• Latest
Sameer Wankhede | mumbai ncb divisional sameer wankhede transferred to central customs and excise department.

Sameer Wankhede | अखेर समीर वानखेडेंची बदली, ‘या’ विभागात केली नियुक्ती

January 3, 2022
CM Eknath Shinde - Devendra Fadnavis | we will not break this friendship cm shinde in tweet of amruta wife of devendra fadnavis understand meaning

CM Eknath Shinde – Devendra Fadnavis | ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे…देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता यांच्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री शिंदे’, गाण्याचा समजून घ्या अर्थ

August 8, 2022
Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | ayurveda tips and exercise to improve eyesight

Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितल्या ‘या’ 5 सोप्या पद्धती

August 8, 2022
SEBI | sebi clearance for 28 companies to float ipos in fy23 big opportunity for investors

आता मिळणार जबरदस्त कमाईची संधी ! SEBI ने केले एक मोठे काम

August 8, 2022
Ginger-Sore Throat and Pain | ginger can help you to get rid of sore throat and pain know how to use it

Ginger-Sore Throat and Pain | घशात खवखव आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी रामबाण आले, ‘या’ 3 प्रकारे करू शकता वापर

August 8, 2022
Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde devendra fadnavis shivsena bjp government mini cabinet expansion maharashtra news

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

August 8, 2022
CM Eknath Shinde | viral posts eknath shinde stand in last row during photo of niti aayog meet

CM Eknath Shinde | ‘एकनाथ कुठं आहे ? ‘उपमुख्यमंत्री जातात तेव्हा पहिल्या रांगेत अन्…’ दिल्लीतील ‘तो’ फोटो व्हायरल

August 8, 2022
Pune Crime | 52 lakh fraud of five persons on the pretext of giving row house

Pune Crime | रो हाऊस देण्याच्या बहाण्याने पाच जणांची 52 लाखांची फसवणूक; विमाननगर परिसरातील घटना

August 8, 2022
Monday, August 8, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Sameer Wankhede | अखेर समीर वानखेडेंची बदली, ‘या’ विभागात केली नियुक्ती

in क्राईम, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, मुंबई
0
Sameer Wankhede | mumbai ncb divisional sameer wankhede transferred to central customs and excise department.

file photo

मुंबई :  बहुजननामा ऑनलाइन –  Sameer Wankhede | क्रूझवरील कारवाईनंतर चर्चेत आलेले मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर (Mumbai NCB Zonal Director) समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची बदली करण्यात आली आहे. केंद्रीय सीमा शुल्क आणि उत्पादन शुल्क विभागात (Central Customs and Excise Department) समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची पुन्हा बदली झाली आहे. मुदत संपल्यानं समीर वानखेडे यांची एनसीबी मधून बदली (Transfer) करण्यात आली आहे. दरम्यान, कार्यकाळ संपल्यानंतर वानखेडे यांना मुदतवाढ मिळावी यासाठी भाजप (BJP) नेते दिल्ली लॉबिंग करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषदेत केला होता. तसेच मलिक यांनी एक कथित ऑडिओ क्लिप (Audio clip) ऐकवत वानखेडे यांच्यावर निशाणा साधला होता.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच, एनसीबीचे झोनल डायरेक्टर आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा एनसीबी मधील कार्यकाळ 31 डिसेंबर 2021 रोजी संपला आहे. त्यानंतर त्यांना मुदत वाढ न मिळाल्याने ते आपल्या आयआरएस केडरमध्ये (IRS cadre) परत जातील. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयआरएस कस्टम आणि सेंट्रल एक्साईज असं केडर असलेले वानखेडे पुन्हा आपल्या खात्याच्या सेवेत रुजु होतील.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

IRS चे दोन केडर कोणते?
IRS म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्विसचे दोन कॅडर आहेत. एक प्राप्तिकर म्हणजे Indian Revenue Service (Income Tax) हे कॅडर मिळालेल्या आयआरएस अधिकाऱ्याची नियुक्ती सीबीडीटी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स Central Board of Direct Taxes (CBDT) या विभागात होते.

