बहुजननामा ऑनलाइन – Sangali Crime | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Bangalore National Highway) कार व कंटेनरचा भीषण अपघात (Terrible Accident) होऊन एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला. हा अपघात वाळवा तालुक्यातील (Valva Taluka) कासेगावजवळ आज (शनिवार) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातात मृत्यू झालेले सर्वजण जयसिंगपूर (Jaisingpur) येथील (Sangali Crime) आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अरिंजय अण्णासो शिरोटे Arinjay Annaso Shirote (वय-38), स्मिता अभिनंदन शिरोटे (Smita Abhinandan Shirote), सुनेशा अभिनंदन शिरोटे Sunesha Abhinandan Shirote (वय-10), विरु अभिनंदन शिरोटे (Viru Abhinandan Shirote) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. अरिंजय हे नौदलात (Navy) नोकरीस होते.(Sangali Crime)
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधून (एमएच 14 डी. एन. 6339) सर्वजण पिंपरी-चिंचवडहून (Pimpri-Chinchwad) जयसिंगपूरकडे जात होते. यावेळी कासेगाव जवळील येवलेवाडी फाटा येथे कार (Car) रस्त्याच्याकडेला थांबलेल्या कंटेनरला (Container) पाठीमागून जोरात धडकली. या अपघातात कारमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Sangali Crime | 5 killed in car accident Pimpri-Chinchwad to jaysingpur on Pune Bangalore National Highway
हे देखील वाचा :