• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Rekha TV Debut : आता टीव्ही स्क्रीनवर होणार रेखाचा डेब्यू, ‘या’ सिरीयलमध्ये दिसणार अभिनेत्री, पाहा व्हिडीओ

by pawan
October 1, 2020
in व्हिडिओ
0
rekha

rekha

बहुजननामा ऑनलाइन – चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा(rekha) ही आता लवकरच टीव्ही मालिकेत दिसणार असल्याची चर्चा चालू आहे.(rekha)रेखा यांनी मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.  आपल्या अभिनयातून कितीतरी चित्रपट त्यांनी हिट दिलेले आहेत. परंतु गेली कित्येक वर्षे हिट चित्रपट दिलेली रेखा(rekha) आता छोट्या पडद्यावर दिसणार आहे.
     रेखा चा एक प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये रेखा गाणं गाताना दिसत आहे. विरल भयाणी यांनी हा प्रोमो चा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा प्रोमो स्टार प्लस वरील ‘गुम है किसीं के प्यार में’ या सिरीयल चा आहे. यात रेखा या गाणे गायले आहे व त्या गाण्याबद्दल तसेच सिरीयल बद्दल माहिती सांगत आहेत. आणि ही सिरीयल माझ्यासाठी खूप हृदयस्पर्शी आहे असेही त्या म्हणाल्या.

 

View this post on Instagram

 

#breaking Rekha’big televison debut and major comeback. First on @viralbhayani Gorgeous Veteran Actress Rekha spells magic on the small screen. Here’s an exclusive video of the Diva mesmerizing the audiences with her timeless charm for the upcoming TV show ‘Ghum Hai Kisikey Pyaar Meiin’ on Star Plus! Wondering what will be her role in the show? Let’s wait and watch #StarPlus #GhumHaiKisikeyPyaarMeiin #Rekha #viralbhayani @viralbhayani 📽 @starplus

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on Sep 30, 2020 at 7:37pm PDT

 

     ही सिरीयल सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता असणार आहे. या सिरीयल मध्ये रेखा काही विशेष भागासाठी काम करत आहेत का पूर्ण सिरीयल मध्ये असणार व त्या कोणत्या भूमिकेत असणार हे स्पष्ट झालेले नाही. पण हे लवकरच प्रेक्षकांच्या समोर येईल
Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newsDebutlatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsRekhashowstar plusTVअभिनेत्रीटीव्ही स्क्रीनडेब्यूबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामारेखासिरीयल
Previous Post

PM इम्रान खान यांनी कसा रोखला कोरोनाचा प्रादुर्भाव ? WHO नं सांगितली पाकिस्तानची रणनीती

Next Post

ISRO चे ‘शुक्र मिशन’ 2025 मध्ये, फ्रान्सचा देखील समावेश, अंतराळ संस्था CNES नं दिली माहिती

Next Post

ISRO चे 'शुक्र मिशन' 2025 मध्ये, फ्रान्सचा देखील समावेश, अंतराळ संस्था CNES नं दिली माहिती

Post scheme
अर्थ/ब्लॉग

1000 रुपये गुंतविण्याचे फायदे अनेक, पोस्टाची आणखी एक ‘स्कीम’, जाणून घ्या

January 19, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - लोक रात्रदिवस कष्ट पैसे कमवतात  बचत करत(Post scheme) असतात. हि बचत खासगी, सरकारी बँका  तसेच भिशी यांसारख्या...

Read more
elections

‘घ्या निवडणुका, महाविकासला बहुमत मिळालं तर…’, भाजपा आमदाराचं शिवसेनेला खुलं ‘आव्हान’

January 19, 2021
Violation

वाहतुकीचे नियम भंग केल्यास विम्यामध्ये आणखी एक प्रिमिअम वाढणार !

January 19, 2021
WhatsApp

असं पाहा ‘गुपचूप’ दुसऱ्यांचं WhatsApp स्टेट्स !

January 19, 2021
Thackeray

ठाकरे सरकारच्या ‘या’ मोठया निर्णयामुळं देवेंद्र फडणवीसांच्या अडचणीत होणार वाढ ?

January 19, 2021
Gold Rates

Gold Rates Today : सोन्याच्या किंमतीत घसरण, चांदीला मात्र झळाळी, जाणून घ्या दर

January 19, 2021
Coronavirus

Coronavirus : देशात ‘कोरोना’चे 10,064 नवीन रूग्ण तर 137 जणांचा मृत्यू, 6 महिन्यांनंतर सर्वात कमी रुग्ण

January 19, 2021
Rohit Pawar

‘पूछता है भारत’ म्हणत रोहित पवारांचा भाजपवर निशाणा, म्हणाले – ‘पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की…’

January 19, 2021
Mumbai

Mumbai News : 4 मार्गांवर आठवडयातील 7 ही दिवस धावणार BEST च्या वाहतानुकूलित बस

January 19, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

rekha
व्हिडिओ

Rekha TV Debut : आता टीव्ही स्क्रीनवर होणार रेखाचा डेब्यू, ‘या’ सिरीयलमध्ये दिसणार अभिनेत्री, पाहा व्हिडीओ

October 1, 2020
0

...

Read more

‘टॉपलेस’ योगामुळं चर्चेत आलेल्या आशका गोराडियाच्या बिकिनी लुकचा ‘कहर’ !

1 day ago

Pune News : व्यसनाधिन व्यक्तिला व्यसनमुक्तीच्या मार्गावर आणणे ही आपली सगळ्यांची सामाजिक जबाबदारी – ‘मुक्तांगण’च्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर

5 days ago

Covid-19 in India : देशात 24 तासात ‘कोरोना’चे 15,158 नवे रुग्ण, जगात आतापर्यंत 20 लाख लोकांचा मृत्यू

3 days ago

सावधान ! रोजच्या ‘या’ 2 गोष्टींमुळे वाढू शकतो ब्रेन कॅन्सरचा धोका, जाणून घ्या

6 days ago

Ind Vs Aus : शार्दुल ठाकूरचा पर्दापणातच विक्रम; पहिल्याच चेंडुवर घेतला बळी

4 days ago

काळजी घ्या ! आता वेगळयाच क्रमानं दिसताहेत कोरोनाची लक्षणे, आधी ताप अन् मग सुरू होते अंगदुखी, जाणून घ्या

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat