• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

एससी-एसटीसाठी न्यायाधीश पदाचे निकष कमी करा : सरन्यायाधीश

by Dnyaneshwar Phad
January 24, 2019
in राष्ट्रीय
0
बहुजन

नवी दिल्‍ली : बहुजननामा ऑनलाइन – देशातील न्यायालयांमधील एससी-एसटी या प्रवर्गाच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न अनेक दिवसापासून चर्चेत असताना केरळमधील कनिष्ठ न्यायालयांमध्ये आरक्षित वर्गातून एकाही न्यायाधीशाची नियुक्‍ती न झाल्याबद्दल सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील एका पीठाने मंगळवारी चिंता व्यक्‍त केली. जर नेहमी हीच परिस्थिती राहत असेल तर यासाठीचे निकष  सोपे करावेत, गुण मर्यादा कमी करावी, असे आदेश सरन्यायाधीशांनी केरळ सरकारला दिले.

सरन्यायाधीश गोगोई आणि न्या. एल. एन. राव, न्या. संजीव खन्ना यांच्या पीठाने म्हटले की, अशा परिस्थितीत उच्च न्यायालयात उत्तीर्ण होण्यासाठी गुणांची मर्यादा कमी करावी. 35 टक्क्यावरुन ती 30 टक्के करावी. सरन्यायाधीश म्हणाले, केरळमध्ये न्यायाधीशपदासाठी 45 उमेदवार मिळू शकलेले नाहीत. न्यायालयात प्रतिनिधीत्व देण्यासाठी उच्च न्यायालय आरक्षित वर्गांसाठी कमीत कमी गुणांची मर्यादा आणखी घटवू शकते. 

Tags: bahujannamaCourtscstएसटीएससीनवी दिल्लीन्यायाधीशन्यायालयबहुजननामा
Previous Post

एकसंघ समाजाची प्रगती कोणीही रोखू शकत नाही : सुधीर मुनगंटीवार

Next Post

संविधान बदलणाऱ्याचे हात आम्ही कलम करू : जोगेंद्र कवाडे

Next Post

संविधान बदलणाऱ्याचे हात आम्ही कलम करू : जोगेंद्र कवाडे

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

बहुजन
राष्ट्रीय

एससी-एसटीसाठी न्यायाधीश पदाचे निकष कमी करा : सरन्यायाधीश

January 24, 2019
0

...

Read more

LPG Cylinder : Paytm वरून बुकिंग केल्यानं गॅस सिलेंडर मिळू शकेल ‘फ्री’, ‘या’ पध्दतीनं घ्या ऑफर्सचा लाभ

3 days ago

जोमाने कष्ट करा, यश तुमचेच : अमृत पठारे

7 hours ago

केवळ एका सेलिब्रिटीला फॉलो करतात जो बायडेन, जाणून घ्या कोण आहे ती मॉडल ?

3 days ago

‘स्टार्च हवंय विचारांना’ काव्यसंग्रह प्रकाशना प्रसंगीं वक्तृत्व शैलीतून मराठी भाषेचे महत्व दिले पटवून

1 day ago

उच्च रक्तदाबापासून मुक्त होऊ इच्छित असल्यास दररोज प्या Nettle Tea

3 days ago

विवाहापूर्वी वरुण धवनच्या कारला अपघात, विवाहस्थळी जात होता अभिनेता : रिपोर्ट

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat