• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Sangli News : शिराळा तालुक्यातील इंटरनेट सेवा खंडित, रेंजसाठी व्यापाऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन

by sheetal
January 11, 2021
in इतर
0
Internet service disrupted

Internet service disrupted

बहुजननामा ऑनलाइन टीम – सांगलीतील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील इंटरनेट सुविधा( Internet service disrupted) गेल्या दोन महिन्यापासून वारंवार खंडित होत असल्याच्या कारणावरुन शेडगेवाडी या गावातील सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले आहे. त्या परिसरात सर्व कंपनींचे स्वतःचे मोबाइल टॉवर असूनही रेंज येत नाही. यामुळे खरेदी-विक्री व्यवहार सुरळीत होत नसल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

इंटरनेट रेंजची समस्या निर्माण झाल्यामुळे तेथील व्यापाऱ्यांचा  कुठेही कसलाही संपर्क होत नाही. इंटरनेट रेंज मोबाईलवर येण्यासाठी व्यापाऱ्यांना दुकान सोडून ऊंच ठिकाणी, जिथे रेंज आहे तिथे जाऊन फोन लावावे लागत होते. याबरोबरच  शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अभ्यास, शासकीय कामे, बँकेची कामे रखडत आहेत. याकारणामुळे  मनसे तालुका अध्यक्ष संजय पाटील, बाजीराव शेडगे, मनोज चिंचोलकर, दिनकर शेडगे, तानाजी नाठुलकर,विकास शेडगे, संजय कोठावळे,बाबा गोळे यांच्यासह व्यापाऱ्यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन केले.

Tags: Internet service disruptedShirala talukaTradersइंटरनेट सेवा खंडितरास्ता रोको आंदोलनरेंज
Previous Post

बाळशास्त्री जांभेकरांचा पत्रकारांनी आदर्श घ्यावा : अमृत पठारे

Next Post

MPSC पूर्व परीक्षेची तारीख जाहीर,जाणून घ्या

Next Post
MPSC pre-exam

MPSC पूर्व परीक्षेची तारीख जाहीर,जाणून घ्या

Khesari Lal Yadav
bollywood news

Khesari Lal Yadav New Song : ‘खेसारी लाल-चांदणी सिंह’चं नवं गाणं Out ! लेहंगा घालायलाच विसरली अभिनेत्री

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - भोजपुरी इंडस्ट्रीचा सुपरस्टार खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) आणि अॅक्ट्रेस चांदणी सिंह (Chandni Singh) यांचं...

Read more
Pune

Pune News : कानून के हाथ बहुत लंबे होते हैं ! चोरटयांचा 30 KM पर्यंत 700 CCTV मधून काढला ‘माग’, 55 लाखांचे दागिने चोरणार्‍या अंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

January 28, 2021
Pune

Pune News : पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 224 नवे पॉझिटिव्ह, 149 जणांना ‘डिस्चार्ज’

January 28, 2021
Varun Dhawan

Varun Dhawan-Natasha Dalal Honeymoon : वरुण धवननं पोस्टपॉन केलं हनीमून ! ‘या’ कारणामुळं केला प्लॅनमध्ये बदल

January 28, 2021
Jai Shriram

जय श्रीराम ! अयोध्येतील राम मंदिरासाठी सिंधी समाजाकडून चांदीच्या 211 किलोच्या विटा

January 28, 2021
online

13 वर्षांचा मुलगा मोबाइलवर करत होता Online Search, ‘ते’ पाहून घेतला गळफास

January 28, 2021
Gold

गतवर्षी सोन्याच्या मागणीत 35 टक्क्यांहून अधिक घट, जाणून घ्या आजचे दर

January 28, 2021
WhatsApp

WhatsApp नं डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी जारी केला ‘फेस’ आणि ‘फिंगरप्रिंट’ अनलॉक, ‘असं’ करेल काम, जाणून घ्या

January 28, 2021
Osho

मुख्य भूमिकेत रविकिशन असणार्‍या ‘सीक्रेट्स ऑफ लव्ह’मधून होणार ओशोंचं दर्शन

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

‘माझ्या कार्याची वेळोवेळी दखल घेणार्‍यांना मी हा ‘पद्मश्री’ समर्पित करतेय : सिंधुताई

2 days ago

Reliance jio : 24 GB डेटा, 336 दिवस व्हॅलिडिटी, जाणून घ्या

2 days ago

कोकणात भाजप अन् सेनेच्या खासदारांमध्ये ‘घमासान’, राऊत-राणेंच्या खडाजंगीनंतर कार्यकर्ते देखील भिडले

2 hours ago

Kolhapur News : नव्या मतदारांना मिळणार PVC कार्ड; जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांची माहिती

6 days ago

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 4 स्कीममध्ये लावा पैसे आणि बना लखपती, जाणून घ्या किती मिळते व्याज

2 days ago

Pune News : पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 224 नवे पॉझिटिव्ह, 149 जणांना ‘डिस्चार्ज’

10 mins ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat