• Latest
Tricolor Rally

Republic Day 2021 : तिरंग्याबद्दलच्या ‘या’ 6 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

January 22, 2021
Gold Medal In Asian Games 2023

Punit Balan Group – Rutuja Bhosale | पुनीत बालन ग्रुपच्या ऋतुजा भोसलेने आशियाई स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक

October 2, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दिमाखदार मिरवणुकीने विसर्जन; मयूरपंख रथ ठरला भाविकांचे आकर्षण

September 29, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Master Stroke Sports Fortnight

Master Stroke Sports Fortnight | चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

September 25, 2023
Ganpati Immersion 2023

Ganpati Immersion 2023 | पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार (व्हिडिओ)

September 25, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune | तालसम्राट पद्मश्री शिवमणी, विचारवंत सदानंद मोरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, भाजपच्या चित्रा वाघ, आ. रविंद्र धंगेकर, अभिनेत्री कायनात अरोरा, अभिनेता शिव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पांचे दर्शन

September 24, 2023
Sharad Pawar Praful Patel

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

September 24, 2023
Pune Police Crime Branch

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 2 गुन्हे उघड

September 24, 2023
Monday, October 2, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Republic Day 2021 : तिरंग्याबद्दलच्या ‘या’ 6 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

in उत्सव
0
Tricolor Rally

Tricolor Rally

बहुजननामा ऑनलाइन टीम –  आज संपूर्ण भारतात ७2 वा प्रजासत्ताक दिन(Republic Day 2021 ) उत्साहाने साजरा केला जात आहे. आपल्या देशाची एकता, अखंडता आणि ओळख आपला तिरंगा आहे. पण हा तयार कसा झाला? आणि त्या मागचा विचार काय होता? हे जाणून घेऊया…

१९०६ मध्ये भारताचा पहिला राष्ट्रध्वज तयार करण्यात आला होता, जो कोलकता येथील बागान चौकात हा ध्वज फडकवण्यात आला. केसरी, पिवळा आणि हिरवा रंग असलेल्या या ध्वजात अर्ध्या उमललेल्या कमळाच्या फूलाचे चित्रही होते. सोबतच या ध्वजावर वंदे मातरम लिहिलेले  होते. दरम्यान, याआधीही एक ध्वज तयार करण्यात आला होता. तो ध्वज पॅरिसमध्ये मॅडम कामा आणि त्यांच्यासोबत निर्वासित झालेल्या काही क्रांतिकारकांनी फडकवला होता. जो केवळ दोन रंगांचा होता.  त्यांनतर हा ध्वज बर्लिनमध्येही एका संमेलनात दाखवला गेला होता, जो तीनसाज रंग होते. तर वरच्या पट्टीवर कमळाचं फूल होतं. सोबतच सात तारेही होते.

याआधी स्वातंत्र्याबाबत आपल्या भावना प्रकट करण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या सिस्टर निवेदिता यांनी १९०४ मध्ये राष्ट्रध्वज निर्माण केला होता. बंगालच्या एका रॅलीमध्ये या ध्वजाचा वापर करण्यात आला होता. नंतर डॉ.एनी बेझेंट आणि लोकमान्य टिळक यांनी नवीन राष्ट्रध्वज १९१७ मध्ये समोर आला. यात ५ लाल आणि ४ हिरव्या रंगांच्या पट्ट्या आणि तारेही होते. हा ध्वज एका आंदोलनादरम्यान तयार केला होता.

