• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Jio ची रिचार्ज ऑफर : 100 रुपयांचा कॅशबॅक अन् 1000 रुपयांचे बक्षीस

by Jivanbhutekar
February 18, 2021
in टेक्नोलॉजी, राष्ट्रीय
0
jio

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज ऑफर आणली आहे. 16 फेब्रुवारीपासून ही ऑफर सुरु झाली असून 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत राहणार आहे. या ऑफर अंतर्गत रिचार्जवर 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि 1000 रुपयांपर्यंत बक्षीस दिले जाणार आहे.

पेटीएमसोबत रिचार्ज ऑफर : नवीन ऑफर अंतर्गत जर पेटीएम वरून जिओ नंबरचे रिचार्ज केल्यास 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. ही ऑफर जिओच्या नवीन ग्राहकांसाठी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या रिचार्जसाठी आहे. तर जुन्या ग्राहकांना 1 हजार रुपयांपर्यंत बक्षीस मिळू शकते. या ऑफरचा फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला पेटीएमवरून कमीत कमी 48 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल.

फोनपे सोबत रिचार्ज ऑफर : जर तुम्ही जिओचे नवीन ग्राहक असाल आणि फोनपे वरून रिचार्ज करत असाल तर 140 रुपयांपर्यत कॅशबॅक मिळेल. तसेच 260 रुपयांचा स्क्रॅच अँड विन रिवॉर्ड मिळणार आहे. 140 रुपये दोन भागात मिळणार आहे. पहिल्या रिचार्जवर 80 रुपयांचा आणि दुसऱ्या व तिसऱ्या रिचार्जवर 60-60 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तर जुन्या ग्राहकांना पहिल्या रिचार्जवर 120 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. ही ऑफर यूपीआय आयडीवरून रिचार्ज केल्यास मिळणार आहे. फोनपेच्या या ऑफरसाठी तुम्हाला कमीत कमी 125 रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे.

ॲमेझॉन सोबत रिचार्ज ऑफर : ॲमेझॉनवर 125 रुपयांपर्यंत बक्षीस मिळेल. नवीन आणि जुन्या दोन्ही ग्राहकांसाठी या बक्षीसचे ॲमेझॉन शॉपिंगमध्ये केले जाऊ शकते.

फ्रीचार्ज सोबत रिचार्ज : फ्रीचार्जवरून जिओ नंबर रिचार्ज केल्यास 30 रुपयांचा कॅशबॅक मिळतो. जुन्या ग्राहकांना 20 रुपयांचा कॅशबॅक मिळतो. 30 रुपयांचा कॅशबॅक कूपन कोड JIO30 आणि 20 रुपयांच्या कूपनसाठी JIO20 आहे.

मोबीक्विक सोबत रिचार्ज : मोबीक्विक सोबत पहिली ऑफर 149 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त यूपीआय रिचार्जवर केल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळू शकेल. जास्तीत जास्त कॅशबॅक 50 रुपये आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना NJIO50 कोड टाकावा लागतो.

Tags: amazonCashbackCustomerFreeChargeMobiQuickPaytmPhonePayRecharge Offerrecharge offersReliancereliance jiorewardUPI Rechargeकॅशबॅकग्राहकपेटीएमफोनपेफ्रीचार्जबक्षीसमोबीक्विकयूपीआय रिचार्जरिचार्ज ऑफररिलायन्सरिलायन्स Jioॲमेझॉन
Previous Post

वडिलांच्या चॅम्पियन संघातून खेळणार मुलगा, मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला 20 लाखात घेतले टीममध्ये

Next Post

पुण्यातील कोरोनाची परिस्थीती अशीच राहिल्यास महापौर मोहोळ घेऊ शकतात ‘हा’ मोठा निर्णय

Next Post
mayor murlidhar mohol

पुण्यातील कोरोनाची परिस्थीती अशीच राहिल्यास महापौर मोहोळ घेऊ शकतात 'हा' मोठा निर्णय

Please login to join discussion
whatsapp-whatsapp
टेक्नोलॉजी

केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे Whatsapp होणार भारतात बंद ?

February 25, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोशल मीडिया भारतात मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. सोशल मीडिया कंपन्यांनी भारतात येऊन व्यवसाय करावा त्यांचे...

Read more
Takli-Vinchur-Gram-Panchaya

टाकळी विंचुर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेनेच्या अश्विनी जाधव विजयी

February 25, 2021
dhananjay Munde

‘धनंजय मुंडेंनी ‘त्या’ प्रकरणात नेमकी काय सेटलमेंट केली माहीत नाही’

February 25, 2021
fadanvis raj

नाशिकमध्ये भाजप-मनसे युती निश्चित, राज्यातही युती होणार का ?

February 25, 2021

…तर त्यांना अधिक पैसे द्यावे लागतील – नितीन गडकरी

February 25, 2021
Home Remedies

Liver Health : ‘या’ 8 गोष्टी तुमच्या लिव्हरला करतील ‘खराब’, करू नका निष्काळजीपणा

February 25, 2021
biden-model-chrissy

ट्रम्प यांनी Twitter वर ज्या प्रसिद्ध मॉडलला केले होते ब्लॉक, तिला फॉलो करत आहेत जो बायडेन; परंतु आला ट्विस्ट

February 25, 2021
vaccine

महाराष्ट्रातील विदर्भ बनले कोरोना सेंटर; लॉकडाऊन शेवटचा पर्याय ?

February 25, 2021
nilesh-rane-sanjay-raut

‘संजय राऊतांनी पांचट विषय बंद करावेत, आम्ही आमच्या घराला मोदीचं नाव देऊ’ – नीलेश राणे

February 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

SBI Account मध्ये सबसिडी हवीये ? तर ‘आधार’शी असे करा अकाउंट लिंक, जाणून घ्या प्रक्रिया

2 days ago

शिक्रापुर : सर्पमित्रांकडून कृत्रिम पद्धतीने 8 सापाच्या पिलांना जन्म, सर्वत्र कौतुक

2 days ago

चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘हे लोकशाहीचे नव्हे तर ठोकशाहीचे राज्य’

5 days ago

Bank Holidays Complete List March 2021 : मार्च महिन्यात 11 दिवस बँका बंद राहणार, उरकून घ्या महत्वाचे व्यवहार, जाणून घ्या यादी

2 days ago

सर्वसामान्यांना पुन्हा बसणार फटका; पेट्रोल-डिझेलनंतर आता वाढणार कांद्याचे दर

3 days ago

Coronavirus : लोणीकंद पोलिसांची 325 जणांवर दंडात्मक कारवाई

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat