• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

by sajda
January 25, 2021
in राजकारण
0
Deputy Chief Minister

Deputy Chief Minister

बहुजननामा ऑनलाइन टीम –  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप मागे घेतल्यानंतर देखील विरोधकांकडूनही त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुंडेंना करूणा शर्माबाबत जे सांगायचं होत ते त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. विरोधकांनी उगीच फाटे फोडू नयेत, मग इतराच्या भानगडी बाहेर काढायला गेले तर, विषय खूप व लांब जाईल. आतापर्यंत कोणी काय लपवाछपवी केली हे सगळ्यांनाच माहिती आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी विरोधकांना फटकारले आहे.  कुणाचं लग्न झालं होत, कुणाच झाल नव्हत, हे सांगू का? अशा बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत, पण सांगायलाच हव्यात का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. पुण्यात ते माध्यमांशी संवाद साधतांना बोलत होते.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा ः पवार
शेतकरी आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी आम्ही महाराष्ट्रात करतच नाही. केंद्र सरकार नवीन निर्णय जोपर्यंत घेत नाहीत तोपर्यंत काही करण्याची गरज नाही अशी भूमिका आहे. एकीकडे आम्हीच नियमवामली करायची आणि आम्हीच गर्दी करायची हे बरोबर नाही, तरीपण गर्दी झाली. मुंबईऐवजी चांद्यापासून बांद्यापर्यंत आंदोलने झाली असती तर ते बरे झाले असते,पण आंदोलनाच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे.

Tags: Ajit PawarDhananjay Mundeअजित पवारधनंजय मुंडे
Previous Post

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

Next Post

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

Next Post
Ajit Pawar

Pune News : 'पुणे महापालिकेत 'हे' नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या' - अजित पवार

suicide
क्राईम

Pune News : घरकाम करणाऱ्या युवतीने 3 ऱ्या मजलावरून उडी मारून केली आत्महत्या

March 8, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - हडपसर येथील एका युवतीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि...

Read more
kidney hospital

Delhi : देशातील सर्वात मोठे किडनी डायलिसिस हॉस्पीटल सुरू, रोज 500 रूग्णांवर मोफत होणार उपचार

March 8, 2021
T-20

टी-20 मध्येही वाढणार इंग्लंडचे टेन्शन, गेल्या 5 सामन्यात भारताचे वर्चस्व कायम

March 8, 2021
dipak-keserkar

‘मंत्रिपदासाठी मी लाचार होणार नाही’ : दीपक केसरकर

March 8, 2021
rape

तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर उपनिरीक्षकाचा 3 दिवस बलात्कार

March 8, 2021
LPG

शिरुर तालुक्यातील अवैध गँस व्यवसायिकांवर कारवाई करा : तहसीलदार लैला शेख

March 8, 2021
Karnataka Water Resources Minister Ramesh Jarkiholi

कर्नाटकातील ‘सेक्स फॉर जॉब’ प्रकरण नव्या वळणावर, भाजप नेते जारकीहोळी विऱोधातील तक्रार मागे; कुमारस्वामी आले मदतीला धावून

March 8, 2021
pune news swargate police arrested a man

नागपूर : पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न करणारा निघाला कुख्यात गुंड

March 8, 2021
mahashivratri-2021

Mahashivratri 2021 : विवाहात असेल बाधा किंवा एखादा जुना रोग, जाणून घ्या महादेवाच्या कोणत्या मंत्राने दूर होईल समस्या

March 8, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Deputy Chief Minister
राजकारण

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
0

...

Read more

मेहकर : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून

2 days ago

PM मोदींच्या रॅलीतून सौरव गांगुली राजकीय इनिंग सुरू करणार?

5 days ago

Nashik News : भाजप नेत्याने घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय चर्चांना उधाण

2 days ago

SBI यूजर्सने व्हावे सावध, फोनवर आलेला हा मॅसेज किंवा ईमेल रिकामे करू शकतो तुमचे बँक अकाऊंट

5 days ago

Pune News : एक वर्षासाठी गजा मारणेचा मुक्काम येरवडा कारागृहात, सातारा पोलिसांनी केली होती अटक

1 day ago

Pune News : 50 हजारांची खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat