• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

सचिन वाझेंचा NIA कोर्टात लेटर बाँब ! हस्तलिखित पत्रात अनिल देशमुखांसह शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्यावर केले गंभीर आरोप

by Namrata Sandhbhor
April 7, 2021
in ताज्या बातम्या, मुंबई, राजकीय
0
sachin-vaze-takes-shiv-sena-minister-anil-parab-and-anil-deshmukh-name-for-extraction-order-in-submission-to-nia-court

sachin and anil and parambir

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे यांनी एनआयएच्या कोर्टात लेटर बॉम्ब फोडला आहे. सचिन वाझे यांनी कोर्टासमोर सादर केलेल्या जबाबामधून आतापर्यंतच्या सर्वात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. हस्तलिखित पत्रातून वाझेंनी कोर्टापुढे जबाब नोंदवला आहे. त्यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्याकडे दोन कोटींची मागणी केल्याचं वाझेंनी सांगितलं आहे. तसेच आणखी एका शिवसेना मंत्र्यांचं नावही या जबाबात घेतल्याने खळबळ उडाली आहे. याबाबतचे वृत्त एका वृत्तवाहीनीने दिले आहे.

सचिन वाझे यांनी जबाबात म्हटले आहे की, निलंबन टाळायचे असेल तर दोन कोटी द्या, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्याकडे केल्याचं वाझे यांनी म्हटले आहे. आपल्याला एवढी मोठी रक्कम देता येणार नसल्याचं सांगितलं. त्याबरोबरच अनिल देशमुखांनी प्रत्येक बारमधून साडेतीन लाख वसूल करुन आणा, असंही सांगितल्याचे सचिन वाझेंनी जबाबामध्ये नमूद केले आहे.

वाझेंच्या जबाबामध्ये शिवसेनेचे मंत्रि अनिल परब यांचंही नाव आहे. अनिल परब यांनीही आपल्याला खंडणी वसूनल करायला सांगितले, असा खळबळजनक आरोप वाझेंनी कोर्टासमोर पत्रातून केला आहे. याची माहिती तत्कालीन पोलीस आयुक्तांना दिली होती. त्यांनी या सर्व बेकायदेशीर व्यवहारांपासून दूर राहण्यास सांगितले होते, असेही वाझेंनी म्हटले आहे. तसेच पत्रामध्ये वाझेंनी म्हटले आहे की, अनिल देशमुख यांनी तपास थांबवण्यासाठी 50 कोटी मागितले होते, असा गंभीर आरोप केला आहे.

Tags: allegationsAnil DeshmukhHandwritten LetterLetter BombNIA CourtNIA कोर्टाSachin WazenShiv Senaअनिल देशमुखाआरोपलेटर बाँबशिवसेनेसचिन वाझेंहस्तलिखित पत्रा
Previous Post

माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची टीका, म्हणाले – ‘तृप्ती सावंत यांनी शिवसेना अन् बाळासाहेबांचा अवमान केला’

Next Post

बॉयफ्रेंड सोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय श्रद्धा कपूर

Next Post
shraddha-kapoor-holidaying-rohan-shrestha-maldives-and-shares-photos-instagram

बॉयफ्रेंड सोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय श्रद्धा कपूर

Please login to join discussion
pune-rain-in-hadapsar-3
ताज्या बातम्या

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - हडपसर पंचक्रोशीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमालीची वाढत आहे. त्यामुळे कोरोनाविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे....

Read more
health-news-water-cold

निरोगी आरोग्यासाठी माठातील पाणी लाभदायी

April 12, 2021
twins-born-rare-conjoined-odisha-two-heads-and-three-hands-odisha-kendrapara

देवाची करणी अन्…! भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी; दोन्ही तोंडांनी पिते दूध

April 12, 2021
dead-body-one-corona-patient-handed-over-another-relative-aundh-government-hospital-of-pune

खळबळजनक ! वृध्द महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल; औंध जिल्हा रुग्णालयातील प्रकार

April 12, 2021
abhishek-bachchans-revelation-this-is-the-teaching-that-aishwarya-gave-to-aradhya

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
waheeda-rahman-did-water-snorkeling-at-the-age-of-83-the-photo-is-going-viral

बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
mp-supriya-sule-fulfills-the-dream-of-that-activist-to-walk-after-12-years

खासदार सुप्रिया सुळेंमुळे ‘त्या’ कार्यकर्त्याचे 12 वर्षानंतर चालण्याचे स्वप्न पूर्ण

April 12, 2021
pune-friends-wife-molested

मित्राच्या पत्नीचा विनयभंग

April 12, 2021
man-killed-the-his-girlfriend-in-islampur

धक्कादायक ! …म्हणून डोक्यात दगड घालून प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

sachin-vaze-takes-shiv-sena-minister-anil-parab-and-anil-deshmukh-name-for-extraction-order-in-submission-to-nia-court
ताज्या बातम्या

सचिन वाझेंचा NIA कोर्टात लेटर बाँब ! हस्तलिखित पत्रात अनिल देशमुखांसह शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्यावर केले गंभीर आरोप

April 7, 2021
0

...

Read more

काय सांगता ! होय, कोरोनाची लस घ्या अन् मिळवा मोफत जेवण, दारू आणि बरंच काही

3 days ago

Pune : ‘आमचा संपूर्ण लॉकडाऊनला पाठिंबा, पण…’, पुणे व्यापारी महासंघाने केले स्पष्ट; रविवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर घेतला महत्वपूर्ण निर्णय

6 hours ago

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय बिल्डर योगेश देशमुख यांना ED कडून अटक

5 days ago

केंद्र सरकारचा कोरोना लसीबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या

5 days ago

मुंबई इंडियन्सच्या संघात ‘कोरोना’ व्हायरसचा शिरकाव

6 days ago

भेकराईनगर, तुकाई दर्शन, फुरसुंगीतील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat