• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासंदर्भात दिला सल्ला; म्हणाले…

by ajayubhe
February 23, 2021
in आर्थिक, महत्वाच्या बातम्या
0
RBI-governor-Gupta

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही शहरात तर पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत आहे. असे असताना याच मुद्द्यावरून भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यावर भाष्य केले. त्यामध्ये ते म्हणाले, पेट्रोल-डिझेलवर लागू करण्यात आलेल्या टॅक्समध्ये कपात करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

गेल्या दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे. त्यावर पेट्रोल-डिझेलवर लावण्यात येणाऱ्या टॅक्समध्ये कपात करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यानंतर याच मुद्यावरून शक्तिकांत दास यांनी टॅक्समध्ये कपात करावी, असे सांगितले. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे आवाहन केले, की अप्रत्यक्ष टॅक्समध्ये कपात करावी. असे केल्यास पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करता येऊ शकते. तसेच टॅक्समध्ये हळूहळू कपात करणे गरजेचे आहे.

पेट्रोल-डिझेलचा GST मध्ये समावेश करावा
पेट्रोल-डिझेलचा समावेश GST मध्ये करण्याची मागणी केली जात आहे. सध्या पेट्रोल-डिझेलवर केंद्र सरकार एक्साईज ड्युटी आणि राज्य सरकार व्हॅट लावते. तर काही ठिकाणी ट्रान्सपोर्ट आणि लोकल बॉडी टॅक्समुळे (LBT) पेट्रोलचे दर आणखीच वाढतात. त्यामुळे GST मध्ये समावेश झाल्यास एकच टॅक्स लागू शकतो.

Tags: local body taxpetrol diesel ratesPetrol ratesRBI Governor Shaktikant Dasrbi governor shaktikanta dasRBI गव्हर्नर शक्तिकांत दासreserve bankReserve Bank of Indiataxes on petrol and dieselTransportट्रान्सपोर्टपेट्रोल डिझेल दरपेट्रोल दरभारतीय रिझर्व्ह बँकलोकल बॉडी टॅक्स
Previous Post

शिरुर पोलिसांची अवैध वाळु तस्करीवर कारवाई, तब्बल 30 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Next Post

Nashik News : लाचखोर तलाठी ACB च्या जाळ्यात

Next Post
bribe

Nashik News : लाचखोर तलाठी ACB च्या जाळ्यात

unique-devi-temple-in-chhattisgarh-which-opens-only-for-5-hours-every-year
ताज्या बातम्या

‘या’ मंदिरात महिलांना प्रवेश आणि पूजा करण्यास आहे बंदी, वर्षात केवळ 5 तासाठी उघडते

April 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - भारत हा मंदिरांचा देश असून येथील शेकडो मंदिरांमध्ये काही ना काही रहस्य आहे. काही मंदिरे वर्षभर खुली...

Read more
ultimatum-administration-till-9-am-tomorrow-otherwise-resident-doctor-sassoon-will-go-strike

उद्या सकाळी 9 पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम, अन्यथा ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर

April 16, 2021
pune-then-a-strict-lockdown-will-have-to-be-done-for-the-state-deputy-chief-minister-ajit-pawar

…तर नाईलाजास्तव कडक Lockdown करावा लागेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 16, 2021
famous-actor-vivek-suffers-a-heart-attack-icu-admission-serious-condition

प्रसिद्ध अभिनेते विवेक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका; ICU दाखल, प्रकृती गंभीर

April 16, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-99

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका कायम ! गेल्या 24 तासात 2529 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 16, 2021
cheap-prepaid-recharge-plan-starting-from-19-rupees-know-details

युजर्ससाठी जबरदस्त प्लान ! फक्त 19 रुपयांत मिळणार Free calling आणि डेटाची सुविधा

April 16, 2021
pmp-bus-will-run-in-pune-find-out-who-can-travel

पुण्यात PMP बस धावणार, जाणून घ्या कोणा-कोणाला करता येणार प्रवास

April 16, 2021
pune-thieves-break-into-flats-in-wanwadi-and-bharati-university-premises-steal-rs-3-lakh-from-home

वानवडी आणि भारती विद्यापीठ परिसरात चोरटयांनी बंद फ्लॅट फोडले, 3 लाखाचा ऐवज लंपास

April 16, 2021
omg-rashmi-desais-transparent-dress-is-the-talk-of-the-town

OMG ! रश्मी देसाईच्या ट्रान्सपरन्ट ड्रेसची रंगली सगळीकडे चर्चा

April 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

RBI-governor-Gupta
आर्थिक

RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासंदर्भात दिला सल्ला; म्हणाले…

February 23, 2021
0

...

Read more

मंदिरातून घराकडे निघालेल्या 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार

1 day ago

Lockdown in Maharashtra : सर्वांच्या मनाची तयारी झालीय, ‘एवढ्या’ दिवसांचा असू शकतो लॉकडाऊन, आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची माहिती

5 days ago

सॅलिसबरी पार्क जवळ महिलेच्या गळयातील चेन हिसकावली

1 day ago

संचारबंदीच्या काळात चक्क कराटे क्लास, पोलिसांचा शिक्षक अन् पालकांना दणका

1 day ago

शरद पवारांची प्रकृती ठणठणीत, ब्रिच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

1 day ago

Coronavirus in Pune : पुण्यात ‘कोरोना’चा कहर कायम ! गेल्या 24 तासात 5395 नवीन रुग्ण, 68 जणांचा मृत्यू

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat