• Latest
through-the-efforts-of-rohit-pawar-a-free-shivbhojan-thali-started-in-jamkhed

‘काय बोलावं ? जिवंतपणी उपचार नाही अन् मृत्यूनंतर अवहेलनाच’, रोहित पवारांचा योगी सरकारवर निशाणा

May 13, 2021
Disadvantages of drinking cold water | side effects of drinking cold water just after having meal

Disadvantages of drinking cold water | जेवल्यानंतर थंड पाणी पिणार्‍यांनी व्हावे सावध, आरोग्याचे होते हे 5 प्रकारचे गंभीर नुकसान

August 10, 2022
Natural Blood Purifiers | natural blood purifiers home remedies to purify blood or tips to detoxify your blood naturally

Natural Blood Purifiers | रक्त स्वच्छ करण्यासाठी औषध नाही अवलंबा हे 7 घरगुती उपाय, आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या होतात दूर

August 10, 2022
Kolhapur Crime | police naik who demanded a bribe of one crore from the farmer arrested by sangli acb

Kolhapur Crime | पुण्यातील शेतकऱ्याकडे तब्बल 1 कोटीची लाच मागणारा बडतर्फ पोलीस नाईक गजाआड, ‘या’ प्रकरणात पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 10, 2022
Maharashtra Cabinet Expansion | Maharashtra political news bjp opposed to three ministers sworn from the shinde group

Maharashtra Cabinet Expansion | …म्हणून शिंदे गटातील शपथ घेतलेल्या या 3 मंत्र्यांना भाजपचा होता कडाडून विरोध

August 10, 2022
  BJP Vs Shivsena | sushil modi tell why bjp break shivsena in maharashtra amid bihar political crisis

BJP Vs Shivsena | …म्हणून महाराष्ट्रात भाजपाने शिवसेना फोडली, भाजप नेत्याचा मोठा खुलासा

August 10, 2022
Devendra Fadnavis | bjp does not threaten allies devendra fadnavis reply to sharad pawar statement maharashtra political news

Devendra Fadnavis | भाजप मित्रपक्षाला हळूहळू संपवतो, शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘शरद पवारांचं दु:ख वेगळं’

August 10, 2022
Bachu Kadu Meet CM Eknath Shinde | bachu kadu displeased on eknath shinde cabinet expansion met eknath shinde as he was not given a place in the cabinet

Bachu Kadu Meet CM Eknath Shinde | बच्चू कडू नाराज, ’CM शिंदेंनी शब्द दिलेला, बनवायला हवे होते’; एकनाथ शिंदेंची घेतली भेट

August 10, 2022
Shivsena | shivsena uddhav thackeray ambadas danve opposition leader vidhan parishad

Shivsena | सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीआधी उद्धव ठाकरे गटाला दिलासा, विधान परिषदेत विरोधी पक्ष म्हणून मान्यता

August 10, 2022
CM Eknath Shinde | information is coming out that some mlas of the shinde faction feel injustice in the cabinet expansion

CM Eknath Shinde | नाराजी नाट्य ? 6 ते 7 वजनदार आमदार एकनाथ शिंदेंना वैयक्तिकरीत्या भेटले अन्

August 10, 2022
Pune Crime | married woman is raped for a year when her husband is not at home a case has been registered against the relative and arrested lonikand police station

Pune Crime | धक्कादायक! पती घरात नसताना नातेवाईक तरुणाकडून विवाहितेवर वर्षभर बलात्कार, फोटो व्हायरल करण्याची धमकी

August 10, 2022
 Pune Crime | Young woman commits suicide due to psychological distress after demanding money lent; Incidents in Chandannagar-Kharadi area

Pune Crime | हात उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मानसिक त्रासामुळे तरुणीची आत्महत्या; चंदननगर-खराडी परिसरातील घटना

August 10, 2022
Shivsena | CM eknath shinde ministers should put photos of lakhoba lokhande in the hall shiv sena strongly criticizes the cabinet

Shivsena | मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत ?, शिवसेनेच्या मुखपत्रातून मंत्रिमंडळावर टीकास्त्र

August 10, 2022
Wednesday, August 10, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘काय बोलावं ? जिवंतपणी उपचार नाही अन् मृत्यूनंतर अवहेलनाच’, रोहित पवारांचा योगी सरकारवर निशाणा

in राजकीय
0
through-the-efforts-of-rohit-pawar-a-free-shivbhojan-thali-started-in-jamkhed

rohit

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन –  उत्तर प्रदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे या ठिकाणची आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्णांचे मृत्यू होत आहेत. गंगा नदीच्या किनारी मोठ्या प्रमाणात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मृतदेह वाळूमध्ये पुरून गंगा नदीच्या किनाऱ्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे मृतदेहांची विटंबना होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करुन योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला आहे. रोहित पवार म्हणाले, कोविडमुळं मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्याची मार्गदर्शक तत्त्व उत्तर प्रदेशात अक्षरश: गंगेला मिळाल्याचे दिसत आहे. यामुळे आपण कोरोना रोखतोय की पसरवतोय असा प्रश्न पडतो. शिवाय मृतदेहांची होणारी विटंबना वेगळीच ! काय बोलावं ? जिवंतपणी उपचार नाही अन् मृत्यूनंतरही अवहेलनाच ! हे धक्कादायक आहे. रोहित पवार यांनी एक फोटो शेअर केला आहे.

Dead bodies found buried in sand near river Ganga in UP's Unnao

"Our team has found buried bodies in an area far from river. Search being conducted for more bodies in other areas. I've asked team to carry out inquiry. Action will be taken accordingly," said DM (12.05) pic.twitter.com/qFT1tpfsjH

— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 13, 2021

दरम्यान, बिहारच्या बक्सरमध्ये चौथा शहरातून वाहणाऱ्या गंगा नदीच्या किनाऱ्यावर सुमारे 100 मृतदेह आढळून आले होते. यानंतर प्रशासनाने हे मृतदेह उत्तर प्रदेशातून वाहून आल्याचे सांगत हात झटकले. या घटनेवरुन बिहार आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये संघर्ष पहायला मिळत आहे. याच दरम्यान बिहारच्या बक्सरनंतर उत्तर प्रदेशातील गाझीपुरातील गंगेच्या काठावर मृतदेह आढळून आले. यामुळे एकच खळबळ उडाली होती.

Tags: CoronadeathgovernmentRohit Pawarrural areastargetUnnao Districtuttar pradeshउत्तर प्रदेशाउन्नाव जिल्ह्याकोरोनाग्रामीण भागानिशाणामृत्यूरोहित पवारसरकार
Previous Post

धक्कादायक ! कोरोनाबाधित महिलेने हडपसर येथील कॅनॉलमध्ये उडी मारून केली आत्महत्या

Next Post

इन्कम टॅक्स आणि फूड ऑफिसर बनून व्यावसायिकांना गंडा घालणार्‍याला गुन्हे शाखेडून अटक, 5 गुन्हयांची उकल

Related Posts

Maharashtra Cabinet Expansion | Maharashtra political news bjp opposed to three ministers sworn from the shinde group
ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion | …म्हणून शिंदे गटातील शपथ घेतलेल्या या 3 मंत्र्यांना भाजपचा होता कडाडून विरोध

August 10, 2022
  BJP Vs Shivsena | sushil modi tell why bjp break shivsena in maharashtra amid bihar political crisis
इतर

BJP Vs Shivsena | …म्हणून महाराष्ट्रात भाजपाने शिवसेना फोडली, भाजप नेत्याचा मोठा खुलासा

August 10, 2022
Devendra Fadnavis | bjp does not threaten allies devendra fadnavis reply to sharad pawar statement maharashtra political news
ताज्या बातम्या

Devendra Fadnavis | भाजप मित्रपक्षाला हळूहळू संपवतो, शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘शरद पवारांचं दु:ख वेगळं’

August 10, 2022
Bachu Kadu Meet CM Eknath Shinde | bachu kadu displeased on eknath shinde cabinet expansion met eknath shinde as he was not given a place in the cabinet
ताज्या बातम्या

Bachu Kadu Meet CM Eknath Shinde | बच्चू कडू नाराज, ’CM शिंदेंनी शब्द दिलेला, बनवायला हवे होते’; एकनाथ शिंदेंची घेतली भेट

August 10, 2022
Shivsena | shivsena uddhav thackeray ambadas danve opposition leader vidhan parishad
ताज्या बातम्या

Shivsena | सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीआधी उद्धव ठाकरे गटाला दिलासा, विधान परिषदेत विरोधी पक्ष म्हणून मान्यता

August 10, 2022
CM Eknath Shinde | information is coming out that some mlas of the shinde faction feel injustice in the cabinet expansion
ताज्या बातम्या

CM Eknath Shinde | नाराजी नाट्य ? 6 ते 7 वजनदार आमदार एकनाथ शिंदेंना वैयक्तिकरीत्या भेटले अन्

August 10, 2022
Next Post
Maharashtra ATS | maharashtra ats arrest one more terrorist from kashmir in case of junaid pune case

इन्कम टॅक्स आणि फूड ऑफिसर बनून व्यावसायिकांना गंडा घालणार्‍याला गुन्हे शाखेडून अटक, 5 गुन्हयांची उकल

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In