Samantha Ruth Prabhu | घटस्फोटानंतरही तुफान चर्चा ! बिकिनीत ‘या’ अभिनेत्रीचा बोल्ड लूक व्हायरल
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Samantha Ruth Prabhu | बाॅलिवूड विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) अनेक फिल्म अँक्टमुळे चर्चैत असते. अलिकडेच तिच्या आयुष्याच्या घडामोडीवरुन ती अधिक चर्चेत आली असली तरी ती बिनधास्त जगताना दिसते. घटस्फोट (Divorce) झाल्यानंतर देखील आपल्या आयुष्यात ती मनमोकळे पणाने जगताना दिसते. मात्र अनेक हटके स्टाईलने ती कधी चर्चेत येत असते.
‘द टॉलीवूड क्लोसेट’ नावाच्या इंस्टाग्राम (Instagram) पेजने समंथाच्या (Samantha Ruth Prabhu) बिकिनी लूकची किंमत सांगितली आहे. अभिनेत्रीने ‘बरबेरी’ ब्रँडची बिकिनी घातली आहे. तिने खाली पँट घातली असली तरी तिच्या बिकिनी सेटची किंमत 33,343 रुपये आहे. सामंथाच्या या लूकवरून ती एक रॉयल आयुष्य जगते हे स्पष्ट झालं आहे. टू पीस बिकिनीवर 34 हजार रुपये खर्च करणारी समंथा अनेकदा क्लासी आणि महागड्या ड्रेसमध्ये दिसून आली आहे.
दरम्यान, समंथा तिच्या स्टाईल सेन्ससोबतचं खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. समंथाने पती नागा चैतन्यसोबत (Naga Chaitanya) घटस्फोट घेतल्याने खूप चर्चेत होती. आजही नागा आणि समंथाच्या अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. त्याचबरोबर सोशल मिडियावर (Social Media) देखील या कारणामुळे ते दोघे काय चर्चेत असतात. मात्र ती सध्या मनमोकळ्या पणे जगताना दिसते.
त्याचबरोबर, अलीकडेच समंथाने 100 कोटी रुपये पोटगी नाकारली होती. आता समंथा करिअरवर आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करून एक दर्जेदार जीवनशैली जगाताना दिसत आहे. घटस्फोटानंतर शंभर कोटी रुपयांची पोटगी नाकारणारी समंथा आज कोट्यवधी रुपयांची मालकीन आहे. यामुळे ती सर्वत्र अधिक चर्चेत असते.
Web Title :- Samantha Ruth Prabhu | samantha ruth prabhu bikini look and rate of her bikini
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Comments are closed.