• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत आता दिलासा मिळण्याची वेळ आलीय का ? जाणून घ्या काय म्हणाले ऑक्सफोर्डचे टॉप सायंटिस्ट

by sajda
November 24, 2020
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
relax

relax

बहुजननामा ऑनलाइन टीम –कोरोनाविरुद्धच्या लढाईत आणखी एक चांगली(relax) बातमी आली आहे. कोरोनासाठी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीसह मिळून वॅक्सीन बनवत असलेल्या एस्ट्राजेंकाने म्हटले आहे की, त्यांनी(relax ) तयार केलेली वॅक्सीन ट्रायलदरम्यान 90 टक्के सुरक्षा देण्यात यशस्वी ठरली आहे. यासाठी प्रयोगादरम्यान वॅक्सीनचा अर्धा डोस देण्यात आला, याच्या सुमारे एक महिन्यानंतर वॅक्सीनचा फुल डोस देण्यात आला.

इंडिया टुडे टीव्हीचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई यांनी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे वॅक्सीनलॉजिस्ट एड्रियन हिल यांच्याशी या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली. एड्रियन हिल ऑक्सफोर्ड विद्यापीठात ह्यूमन जेनेटिक्सचे प्रोफेसर आहेत.

प्रश्न : कोरोनाविरुद्धच्या लढाईत आता आनंद व्यक्त करण्याची वेळ आली आहे का?

एड्रियन हिल : होय आपण आनंदी होऊ शकतो, आम्ही ट्रायलच्या दरम्यान ज्या लोकांना वॅक्सीन दिली, त्यांना आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडली नाही. यासाठी आम्ही वन डोसची पद्धत अवलंबली. यामध्ये पहिला वॅक्सीनचा अर्धा डोस दिला जातो, यानंतर जवळपास महिनाभरानंतर दुसरा पूर्ण डोस दिला जातो. याच्याऐवजी आम्ही एक महिन्याच्या अंतराने दाेन पूर्ण डोस वॅक्सीनच्या रूपात देऊ.

याचा फायदा हा होईल की, आम्ही जास्त लोकांना लस देऊ शकतो, मला वाटते ही खरोखर चांगली बातमी आहे की, जगात यावेळी तीन परिणामकारक वॅक्सीन अंतिम टप्प्यात आहेत. यामध्ये एस्ट्राजेन्काशिवाय मॉडर्ना आणि फायजरच्या वॅक्सीनचा समावेश आहे.

प्रश्न : हे बोलणे योग्य आहे का की, ऑक्सफोर्ड वॅक्सीनच्या साठ्यासाठी खूप जास्त कोल्ड स्टोरिंगची गरज भासत नाही?

उत्तर : होय, तुम्हाला वॅक्सीन फ्रिजच्या तापमानावर ठेवण्याची आवश्यकता असते, अनेकदा डीप फ्रिज करावी लागते. जगभरात तिचे वितरण सध्याच्या वॅक्सीन सिस्टिमप्रमाणे करता येईल.

प्रश्न : या वॅक्सीनची संभाव्य किंमत काय असू शकते?

उत्तर : उच्च उत्पन्नवाल्या देशांमध्ये महामारीच्या दरम्यान तिची किंमत 3 डॉलर प्रतिवॅक्सीन असण्याची शक्यता आहे. महामारीनंतर कमी उत्पन्न वर्गातील देशांमध्ये किंमत तेवढीच राहण्याची अपेक्षा आहे, परंतु श्रीमंत देशांत वॅक्सीन निर्माते काही फायदा कमावू शकतात.

प्रश्न : आपत्कालीन वापरासाठी वॅक्सीन कधी तयार होईल. (कोरोना वॉरियर्ससाठी)

उत्तर : आम्ही लवकरच आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागू. आम्ही भारतात आमचे पार्टनर सिरम इन्स्टिट्यूट आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांच्यासोबत काम करत आहोत, आम्ही लवकरच पुढे जाऊ. जानेवारीच्या सुरुवातीच्या दिवसांपर्यंत आमचे लक्ष्य आहे, परंतु सामूहिक स्तरावर लसीकरणासाठी अजून काही वेळ लागू शकतो. भारत एक मोठा देश आहे, परंतु सिरमसुद्धा जगातील सर्वांत मोठी वॅक्सीन निर्माता कंपनी आहे.

प्रश्न : वॅक्सीन बनण्यासाठी खूप वेळ लागतो, तुम्ही इतक्या लवकर यश कसे मिळवले?

उत्तर : आमच्या विद्यार्थ्यांना यामध्ये 10 वर्षे लागले असते, आम्ही आता 10व्या महिन्यात आहोत, ती पहिल्याच्या पद्धतीपेक्षा अनेक बाबतीत वेगळी होती. यावेळी फंड लावणार्‍यांनी, नियामक संस्थांनी, आंतरराष्ट्रीय एजन्सींनी मदत केली आहे. अनेकदा आम्हाला क्लिनिकल प्रोसेसला ओव्हरलॅप करण्याची परवानगी मिळाली आहे. सुमारे 270 लोकांनी रात्रंदिवस काम केले आहे. याशिवाय केवळ ब्रिटनमध्ये 19 ठिकाणी ट्रायल होत आहेत, ब्राझीलमध्ये 10,000 लोकांना वॅक्सीन देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेतसुद्धा प्रक्रिया सुरू आहे. अमेरिकेत 10 हजार लोकांना वॅक्सीन दिली आहे. केनियाने सुरू केली आहे. भारतात सिरम करत आहे.

प्रश्न : तुम्ही या यशाचा जल्लोष सुरू केला आहे का?

उत्तर : आम्ही अजूनपर्यंत फिनिशिंग लाइनपर्यंत पोहाेचलेलो नाही, परंतु आम्ही अडथळा पार केला आहे. पुढील काही आठवडे कागदपत्रांच्या कामकाजाचे असतील, जे खूप व्यस्त राहणार आहेत, आम्हाला आशा आहे की, आम्ही वर्षाच्या अखेरपर्यंत जल्लोष साजरा करू.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newsCoronacurrent news latest marathi newsfightlatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsOxford'sRelaxscientistऑक्सफोर्डकोरोनाटॉप सायंटिस्टदिलासाबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामालढाई
Previous Post

दिवाळीत रिअल इस्टेटमध्ये 250 कोटींचे व्यवहार

Next Post

महाराष्ट्रात पुन्हा उडणार खळबळ ! फडणवीस म्हणाले – ‘यावेळी सकाळी नाही, योग्य वेळेवर घेतली जाणार शपथ’

Next Post
ED

महाराष्ट्रात पुन्हा उडणार खळबळ ! फडणवीस म्हणाले - 'यावेळी सकाळी नाही, योग्य वेळेवर घेतली जाणार शपथ'

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

relax
ताज्या बातम्या

‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत आता दिलासा मिळण्याची वेळ आलीय का ? जाणून घ्या काय म्हणाले ऑक्सफोर्डचे टॉप सायंटिस्ट

November 24, 2020
0

...

Read more

कर्नाटकामध्ये भाजपात बंडाचे वारे, येडीयुराप्पांच्या मागे लागलीय ‘रहस्यमयी’ CD

4 days ago

Pune News : दुचाकी चोरणार्‍याला बिबवेवाडी पोलिसांकडून अटक

3 days ago

Pune News : सोलापूरच्या युवकाचा निर्घृण खून, भीमा नदी पात्रात आढळले मृतदेहाचे तुकडे

3 days ago

Birthday SPL : आईनं हप्त्यावर घेतलेल्या बॅटवर केली प्रॅक्टीस, आता आहे टीम इंडियाचा भरवशाचा बॅट्समन ! ‘या’ गोष्टीचं आजही होतंय दु:ख

6 hours ago

थिएटर मालकांच्या विनंतीनंतर ‘भाईजान’ सलमान सिनेमागृहातच रिलीज करणार ‘राधे’

6 days ago

क्रिकेटपटू महमद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट

6 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat