatest Maharashtra Politicallatest marathi newslatest news on Maharashtra PoliticalLK AdvaniMaharashtra Political latest newsMaharashtra Political latest news todayMaharashtra Political marathi newsMaharashtra Political news today marathiMP Sanjay Rautmy guruNCPNCP President Sharad PawarPatriarchalphoto viralphuleRajya SabharitesSanjay Rautsanjay raut slams bjpShahusharad pawarShiv Sena chiefShiv Sena leaderthe culture of Maharashtratoday's Maharashtra Political newsअध्यक्ष शरद पवारआंबेडकरखासदार संजय राऊतगुरूछत्रपती शिवाजी महाराजडंपिंग ग्राउंडफुलेबाळासाहेब ठाकरेमहाराष्ट्राची संस्कृतीराष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारराष्ट्रवादी काॅग्रेसलालकृष्ण अडवाणीशाहूशिवसेना नेतेशिवसेनाप्रमुखसंसदसंस्कार
Previous Post

pm kisan tractor yojna | खुशखबर – सरकार शेतकर्‍यांना देत आहे 50% सबसिडी, ताबडतोब घ्या योजनेचा लाभ

Next Post

OBC Reservation | ओबीसी राजकीय आरक्षणावरुन आता उपमुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका

Next Post
OBC Reservation | if you want to take hold all elections if you want to stop stop all this is the role of mahavikas aghadi deputy chief minister ajit pawar.

OBC Reservation | ओबीसी राजकीय आरक्षणावरुन आता उपमुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका

File photo
औरंगाबाद

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

May 23, 2022
0

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - Aurangabad Crime | औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर (Aurangabad Crime) आली आहे. एका दाम्पत्याचा घरात...

Read more
Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | recruitment of 800 posts in pune district bank (PDCC Bank) soon announcement by deputy chief minister ajit pawar

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

May 23, 2022
Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and mp sanjay raut at kalyan visit

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

May 23, 2022
Monkeypox Bioweapon | what is monkeypox russia monkeypox bioweapon

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

May 23, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Post Office MIS Calculator | post office scheme deposit 2 lakh lumpsum in post office monthly income scheme and get guaranteed 13200 rupees per year income check details
ताज्या बातम्या

Post Office MIS Calculator | पोस्ट ऑफिसची दमदार स्कीम ! एकरक्कमी 2 लाख रु. करा जमा; 13200 रुपयांचे होईल गॅरेंटेड इन्कम, जाणून घ्या सविस्तर

May 6, 2022
0

...

Read more

PPF Account | एक असे खाते ज्यामध्ये मिळते बचतीची चांगली संधी, जबरदस्त रिटर्न

3 days ago

Fruits And Vegetables For Asthma | ‘या’ फळे आणि भाज्यांमुळे होतात दम्याची लक्षणे कमी; जाणून घ्या

2 days ago

Diabetes | ‘या’ चुकांमुळे वाढते ब्लड शुगर, जाणून घ्या कसा होता डायबिटीज

2 days ago

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

3 days ago

NPS | प्रायव्हेट नोकरीमध्ये सुद्धा दर महिन्याला मिळू शकते 22,000 रुपयांची पेन्शन; जाणून घ्या यासाठी काय करावे

2 days ago

New Generation Mahindra Scorpio N | प्रतीक्षा संपली ! महिंद्राने केली 2022 Scorpio N SUV च्या लाँचच्या तारखेची घोषणा; जाणून घ्या फिचर

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat