• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Sameer Wankhede | मुंबई ड्रग्ज प्रकरणानं NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ?

by Sikandar Shaikh
October 29, 2021
in इतर
0
sameer wankhede aryan khan drugs case mumbai cruise allegations against ncb officer sameer wankhede

file photo

मुंबई :बहुजननामा ऑनलाइन  –   Sameer Wankhede | मुंबईच्या समुद्रात क्रूझवर ड्रग्ज प्रकरणी बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Mumbai Cruise Drugs Case) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला जामीन मिळाला. मात्र दुसरीकडे मुंबई एनसीबी (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सर्वत्र आरोप होत असताना समीर वानखेडे यांनी कोर्टात धाव घेतली. त्यानंतर कोर्टाने त्यांना दिलासा दिला. पंरतु हे प्रकरण मिटण्याची काही चिन्हे दिसेना झालीत. हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होऊन याच्याशी संबधित विविध व्यक्तींच्या भूमिका मागील 25 दिवसांत कशा बदलल्या. ते पाहा.

आर्यन खान प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) चौकशीची वेळ तपास अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. या प्रकरणात काही उलडले झाले की वानखेडे यांच्यावर धर्म- जात तसंच वसुलीचे आरोप झाले. वसुलीच्या आरोपांनी घेरलेल्या वानखेडे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. समीर वानखेडे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी मुंबई पोलिसांनी किमान तीन दिवस आधी माहिती द्यावी, असे कोर्टाकडून सांगितलं आहे.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर नवाब मलिक हे दररोज नवीन आरोप करत आहेत. त्यांनी आता समीर यांच्या दाढीवाल्या मित्रासोबतच्या मैत्रीवर सवाल उपस्थित केला. या दाढीवाल्याचा संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटशी जोडताना समीर वानखेडे स्वतः ड्रग्ज सिंडिकेटमध्ये सामील असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्या दाढीवाल्या व्यक्तीचं नाव काशिफ खान आहे आणि तो फॅशन टीव्हीचा इंडिया हेड आहे. क्रूझवरील पार्टीचं आयोजनही फॅशन टीव्हीनं केलं होतं आणि छापेमारीच्या वेळी काशिफ खान क्रूझवर उपस्थित होता. याआधारे नवाब मलिक समीर वानखेडेंचे छापे आणि हेतू यावर सवाल उपस्थित करत आहेत. काशिफसोबत असलेल्या मैत्रीखातर समीर यांनी त्याला सोडून दिलं. जो या पार्टीचा आयोजक होता. असा आरोप मलिकांनी केला.

समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचे वडिल डॉ. जाहिद कुरेशी (Dr. Zahid Qureshi) यांनी केलेल्या दाव्यामुळे समीर आणि त्यांचे कुटुंब मुस्लिम असल्याचा दावा अधिक बळकट झाला आहे. समीर वानखेडे यांचे पहिले सासरे डॉ.जाहिद कुरेशी म्हणाले, समीर वानखेडे यांचे कुटुंब मुस्लिम आहे. कुटुंब मुस्लिम आहे हे मला आत्तापर्यंत माहित होते. मुस्लिम कुटुंब होतं म्हणून माझ्या मुलीचं लग्न झालं. तो हिंदू आहे हे मला माहित नव्हतं.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी केपी गोसावीला साक्षीदार बनवण्यात आले होते. केपी गोसावीचा आर्यन खानला पकडून घेऊन जाताना आणि आर्यन खानसोबतच सेल्फी व्हायरल झाला होता. मात्र त्यानंतर किरण गोसावी फरार झाला होता. काल त्याला पुण्यात अटक केलीय. त्याला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मात्र, ज्या प्रकरणात गोसावी यांना अटक करण्यात आली आहे, ते प्रकरण फसवणुकीचे आहे. दरम्यान, प्रभाकर साहिल यांनी केलेल्या आरोपानंतर एकच गोंधळ उडाला. जो आर्यनच्या अटकेच्या वेळी सक्रिय होता. प्रभाकरने न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊन समीर वानखेडे यांच्यावर वसुलीचा आरोप केला आहे.

धर्म-जात खोटं सांगून नोकरी घेतल्याचा आरोप समीर वानखेडे हा हिंदू आहे की मुस्लिम या प्रश्नावर वेगवेगळे दावे केले जात आहेत. मात्र त्यांनी एससी कोट्यातून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे धर्मासोबतच त्यांच्या जातीवरही प्रश्न निर्माण झालेत.
कारण समीर मुस्लिम असतील तर त्यांना आरक्षणाचा लाभ मिळू शकत नाही.
सध्या धर्म आणि जात या प्रकरणी चौकशी सुरू झाली नाही आहे.

 

web title: sameer wankhede aryan khan drugs case mumbai cruise allegations against ncb officer sameer wankhede.

 

Pune News | नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या माध्यमातून बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे (प्रभाग क्रमांक 9) गावातील नागरिकांना सरंजाम वितरण

Pune Crime | १९ वर्षीय तरूण सहकार्‍यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे प्रकरण ! यश ज्योती डेबीट कन्सल्टन्सी कंपनीच्या मॅनेजर ऐश्वर्या जोशीसह 5 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime | पुण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा ‘डर्टी पिक्चर’ ! PSI शी विवाहबाह्य संबंध ठेवणार्‍या API वर FIR; गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न करुन मुलासमोर अनैसर्गिक ‘संभोग’

Pune Corporation | पुणे मनपाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरीसाठी महापौर दिल्लीत; मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

Tags: abscondingAllegations of recoveryAryan KhanBollywood actor Shah Rukh KhanbreakingCasteDr. Zahid Qureshidrugs casefraudhinduIndia Head of Fashion TVInternational Drugs SyndicateKashif KhanKiran Gosavilatest marathi newslatest Mumbai Crimelatest news on Mumbai Crimemarathi crime newsMumbai Crime latest newsMumbai Crime latest news todayMumbai Crime marathi newsMumbai Crime news today marathiMumbai Cruise Drugs CaseMumbai marathi crime newsMumbai PoliceMumbai's seas Drugs casemuslim familynawab malikNCBNCB officerpolice custodyPrabhakar SahilreligionreservationSameer Wankhedetoday's Mumbai Crime newsUPSC exam from SC quotaआंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटआरक्षणआर्यन खानडॉ. जाहिद कुरेशीनवाब मलिकपोलीस कोठडीप्रभाकर साहिलफसवणुकबाॅलिवूड अभिनेता शाहरुख खानमुंबई पोलिसहिंदू
Previous Post

Pune News | नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या माध्यमातून बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे (प्रभाग क्रमांक 9) गावातील नागरिकांना सरंजाम वितरण

Next Post

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी ! 4 दिवसांच्या आत जमा करा ‘ही’ कागदपत्रं, अकाऊंटमध्ये येतील 4000

Next Post
pm kisan pm kisan update benefit of pm kisan samman nidhi will not be available without ration card know details.

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी ! 4 दिवसांच्या आत जमा करा 'ही' कागदपत्रं, अकाऊंटमध्ये येतील 4000

Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements
ताज्या बातम्या

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

May 21, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune News | राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व...

Read more
Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
LIC Revise Its Investment Policy | lic will change itself it will revise its investment policy

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

May 21, 2022
Sharad Pawar And Brahmin Community | We will discuss with the Chief Minister about setting up of 'Parashuram Mahamandal' for the Brahmin community; Assurance of Sharad Pawar

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

May 21, 2022
Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis nawab malik maha vikas aghadi obc reservation maharashtra thackeray government

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

May 21, 2022
Diabetes Warning | diabetes warning symptoms on your feet you should never ignore

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

May 21, 2022
Nana Patole on Shivsena | congress leader nana patole slams to shiv sena on saamana editorial sanjay raut

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

May 21, 2022
Aurangabad Crime | 19 year old girl murder in aurangabad out of Devagiri College campus one sided love

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

May 21, 2022
Skin Care Tips | skin care tips skin care routine oats face pack

Skin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’ गोष्ट, असा उजळपणा की पहातच राहतील लोक; केवळ असा करा वापर

May 21, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

OBC Reservation Maharashtra | obc reservation in politics mahavikas aghadi government election commission supreme court order declare election program
ताज्या बातम्या

OBC Reservation Maharashtra | निवडणुकीपूर्वी आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू

May 6, 2022
0

...

Read more

Pune Crime | फेक इंस्टाग्राम अकाऊंट बनवून 36 वर्षीय शिक्षीकेबाबत अश्लील मजकूर प्रसारित, कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर गुन्हा

7 days ago

Calling Someone Bald Is Like Commenting On A Womans Breast | एखाद्याला टक्कला म्हणणे म्हणजे महिलेच्या ब्रेस्टवर टिप्पणी करण्यासारखेच, कोर्टाचा कठोर निर्णय

7 days ago

Digital Rape in Noida | अल्पवयीनावरील ’डिजिटल रेप’मध्ये 81 वर्षांच्या चित्रकाराला अटक, जाणून घ्या काय आहे डिजिटल रेप

6 days ago

NPS | प्रायव्हेट नोकरीमध्ये सुद्धा दर महिन्याला मिळू शकते 22,000 रुपयांची पेन्शन; जाणून घ्या यासाठी काय करावे

14 hours ago

Amruta Fadnavis on CM Uddhav Thackeray | अमृता फडणवीसांचा CM उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाल्या – ‘वजनदार ने हल्के को…’

6 days ago

Pune Crime | आजारी व्यक्तीसाठी दिली ‘मर्सिडीज’ ! नातेवाईकाने केला ‘अपहार’, लोणी काळभोर पोलिस ठाण्यात FIR

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat