• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

आठवला का ‘तो’ 251 रूपयांचा मोबाईल ? ड्रायफ्रूट खरेदी विक्री करतोय मालक आता, 200 कोटी रूपयांचा चुना लावला

by sajda
January 12, 2021
in टेक्नोलॉजी
0
mobile

mobile

बहुजननामा ऑनलाइन टीम – रिंगिंग बेल या नोएडातील कंपनीने स्मार्टफोन(mobile ) २५१ रुपयांत देण्याची स्कीम आणली होती. साधारण चार-पाच वर्षांपूर्वी एक भन्नाट ऑफर आली होती. परंतु, तो फोन आला की नाही त्यांच्याशिवाय कोणालाच माहिती नाही. अगदी तुम्हालाही…पण पुढे काय झाले? तो फोन(mobile ) आला की नाही?

उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये सेक्टर ६२ मध्ये एक एफएमसीजी प्रॉडक्टची बोगस कंपनी काढली होती. याद्वारेही त्याने २०० कोटी रुपयांचा चुना लावला आहे. रिंगिंग बेल कंपनीचा मालक तो तेव्हाही फेक होता आजही आहे. रिंगिंग बेलचा एमडी मोहित गोयल आणि ओमप्रकाश जांगीड यांना पोलिसांनी अटक केली आहे. रिंगिंग बेलने २०१५ मध्ये केवळ २५० रुपयांत अँड्रॉईड फोन देण्याच्या नावाखाली करोडो रुपयांना ठकविले होते. पोलिसांनी आरोपींकडून एक ऑडी कार, एक इनोव्हा कार आणि ६० किलो ड्रायफ्रूटचे सँम्पल आणि कागदपत्रे जप्त केली आहेत.

अतिरिक्त पोलीस आयुक्त लव कुमार यांनी सांगितले की, आरोपींना सेक्टर-६२ मध्ये कोरेंथम टॉवरमध्ये दुबई ड्राय फ्रूट्स आणि स्पाईस हब नावाची कंपनी उघडली होती. जांगिडला या कंपनीचा एमडी बनविले होते. तर मोहित या कंपनीचा प्रमोटर होता. हे दोघे देशभरातून ड्रायफ्रूट, डाळ, तेल, मसाले आदी खरेदी करत होते. या विक्रेत्यांचा विश्वास जिंकण्यासाठी ते त्यांना काही प्रमाणावर पैसे आगाऊ देत असत. यानंतर विक्रेत्यांकडून लाखो रुपयांचा माल उचलत असत, मात्र त्यानंतर ते विक्रेत्यांना पैसे देत नव्हते.

कंपनीमध्ये भामट्याने परदेशातील महिलेला रिसेप्शनिस्ट ठेवले होते. तिला भलेमोठे पॅकेज देण्यात आले होते. तसेच ऑफिसमध्ये ५६ लोक काम करत होते. त्यांना २५ लाख रुपये महिना पगार दिला जात होता. याशिवाय डील करणाऱ्या दलालाला दोन टक्के कमिशनही दिले जात होते. ऑफिसवर लावलेल्या बोर्डाची किंमतच पाच लाख रुपये होती. अशा प्रकारे हाय़फाय थाट दाखवून व्यापाऱ्यांना लुटले जात होते.

दरम्यान, ही फसवणूक जवळपास ५०० कोटींवर जाण्याची शक्यता आहे. ड्राय फ्रूट्स आणि स्पाईस हबच्या १४ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात व्यापारी रोहित मोहन यांनी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर हा गोरखधंदा उघड झाला आहे. २०१८ पासून हा धंदा सुरु केला होता. फसवणूक झालेले व्यापारी जेव्हा त्यांच्याकडे पैसे मागण्यासाठी यायचे तेव्हा हे लोक गँगस्टर, बाऊन्सरांची मदत घेत असत. तसेच या व्यापाऱ्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देत असत. राजस्थानच्या पाच व्यापाऱ्यांना फसवून त्यांच्याकडून उलट २५ लाख रुपये वसूल करण्याच्या आरोपाखाली रिंगिंग बेलचा एमडी मोहित दिल्लीच्या तुरुंगाची हवा खाऊन आला आहे.

Tags: dried fruitsmobileड्रायफ्रूटमोबाईल
Previous Post

भाजप नेते आशिष शेलारांनी दिल्लीत घेतली शरद पवारांची भेट, कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात

Next Post

आठवला का ‘तो’ 251 रूपयांचा मोबाईल ? ड्रायफ्रूट खरेदी विक्री करतोय मालक आता, 200 कोटी रूपयांचा चुना लावला

Next Post
selling dried fruits

आठवला का 'तो' 251 रूपयांचा मोबाईल ? ड्रायफ्रूट खरेदी विक्री करतोय मालक आता, 200 कोटी रूपयांचा चुना लावला

supreme court
नागपूर

OBC च्या 27 % आरक्षणानुसारच ZP च्या निवडणुका घ्या : सुप्रीम कोर्ट

March 4, 2021
0

नागपूर : बहुजननामा ऑनलाइन - इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) असलेल्या 27 टक्के आरक्षणानुसारच जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले...

Read more
murder

Sangli News : उपसरपंच निवडणुकीत वाद, भाजप कार्यकर्त्याकडून शिवसेना सदस्याचा खून, राष्ट्रवादीचे 2 जण गंभीर

March 4, 2021
sreedharan

केरळमध्ये भाजपकडून ‘मेट्रो मॅन’ ई श्रीधरन मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

March 4, 2021
minister-varsha-gaikwad

दहावी आणि बारावीच्या परीक्षासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

March 4, 2021
Musharraf

एकेकाळी पाकिस्तानचे हुकूमशहा अन् आज आहे दयनीय अवस्था

March 4, 2021
Notes

Freelancing च्या माध्यमातून घरबसल्या कमवा 10 लाख रुपये; जाणून घ्या

March 4, 2021
anil-deshmukh

महिलांना नाचविण्याच्या बातमीत तथ्य नाही, गृहमंत्र्यांचे विधानसभेत स्पष्टीकरण

March 4, 2021
girls

एकमेकींसोबत लग्न करण्यासाठी अडून राहिल्या दोन तरुणी, मग नातेवाईकांनी लढविली अशी ‘शक्कल’

March 4, 2021
netflix

‘Netflix Party’ वर तुमच्या मित्रांसोबत पहा मोफत चित्रपट आणि वेब सिरीज, कसे ते जाणून घ्या

March 4, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

Stomach Pain : पोटदुखीच्या वेळी कधी येते हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ ? ‘हे’ ८ रोग अतिशय धोकादायक

2 days ago

Pune News : कूविख्यात गजानन मारणेचे स्वागत केल्याप्रकरणी दाखल केलेला गुन्हा खोटा असल्याचा आशिष साबळेंचा दावा, दिलं पोलिस आयुक्तांना निवेदन

5 days ago

ठाकरे सरकारच्या कामकाजावर फडणवीसांनी सांगितली भन्नाट गोष्ट, म्हणाले…

2 days ago

Pune News : ‘सुहाना’च्या नावाखाली बनावट मसाल्यांची विक्री, ‘दुकानदार’ प्रविण कंकरियाविरूध्द गुन्हा

5 days ago

Pune News : तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करणार्‍या बंडू आंदेकरसह दोघांना अटक

1 day ago

Fitness Tips : फिट आणि आरोग्यदायी राहण्यासाठी लावा ‘या’ 12 सवयी, जाणून घ्या

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat