गुवाहाटी : वृत्तसंस्था – Rohit Sharma | सध्या इंडिया (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना काल गुवाहाटी (Guwahati) या ठिकाणी खेळवण्यात आला. या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि के एल राहुल (K.L.Rahul) यांनी दमदार सुरुवात करून दिली. रोहित शर्माने या सामन्यात 37 बॉल्समध्ये 43 धावां फटकावल्या. यावेळी रोहित शर्माच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
https://twitter.com/BCCI/status/1576572029243125761
कालचा सामना हा रोहित शर्माच्या टी- 20 कारकीर्दीतला 400 वा सामना ठरला. भारताकडून 400 टी20 सामने खेळणारा रोहित हा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. रोहित शर्मानं आतापर्यंत 140 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधीत्व केलं आहे्. तर आयपीएलमध्ये रोहितनं 227 मॅचेस खेळल्या आहेत. याशिवाय इतर 33 टी20 मिळून रोहित शर्माने 400 सामने पूर्ण केले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सर्वाधिक टी 20 खेळणारे भारतीय
रोहित शर्मा – 400
दिनेश कार्तिक – 368
महेंद्रसिंग धोनी – 361
Web Title :- Rohit Sharma | rohit sharma become firt indian player who played 400 t20 matches sport news
हे देखील वाचा :
Pune Crime | कल्याण मटका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 26 जणांवर कारवाई