सांगली : बहुजननामा ऑनलाइन – Rohit R Patil | 25 वर्षाच्या तरुणाविरुद्ध सर्वजण एकवटले आहेत? माझं वय 23 आहे, 25 होईपर्यंत विरोधकांकडे काहीच ठेवत नाही असा इशारा महाराष्ट्राचे (Maharashtra) माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील (RR Patil) यांचे चिरंजीव रोहित पाटील (Rohit R Patil) यांनी दिला आहे. रोहित पाटील (Rohit R Patil) हे सांगली (Sangli) जिल्ह्यातील कवठेमहांकाळ दौऱ्यावर आले होते. सध्या सांगली जिल्ह्यात नगर पंचायतीच्या निवडणुकीचे (Nagar Panchayat election) वातावरण आहे.
नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पाटील (Rohit R. Patil) यांचा सांगली जिल्ह्यातील तासगाव (Tasgaon), कवठेमहांकाळ (Kavathe Mahankal) तालुक्यात सभा, प्रचार दौरे सुरु आहे. रोहित पाटील यांच्या मंगळवारी कवठेमहांकाळ येथील एका प्रचार सभेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) चांगलाच व्हायरल झाला आहे.
25 वर्षाच्या तरुणाविरुद्ध सर्वजण एकवटले आहेत? माझं वय 23 च आहे, 25 होईपर्यंत विरोधकांकडे काहीच ठेवत नाही.
– रोहित आर आर पाटील (@rohitrrpatilncp) pic.twitter.com/107cl01W5f
— आम्ही राष्ट्रवादी (@AmhiRashtravadi) December 14, 2021
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
व्हायरल झालेल्या व्हिडिओत रोहित पाटील (Rohit R. Pawar) एका सभेत बोलत असल्याचे दिसत आहेत. यात त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे. 25 वर्षाच्या तरुणाविरुद्ध सर्वजण एकवटले आहेत? माझं वय 23 आहे, 25 होईपर्यंत विरोधकांकडे काहीच ठेवत नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Web Title :- Rohit R Patil | ‘I am 23 years old, I don’t have any opposition till I am 25’, Rohit R Patil warns opposition (video).
Bombay High Court | अनिल देशमुख प्रकरणात हायकोर्टाचा ठाकरे सरकारला दणका, CBI ला तपास करण्याची मुभा
Farmers Unique ID | शेतकर्यांना मिळेल यूनिक ID, सरकारी योजनांचा लाभ मिळवणे होईल सोपे