दुसरे कॅडर आहे इनडायरेक्ट टॅक्स किंवा कस्टम ड्युटी Indian Revenue Service (Customs & Indirect Taxes) हे केडर मिळालेल्या
आयआरएस अधिकाऱ्यांची नियुक्ती सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स आणि कस्टम्स Central Board of Indirect Taxes and Customs (CBIC) मध्ये केली जाते.
समीर वानखेडे यांचं हे कॅडर हे अप्रत्यक्षकर वसुलीचं आहे.

Web Title :- Sameer Wankhede | mumbai ncb divisional sameer wankhede transferred to central customs and excise department.

India vs South Africa | टीम इंडिया आणि चाहत्यांना मोठा झटका, कर्णधार विराट कोहली दुसरी टेस्ट मॅच खेळणार नाही

LIC Bachat Plus Scheme | एलआयसीच्या बचत प्लस योजनेत होतो दुप्पट फायदा, सेव्हिंगसह मिळेल लाईफ इन्श्युरन्सचा फायदा; जाणून घ्या सर्वकाही

Upcoming IPO | तयार ठेवा पैसे ! येणार आहेत कमाईच्या 23 संधी, अदानीपासून बाबा रामदेव पर्यंतच्या कंपन्यांचे येणार आयपीओ

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती; कोंढव्यातील घटना

Tags: . केंद्रीय सीमा शुल्क आणि उत्पादन शुल्क विभागAppointment of IRS Officeraudio clipBJPbreakingCadreCBDTcentral board of direct taxesCentral Customs and Excise DepartmentCentral ExciseCruise ActionDelhi LobbyingIncome taxIndian Revenue ServiceIndirect tax recoveryIRSIRS cadreIRS Customlatest marathi newsmumbaiMumbai NCB Zonal DirectorNationalist leadernawab malikSameer Wankhedetransferअप्रत्यक्षकर वसुलीआयआरएस कस्टमआयआरएस केडरइंडियन रेव्हेन्यू सर्विसइनडायरेक्ट टॅक्सऑडिओ क्लिपकस्टम ड्युटी CBICकॅडरक्रूझ कारवाईदिल्ली लॉबिंगदुसरे कॅडरनवाब मलिकप्राप्तिकरभाजपमुंबई एनसीबी झोनल डायरेक्टरराष्ट्रवादी नेतेसमीर वानखेडेसीबीडीटीसेंट्रल एक्साईजसेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टैक्सेस
Previous Post

India vs South Africa | टीम इंडिया आणि चाहत्यांना मोठा झटका, कर्णधार विराट कोहली दुसरी टेस्ट मॅच खेळणार नाही

Next Post

Pune Corona | पुणेकरांनो सावधान ! दोन्ही डोस घेतलेले 80 टक्के लोकं ‘कोरोना’बाधित

Related Posts

CM Eknath Shinde - Devendra Fadnavis | we will not break this friendship cm shinde in tweet of amruta wife of devendra fadnavis understand meaning
ताज्या बातम्या

CM Eknath Shinde – Devendra Fadnavis | ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे…देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता यांच्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री शिंदे’, गाण्याचा समजून घ्या अर्थ

August 8, 2022
Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | ayurveda tips and exercise to improve eyesight
आरोग्य

Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितल्या ‘या’ 5 सोप्या पद्धती

August 8, 2022
SEBI | sebi clearance for 28 companies to float ipos in fy23 big opportunity for investors
आर्थिक

आता मिळणार जबरदस्त कमाईची संधी ! SEBI ने केले एक मोठे काम

August 8, 2022
Ginger-Sore Throat and Pain | ginger can help you to get rid of sore throat and pain know how to use it
आरोग्य

Ginger-Sore Throat and Pain | घशात खवखव आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी रामबाण आले, ‘या’ 3 प्रकारे करू शकता वापर

August 8, 2022
Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august
आर्थिक

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ
इतर

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Next Post
Pune Corona | 80 percent people infected who took both doses corona review meeting of pune municipal corporation mayor muralidhar mohol.

Pune Corona | पुणेकरांनो सावधान ! दोन्ही डोस घेतलेले 80 टक्के लोकं 'कोरोना'बाधित

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In