त्यांनतर १९२१ मध्ये महात्मा गांधी यांनी ध्वजाचा विषय काढल्यानंतर पिंगली वैंकय्या यांनी ध्वज तयार केला होता. त्यात केवळ लाल आणि हिरवा असल्याने त्यामध्ये पांढरा रंग आणि चरखा जोडण्याची सूचना गांधीजींनी लाला हंसराज यांच्या सल्ल्यानुसार दिली. पांढरा रंग ठेवल्याने सर्वधर्म समभाव आणि चरख्याने ध्वजाला स्वदेशीची प्रतिमा मिळाली. हा ध्वज आधी अखिल भारतीय कॉंग्रेससाठी तयार करण्यात आला होता. नंतर राष्ट्रीय ध्वज १९३१ मध्ये तयार करण्यात आला होता. हा राष्ट्रीय ध्वज तयार करण्यासाठी एक प्रस्ताव पारित करण्यात आला होता. गांधीजींच्या संशोधनानंतर यात केसरी, पांढरा आणि हिरवा रंग आणि चरख्याच्या जागी अशोक चक्र ठेवण्यात आला. यांनतर अखेर २२ जुलै १९४७ रोजी संविधान समितीने भारताचा राष्ट्रध्वज निश्चित केला गेला. ध्वजातील रंगांचा अर्थ भगवा किंवा केशरी हे त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे. पांढरा प्रकाश, शांती आणि सत्याचे प्रतीक आहे. तर, हिरवा समृद्धी आणि निसर्गाचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे झेंड्यातील मधले निळे अशोकचक्र हे सागराची अथांगता आणि कालचक्राचे द्योतक आहे. हे अशोकचक्र म्हणजे जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे बौद्ध धर्माचे प्रतीक असलेले धम्मचक्र आहे.

राष्ट्रध्वजासंबंधी भारतीय घटनेने काही नियम ठरविले आहेत.

१) सरकारी नियमानुसार राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा.

२) या राष्ट्रध्वजाची लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे असणे अनिवार्य आहे.

३) राष्ट्रध्वज फडविताना तो सगळ्यांना दिसेल अशा उच्च स्थानावरून फडकविला जावा

४) केवळ प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनादिवशीच तो फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो

५) शासकीय इमारतींवर कोणत्याही हवामानात तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकत राहावा, तसेच सूर्यास्तानंतर उतरविताना बिगूल वाजवून अगदी हळूहळू आदरपूर्वक उतरविला जावा.

६) महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत.

Tags: Republic Day 2021tricolorतिरंग्याबद्दल
Previous Post

Pune News : बिटकॉईनद्वारे फसवणुकीचा नवा फंडा, तब्बल 17 लाख 51 हजारांना घातला गंडा

Next Post

रेशन कार्डाशी संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी 30 जानेवारीपर्यंत शेवटची संधी

Related Posts

janmashtami janmashtami 2021 on 30th august know shubh muhurat puja vidhi and shri krishna aarti
अध्यात्म

Janmashtami | जन्माष्टमी 30 ला, जाणून घ्या केव्हापासून कुठपर्यंत असेल ‘अष्टमी तिथी’, पूजा विधी आधि शुभ मुहूर्त

August 29, 2021
raksha bandhan 2021 auspicious yog on rakhi after 474 years
उत्सव

Raksha Bandhan 2021 | रक्षाबंधनच्या दिवशी 474 वर्षानंतर अद्भूत योग, गज केसरी योगमध्ये बांधली जाणार राखी

August 17, 2021
holi
उत्सव

Holi 2021 : तासभर साबण घासण्याची गरज नाही, होळीचा रंग फक्त 5 मिनिटात घालवा; जाणून घ्या ‘कसे’

March 28, 2021
tips-to-tackle-bhang-hangover-how-to-deal-with-a-bhang-hangover-this-holi
आरोग्य

होळीला ‘या’ गोष्टींचं करा सेवन, पटकन उतरेल भांगची नशा

March 27, 2021
upaye-on-holi-to-get-good-wealth-and-success-tlifd
उत्सव

होळीला करा ‘हे’ उपाय तर माता लक्ष्मीची निरंतर कृपा होईल

March 25, 2021
mahashivratri-2021-date-maha-shivratri-puja-muhurat-timings-and-significance
अध्यात्म

MahaShivratri 2021 : जाणून घ्या भगवान शिवशंकराच्या आराधनेचं महत्त्व ! ‘ही’ पूजेची योग्य वेळ

March 10, 2021
Next Post
ration card

रेशन कार्डाशी संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी 30 जानेवारीपर्यंत शेवटची संधी

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In