Saif Ali Khan – Amruta Singh Divorce | अमृता सोबत घटस्फोट झाल्यानंतर सैफने ‘या’ 3 गोष्टींमुळे केलं करीना कपूर सोबत लग्न…

Saif Ali Khan - Amruta Singh Divorce after divorce from amrita singh saif married kareena because of these three qualities

बहुजननामा ऑनलाईन टीम – अभिनेता सैफ अली खान सतत त्याचा वैयक्तिक आयुष्यामुळं (Saif Ali Khan – Amruta Singh Divorce) प्रेक्षकांच्या चर्चेत असतो. त्यांन अनेक हिंदी अभिनेत्रींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आहे. तसेच अभिनेत्री अमृता सिंग (Saif Ali Khan – Amruta Singh Divorce) सोबत देखील त्याचा नात्याबद्दल तुफान चर्चा रंगल्या होत्या. मात्र ती सैफ पेक्षा तब्बल 12 वर्ष मोठी होती.

सैफ अली खान आणि अमृता सिंग 1991 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृतानं ( Amruta Singh) पळून लग्न केल्यानंतर अखेर खान कुटूंबाने दोघांच लग्न मान्य केलं होत. त्यानंतर त्यांना सारा अली खान (Sara Ali Khan) आणि इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) ही दोन मुलं झाली. परंतु लग्नानंतर अवघ्या काही काळातच त्या दोघांमध्ये वाद-विवाद वाढल्यानं, त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अखेर लग्नाच्या 13 वर्षानंतर 2004 मध्ये त्या दोघांचा घटस्फोट झाला.

अलीकडेच सैफ अली खानची एक जुनी मुलाखत (Saif Ali Khan Interview) तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
या मुलाखतीमध्ये (Saif Ali Khan Viral Interview) त्यांने आपल्या मनातल्या गोष्टी स्पष्टपणे मांडल्या होत्या.
या मुलाखतीत त्याला चांगल्या जीवनसाथीमध्ये तो कोणते गुण शोधत आहे ? असं विचारण्यात आलं.
यावर सैफ स्पष्टपणे म्हणाला की, ‘चांगल्या जोडीदारामध्ये काही गुण असले पाहिजे जसं की, त्यांन तुम्हाला बोलण्यामधून जज करू नये.
तसेच तुमचा जोडीदार तुमच्या पेक्षा लहान असावा, सगळ्यात महत्वाचं तो आनंदी स्वभावाचा असावा.’

दरम्यान, सैफनं या सगळ्या गोष्टी पाहून करीनाला (Kareena Kapoor Khan) निवडलं असल्याचं म्हटलं जात आहे.
तसेच 2012 मध्ये सैफ अली खानने करीना कपूर सोबत लग्न (Saif Ali Khan – Kareena Kapoor) केलं.
तसेच दोघं आता सुखात राहत असून, त्यांना तैमूर (Taimur) आणि जहांगीर (Jahangir) असे दोन मुलं आहे.

Web Title : Saif Ali Khan – Amruta Singh Divorce | after divorce from amrita singh saif married kareena because of these three qualities

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा